पुष्टावलेला तो उंच ऊस
मला म्हणतो आता नको खाऊस
ओली चिंब झाली झाडे
कपडे ही ओले चिंब झाले
तुझं ते हळुवार खेचणं
माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं
आणि हळुच चीर काढणं
आणि माझा रस थेंब थेंब पडणं
नेहमीच हात चिकट चिकट होणं
प्रत्येक उसाला टक लावून बघतोस
आणि एकाला ऊचकतोस
तुझं उचकणं आणि आमचं पडणं
झालय आता संवयीचं शेताला
कधी कळणार रे मुळासकट खाऊं नये उसाला?
श्रीकृष्ण सामंत
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8219
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
विडंबन
हा हा हा
In reply to विडंबन by विसोबा खेचर
अंमळ
लैच
In reply to अंमळ by विनायक प्रभू
@विजुभाऊ
In reply to लैच by विजुभाऊ
च्यायला,
अरे बा प रे
मंजे काय>
In reply to अरे बा प रे by टारझन
टारु च्या बाजूने
In reply to अरे बा प रे by टारझन
असेच
In reply to अरे बा प रे by टारझन
खर आहे.......
अगागागागा!!!
काका SSSSS
बाप् रे....ज ब रा ट !!!.....
विडम्बनाच
हा हा हा हा
लय भारी!!! -
सह्ही आहे
सही...
एकावर एक फ्री
निशब्द!!
आवडले नाही.
.............आज मी रघूनंदन पाहिले.
In reply to आवडले नाही. by ज्ञानेश...
ही अपेक्षा आहे का? कशासाठी?
In reply to आवडले नाही. by ज्ञानेश...
अपेक्षा नाही.