गजरा.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
21 May 2009 - 11:47 am

गजरा.....

लांब वेणी * उदास वाटते (* किंवा मोकळे केस उदास वाटतात)
केसांत फुले माळ गं जरा !
चेहेर्‍यामागेही सौन्दर्य आहे
डोकावून हळूच सांगेल गजरा !

चारोळ्याआस्वाद

प्रतिक्रिया

अनंता's picture

21 May 2009 - 11:50 am | अनंता

कुस्करु नका ही सुमने.
कुस्करु नका ही सु-मने!

फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!

नितिन थत्ते's picture

21 May 2009 - 11:51 am | नितिन थत्ते

सॉलीड कल्पना

खराटा
(रंग माझा वेगळा)

अविनाशकुलकर्णी's picture

21 May 2009 - 12:21 pm | अविनाशकुलकर्णी

=))

उदय सप्रे's picture

21 May 2009 - 12:46 pm | उदय सप्रे

अविनाश भाऊ.....,
इतके "विषया"सक्त होऊ नका , नाव अविनाश असेल तरी नाश च आहे अती "विषया"चा आग्रह धरण्यात !