हे पुस्तक कोणाकडे मिळेल का?? न नानबा यांनी Fri, 07/17/2009 - 23:03 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 2011 वाचन 💬 प्रतिसाद (4) प्रतिक्रिया मध्यंतरी पांथस्थ Sat, 07/18/2009 - 11:50 नवीन मध्यंतरी जी.एं. च्या पुस्तंकांच्या नवीन आवृत्ती निघाल्या होत्या. त्यावेळी 'बखर बिम्मची' हेही बघितल्यासारखे वाटते. पुण्यात अप्पा बळवंत मधे 'पाटिल एंटरप्राइझ' मधे चौकशी करुन बघा. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर 'बखर बिम्मची' दत्ता काळे Sat, 07/18/2009 - 12:22 नवीन माझ्याकडे आहे. मी तुम्हाला देईन. माझे ऑफिस नवी पेठ, पुणे येथे आहे. तुम्ही कसे येऊ शकाल ते कळवा, त्याप्रमाणे मी माझा संपूर्ण पत्ता देईन. धन्यवाद. नानबा Sat, 07/18/2009 - 12:43 नवीन सर्व प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. प्रथम, मलाह तर्री Sat, 07/18/2009 - 12:48 नवीन प्रथम, मलाही हे पुस्तक वाचायाला आवडेल सवडीने मी आपणास लिहेन. आक्षेप नसावा.
मध्यंतरी पांथस्थ Sat, 07/18/2009 - 11:50 नवीन मध्यंतरी जी.एं. च्या पुस्तंकांच्या नवीन आवृत्ती निघाल्या होत्या. त्यावेळी 'बखर बिम्मची' हेही बघितल्यासारखे वाटते. पुण्यात अप्पा बळवंत मधे 'पाटिल एंटरप्राइझ' मधे चौकशी करुन बघा. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
'बखर बिम्मची' दत्ता काळे Sat, 07/18/2009 - 12:22 नवीन माझ्याकडे आहे. मी तुम्हाला देईन. माझे ऑफिस नवी पेठ, पुणे येथे आहे. तुम्ही कसे येऊ शकाल ते कळवा, त्याप्रमाणे मी माझा संपूर्ण पत्ता देईन.
प्रथम, मलाह तर्री Sat, 07/18/2009 - 12:48 नवीन प्रथम, मलाही हे पुस्तक वाचायाला आवडेल सवडीने मी आपणास लिहेन. आक्षेप नसावा.
प्रतिक्रिया
मध्यंतरी
'बखर बिम्मची'
धन्यवाद.
प्रथम, मलाह