सोड असले नाद सगळे क — केशवसुमार, Fri, 02/08/2008 - 16:32 प्रतिक्रिया द्या 6405 वाचन 💬 प्रतिसाद (11) केशवा इनोबा म्हणे Fri, 02/08/2008 - 16:53 नवीन केशवा सह्ह्ह्ह्हीच रे! सोड असले नाद सगळे "केशवा" होईल 'माँ' ती (फाजील) -इनोबा खि: खि: खि: धमाल मुलगा Fri, 02/08/2008 - 17:26 नवीन लय भारी हो, केशवखुमार !!! बाकी तुमच्या विड॑बना॑चा खुमार चढत्या भाजणीतला आहे हा॑ !!! इनोबा, हे तर च्यायला कडीवर वरकडी :)) -ध मा ल. :) विसोबा खेचर Fri, 02/08/2008 - 17:31 नवीन सोड असले नाद सगळे "केशवा" होईल माती हा हा हा! मस्त रे केशवा.. तात्या. झकास वरदा Fri, 02/08/2008 - 17:45 नवीन काही शब्दच नाहीत्..किती चपखल असतं तुमच विडंबन्... अरे वा... प्राजु Fri, 02/08/2008 - 18:43 नवीन आदितीचि कविता न वाचताही खूप मजा आली केशवा तुझी कविता वाचताना... सह्हि रे... वेळ नुसता खर्च झाला गवसले काही न हाती लईच भारी.. - प्राजु वा केशवा वा !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/08/2008 - 18:47 नवीन सोड असले नाद सगळे "केशवा" होईल माती लै भारी विडंबन प्रा.डॉ.दिलीप बिरुटे लई झकास ऋषिकेश Fri, 02/08/2008 - 19:34 नवीन सपूर्ण विडंबन आवडलं.. एकापेक्षा एक सरस द्वीपदी :) अजून येउद्या :) -ऋषिकेश जमलयं जमलयं..... ब्रिटिश टिंग्या Fri, 02/08/2008 - 21:06 नवीन १ नंबर झालय विडंबन.... बाकी काल एकही नवीन विडंबन नाही म्हणुन थाप का मारली? - आपला, (केशवाला खरं नांव माहिती असणारा) छोटी टिंगी सहीच. llपुण्याचे पेशवेll Fri, 02/08/2008 - 22:02 नवीन केशवराव विडंबन तर मस्तच.. आणि विनूची त्यावर वरकडी पण उत्तम.. पुण्याचे पेशवे धन्यवाद!! केशवसुमार Sun, 02/10/2008 - 14:00 नवीन प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार केशवसुमार विडंबनाचा ..... सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 18:56 नवीन नाद मात्र सोडू नका केशवा. एकदम झकास. त्यो तर वाढवाच. आणखी बक्कळ येऊ द्यात.
केशवा इनोबा म्हणे Fri, 02/08/2008 - 16:53 नवीन केशवा सह्ह्ह्ह्हीच रे! सोड असले नाद सगळे "केशवा" होईल 'माँ' ती (फाजील) -इनोबा
खि: खि: खि: धमाल मुलगा Fri, 02/08/2008 - 17:26 नवीन लय भारी हो, केशवखुमार !!! बाकी तुमच्या विड॑बना॑चा खुमार चढत्या भाजणीतला आहे हा॑ !!! इनोबा, हे तर च्यायला कडीवर वरकडी :)) -ध मा ल.
:) विसोबा खेचर Fri, 02/08/2008 - 17:31 नवीन सोड असले नाद सगळे "केशवा" होईल माती हा हा हा! मस्त रे केशवा.. तात्या.
अरे वा... प्राजु Fri, 02/08/2008 - 18:43 नवीन आदितीचि कविता न वाचताही खूप मजा आली केशवा तुझी कविता वाचताना... सह्हि रे... वेळ नुसता खर्च झाला गवसले काही न हाती लईच भारी.. - प्राजु
वा केशवा वा !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/08/2008 - 18:47 नवीन सोड असले नाद सगळे "केशवा" होईल माती लै भारी विडंबन प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लई झकास ऋषिकेश Fri, 02/08/2008 - 19:34 नवीन सपूर्ण विडंबन आवडलं.. एकापेक्षा एक सरस द्वीपदी :) अजून येउद्या :) -ऋषिकेश
जमलयं जमलयं..... ब्रिटिश टिंग्या Fri, 02/08/2008 - 21:06 नवीन १ नंबर झालय विडंबन.... बाकी काल एकही नवीन विडंबन नाही म्हणुन थाप का मारली? - आपला, (केशवाला खरं नांव माहिती असणारा) छोटी टिंगी
सहीच. llपुण्याचे पेशवेll Fri, 02/08/2008 - 22:02 नवीन केशवराव विडंबन तर मस्तच.. आणि विनूची त्यावर वरकडी पण उत्तम.. पुण्याचे पेशवे
धन्यवाद!! केशवसुमार Sun, 02/10/2008 - 14:00 नवीन प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार केशवसुमार
विडंबनाचा ..... सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 18:56 नवीन नाद मात्र सोडू नका केशवा. एकदम झकास. त्यो तर वाढवाच. आणखी बक्कळ येऊ द्यात.
केशवा
खि: खि: खि:
:)
झकास
अरे वा...
वा केशवा वा !!!
लई झकास
जमलयं जमलयं.....
सहीच.
धन्यवाद!!
विडंबनाचा .....