✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अदभुत ४

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Mon, 06/15/2009 - 15:13  ·  लेख
लेख

Book traversal links for अदभुत ४

  • ‹ अदभुत ३
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11099 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

ह्म्म..

स्वाती दिनेश
Mon, 06/15/2009 - 15:21 नवीन
पुढे? अरे.. लवकर टंक रे.. टांगून नको ठेवू... स्वाती
  • Log in or register to post comments

एक णंबर्स !!

टारझन
Mon, 06/15/2009 - 20:09 नवीन
एक णंबर्स !! लेका तुझा धागा उचकटून आजपर्यंत कधीच णिराशा नाही रे पदरी पडली .. आपल्या लेव्हलप्रणामे लिव्हलाय बॉस .. गेले चारही भाग टेंपो ठिक आहे .. हळू लिही .. काय प्रॉब्लेम नाय आपल्याला .. पण पुचका लेख टाकू नकोस .. पु.भा.शु. - टारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

सकाळी लवकर

पर्नल नेने मराठे
Mon, 06/15/2009 - 15:22 नवीन
सकाळी लवकर उरकुन नानांच्या भेटीला धावलो. मी पोचलो तेंव्हा नानांची पुजा चालु होती, रामरक्षा म्हणता म्हणता माला एका हातानी बसायची खुण करत नाना पुन्हा पुजेत मग्न झाले. सकाळी रामरक्षा म्हणता :-? चुचु
  • Log in or register to post comments

झकास

सहज
Mon, 06/15/2009 - 15:30 नवीन
हाही भाग तितकाच रोमहर्षक. लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

>>>हाही भाग

दशानन
Mon, 06/15/2009 - 16:05 नवीन
>>>हाही भाग तितकाच रोमहर्षक. लिहीत रहा. १००% सहमत. परा लवकर लिही रे बाबा , खुप वेळ लावतोस भाग लिहायला पटापट टाक :D Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

>>>हाही भाग

अवलिया
Mon, 06/15/2009 - 17:34 नवीन
>>>हाही भाग तितकाच रोमहर्षक. लिहीत रहा. १००००००००००००००००००००००००००००००००००००००% सहमत. परा लवकर लिही रे बाबा , खुप वेळ लावतोस भाग लिहायला पटापट टाक :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

हा पण भाग

निखिल देशपांडे
Mon, 06/15/2009 - 15:40 नवीन
हा पण भाग छानच जमला आहे.... पुढचा भाग लवकर टाक रे... ==निखिल
  • Log in or register to post comments

खल्लास्स!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 06/15/2009 - 15:45 नवीन
पुढचा भाग गुरूवारपर्यंत तंगवत ठेवलास ना, तर तुझ्या नावाची सुपारी देण्यात येईल. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

बिपिनशी १००% सहमत,,,,,,,

शार्दुल
Mon, 06/15/2009 - 16:02 नवीन
पुढचा भाग लवकर टाक रे... आदेशावरुन,,, L) नेहा
  • Log in or register to post comments

बिपिनशी १००% सहमत,,,,,,,

शार्दुल
Mon, 06/15/2009 - 16:02 नवीन
पुढचा भाग लवकर टाक रे... आदेशावरुन,,, L) नेहा
  • Log in or register to post comments

शेखा हसिना

पर्नल नेने मराठे
Mon, 06/15/2009 - 16:07 नवीन
शेखा हसिना नेहा बानो ;) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल

चुचु,,,,,,,,

शार्दुल
Mon, 06/15/2009 - 17:48 नवीन
चुचुवाणीत लिहीना हे वाक्य,,,,,,,,,,, ;) नेहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

वा रे...

श्रावण मोडक
Mon, 06/15/2009 - 16:33 नवीन
भट्टी जमलीये. एकेक पॉईंट क्लोज करत चालला आहेस. छान.
  • Log in or register to post comments

कडक

विनायक प्रभू
Mon, 06/15/2009 - 17:41 नवीन
नशा आली
  • Log in or register to post comments

थोडे दिवस..

