Skip to main content

गझल

लेखक यशोधरा यांनी सोमवार, 07/09/2009 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 7778
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

कधी जीत झाली, कधी हार झाली तराजूमधे, तोलली रास नाही ह्या ओळींना =D>

यशो,तू आणि गजल? क्या बात है! मस्तच झालेय गजल.सगळेच शेर मस्त आहेत. विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

ज ब र द स्त !!! सुरेख रचना ! येवु द्या अजुन पटापट !! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

यशोधराताई, गझल खरंच छान जमली आहे. अगदी अर्थपूर्ण व दर्दभरी आहे. चाल लावता आली तर गाईन जकार्तातल्या मित्रमंडळीत व जमलं तर यू-त्यूबची लिंक पाठवीन. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

'जे न देखे रवी' ह्या क्षेत्रात मी सहसा मुसाफिरी करीत नाही. पण आज सहज डोकावलो ही गझल नजरेस पडली. खास ... मनाला भिडणारी आहे. अभिनंदन. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

In reply to by प्रभाकर पेठकर

असेच म्हणतो

खूपच आवडली गझल. कोणता शेर जास्त आवडला ते सांगणे कठिण आहे. सगळेच शेर सुरेख जमले आहेत. त्रिवार मुजरा. त्यातल्या त्यात, किती लोभ माझ्यावरी वेदनेचा मिळाली सदा साथ, आभास नाही या शेराला सलाम. इतक्या वेदना सहन केल्या की ती वेदनाच साथी झाली. क्या बात है... बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

किती लोभ माझ्यावरी वेदनेचा मिळाली सदा साथ, आभास नाही हा शेर वाचल्यानंतर एकदम 'भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले; एवढे मी भोगले की, मज हसावे लागले...'ची आठवण झाली. यशोधरा कवितेच्या प्रांतातही आहेत याची कल्पना नव्हती.

कधी जीत झाली, कधी हार झाली तराजूमधे, तोलली रास नाही वाह ! वाह ! क्या बात है ! ज ब र द स्त ! लै भारी !

मस्त आशादायक गझल. आवडली.

कधी जीत झाली, कधी हार झाली तराजूमधे, तोलली रास नाही
उगीचच गोनीदांच्या "कुणा एकाची भ्रमणगाथा" कादंबरीची अर्पणपत्रिका अशीच काहीशी आहे ती आठविली - "युगे अठ्ठावीसांची वेदना... तीला..."

यशो, अतिशय अप्रतिम गझल! सगळेच शेर अगदी खास! खूप खूप आवडली. :) क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

झकास ................. अजून कच्चाच आहे. (पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)

आपली गझल म्हणजे अगदी इंद्राचा ऐरावत आहे! सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

अप्रतिम गझल.... भुजंगप्रयातात उत्तमपणे लिहिलेली गझल आहे, प्रत्येक शेर खास. लगे रहो!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

यशो, मस्त एकदम... आत्ता वाचली, काल माझ्या नजरेतून सुटली कशी? माहित नाही. स्वाती

मस्त जमलीय गझल ... >> कधी जीत झाली, कधी हार झाली तराजूमधे, तोलली रास नाही व्वा ! क्या बात है !!

In reply to by नंदन

असेच म्हणते.

सुंदर गझल. सर्वच कडवी/शेर आवडले. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

सुंदर गझल. सर्वच कडवी/शेर आवडले. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

गझल आवडली... कधी जीत झाली, कधी हार झाली तराजूमधे, तोलली रास नाही हे तर खासंच... - नीलकांत

आवडली.... येउ देत अजुनही .... :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. :)

सुरेख गझल! :) आवडली!

यशो, कविता प्रांतातही एकदम झकास तलवार चालवली आहेस की गं!! सुंदर. अजूनही येऊ दे.. --शाल्मली.

वा वा! फारच छान. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

सुरेख गझल! असा होतसे प्राण श्वासांत गोळा तरी साहिले, सोडला श्वास नाही कधी जीत झाली, कधी हार झाली तराजूमधे, तोलली रास नाही ............सुंदर !!

सुरेख गझल! असा होतसे प्राण श्वासांत गोळा तरी साहिले, सोडला श्वास नाही कधी जीत झाली, कधी हार झाली तराजूमधे, तोलली रास नाही ............सुंदर !!

सुरेख गझल! असा होतसे प्राण श्वासांत गोळा तरी साहिले, सोडला श्वास नाही कधी जीत झाली, कधी हार झाली तराजूमधे, तोलली रास नाही ............सुंदर !!

सगळीच गझल छान आहे. शेवटच्या ओळी जास्त आवडल्या.

असा होतसे प्राण श्वासांत गोळा तरी साहिले, सोडला श्वास नाही कधी जीत झाली, कधी हार झाली तराजूमधे, तोलली रास नाही क्या बात है !!! पदार्पणातच त्रिशतक ! (इतक्या सुंदर गझलेला कैच्याकै चाल लावल्यास तीव्र निषेध नोंदवण्यात येईल, आणि इ-स्निप्स वरचे खाते बंद करवण्यात येईल. तरी भाविकांनी नोंद घ्यावी.) -- मिसळभोक्ता

सगळेच शेर मस्त आहेत.. >>कधी जीत झाली, कधी हार झाली तराजूमधे, तोलली रास नाही हे खासच. खूप आवडली गझल.

प्रणिपात स्वीकारावा! अतिशय सुंदर गझल! व्वा, आणि वर म्हणतेस "मला गझला वगैरे लिहायला जमत नाहीत." इतकी नेटकी लिहिलीयेस. अजून येऊ दे!

मस्त! खूप आवडली गझल! मनी कोंडला, सूर बेभान वेडा असो बेसुरा! कोरडा खास नाही किती लोभ माझ्यावरी वेदनेचा मिळाली सदा साथ, आभास नाही हे शेर अगदी खास. :) पुष्करिणीतैचे आभार! :) राघव