चांगली सुरुवात.
मात्र फार छोटा भाग...
अवांतर :
रात्रभर दुखण्याएवढा चिमटा काढणारा हा विश्वासू मित्र .. तेही सहज... हम्म्म्म्म्म्म्म्म्म ( कदाचित ती लटक्या रागाने बोलत असेल तरी ...!!!)
शम्मी कपूरसुद्धा त्याच्या समकालीन आणि कनिष्ठ नायिकांचे शूटिंगदरम्यान सहज गंमत म्हणून हात पिरगाळत असे , याबद्दल लीला चिटणिस यांच्या आत्मचरित्रात वाचल्याचे आठवते...बिच्चार्या नायिका...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
अघोषित प्रेम?
http://www.misalpav.com/sites/all/modules/smileys/packs/misal/silly.gif
निखळ मैत्री [रात्रभर दुखणारा चिमटा काढणारी]
http://www.misalpav.com/sites/all/modules/smileys/packs/misal/timeout.gif
ती: आता इकडे असुनही आईबाबांना कसलीच काळजी नाही.
तो: आता भिती वाटतेयं!
तो: त्यांच्या विश्वासाची.
ती: तु नको जास्त विचार करु...सगळं ठीक होईल.
तो: असं आपल्याला वाटतं.
ती: सगळे नक्की समजुन घेतील आपल्याला.
तो: ह्म्म! आपली माणसं महत्वाची.
ती: मी बाबांशी बोलु का?
काय चाललय काय?
पुढचा भाग लवकर टाका
:T
मस्त सुरुवात सँडी .....
पुढचा भाग लवकर येऊ दे..
(अवांतर: हा भाग वाचुन मला "चीनी कम" सिनेमा का आठवतोय.. ;) )
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
प्रतिक्रिया
चिमटा
ह्म्म पुढे काय ?
सुरवात
चांगली
नक्की काय?
मस्त