मस्त कलंदर
Mon, 06/15/2009 - 18:26 नवीन
थोडे दिवस किंवा तास म्हण हवं तर..पण तो खरडवह्यांचा अभ्यास बाजूला ठेव.. नि पुढचा भाग लिही पटापट!!!! नाहीतर आहेतच मग.. बिका... शेख हसिना नेहा बानो.. यादी वाढतच जाईल... बघ बुवा !!! ;) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

झक्कासच

घाटावरचे भट
Mon, 06/15/2009 - 18:32 नवीन
झक्कासच रे!!!
  • Log in or register to post comments

ज ब र हया

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 06/15/2009 - 18:32 नवीन
परा पुढचा भाग लवकर टंकणे पटापट येउ दे ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments

ज ब र हया

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 06/15/2009 - 18:34 नवीन
परा पुढचा भाग लवकर टंकणे पटापट येउ दे ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments

आटप अरे आटप लवकर!!

चतुरंग
Mon, 06/15/2009 - 20:44 नवीन
चक्का झालाय माझा! (टांगलेला)चतुरंग
  • Log in or register to post comments

जोरदार!

क्रान्ति
Mon, 06/15/2009 - 21:00 नवीन
मस्त झालाय हा भाग पण. चांगलीच उत्कंठा वाढतेय पुढे काय होणार याची. अपरांतक्षा, तुला आता पुढे लवकर टंकायला पाहिजे! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

पुढे काय??

प्राजु
Mon, 06/15/2009 - 22:40 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Mon, 06/15/2009 - 22:53 नवीन
पूढे काय ? असेच म्हणतो......:-? जरा स्पीड वाढवा मालक..... (स्लो मोशन) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

लई भारी!

Nile
Tue, 06/16/2009 - 00:40 नवीन
लई भारी! अवांतरः विद्या देण्याचे वाचुन मॅट्रीक्स मधील "प्रोग्राम लोडींग" आठवले! :)
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/16/2009 - 11:31 नवीन
प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार __/\__ आभारी º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/16/2009 - 11:42 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/16/2009 - 11:43 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

आता ह्या शिळ्या कढीला उत कसा

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 08/05/2010 - 17:38 नवीन
आता ह्या शिळ्या कढीला उत कसा आला बुवा ? अचानक जुणे लेख वर कसे येउ लागले... निलकांता भुताटकी झाली कारे बाबा ? आमच्या पर्‍याचा अपरांतक्ष कुठे तरी गायबलाय ... त्याला शोधायला निघावे म्हणतो
  • Log in or register to post comments

पुढे काय? पुढे कधी लिहिणार ?

kunal.deshpand…
Wed, 01/04/2012 - 11:59 नवीन
पुढे काय? पुढे कधी लिहिणार ? फारच छान आहे. पण फार वेळ लावता आहात
  • Log in or register to post comments

अपरांतक्षाच्या मानगुटीवर

मनराव
Wed, 01/04/2012 - 17:49 नवीन
अपरांतक्षाच्या मानगुटीवर सध्या मंदाकिनीबाई बसल्या असल्यामूळे, जयराज ला तुर्तास तरी भुत भरोसे सोडला आहे.......... (कथेच्या शेवटाची वाट पहाणारा) मनराव...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kunal.deshpande@gmx.com

लवकर टंका पुढ्चा भाग

किचेन
Sun, 01/22/2012 - 22:06 नवीन
लवकर टंका पुढ्चा भाग
  • Log in or register to post comments

कथेच्या शेवटाची वाट पहाणारा..

नितिन पाठे
Sat, 04/05/2014 - 16:18 नवीन
कथेच्या शेवटाची वाट पहाणारा.........कधि पूर्ण करणार हो ही कथा.....डोळे भरून वाट बघतोय.....
  • Log in or register to post comments

आजच वाचल्या सगळ्या कथा.

जयराज
Sun, 04/06/2014 - 12:45 नवीन
आजच वाचल्या सगळ्या कथा. मस्त लिहिले आहे.. कधी पुर्ण करणार कथा माझ्याच नावाची. :-)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा