✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शाण्णवशुन्य अंकसंख्या परिमाण (मुळ पानाचे छायाचित्र टाकले आहे)

म
मिलिंद यांनी
Fri, 04/10/2009 - 10:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11175 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

दुर्मिळ

मराठी_माणूस
Fri, 04/10/2009 - 10:22 नवीन
दुर्मिळ आणि जतन करण्या सारखी माहीती , धन्यवाद
  • Log in or register to post comments

व्वा.चांगल

मदनबाण
Fri, 04/10/2009 - 10:24 नवीन
व्वा.चांगली माहिती. मी पण मध्यंतरी ब्रंम्हदेवाविषयी असाच शोध घेत होतो (फक्त जालावरच... :) ) तर ही रोचक माहिती सापडली. http://www.indiaheritage.org/rendez/article1.htm (जर गणिताने ताळमेळ बसतो, तर खरचं ब्रम्ह देव असेल काय ?) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

माहिती आवडली !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/10/2009 - 10:26 नवीन
दशखर्व पर्यंत मोजता येते....! बाकीचे माहितीसाठी लिहून ठेवले. धन्यवाद !
  • Log in or register to post comments

चांगलि

निखिल देशपांडे
Fri, 04/10/2009 - 10:27 नवीन
चांगलि माहिती...
  • Log in or register to post comments

खरोखर छान

पक्या
Fri, 04/10/2009 - 12:17 नवीन
खरोखर छान आणि दुर्मिळ माहिती. धन्यवाद. मलाही दशखर्व पर्यंत माहित होते. त्यापुढचे नाही. आता कळाले. पण लेखाच्या शिर्षकात 'शाण्णव अंकसंख्या' असे का म्हटले आहे?
  • Log in or register to post comments

एकं

मिलिंद
Fri, 04/10/2009 - 12:35 नवीन
एकं स्थानाच्या पुढे एकुण ९६ स्थाने असल्याने शाण्णव अंकसंख्या परिमाण असे म्हटले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

व्वा!

विंजिनेर
Fri, 04/10/2009 - 12:18 नवीन
मिसळ-सागरातील शिंपले भाग-१ :) -- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Fri, 04/10/2009 - 12:34 नवीन
नविणच माहिती माझ्या साठी !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

खरोखर छान आणि दुर्मिळ माहिती. धन्यवाद.

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 04/10/2009 - 17:29 नवीन
खरोखर छान आणि दुर्मिळ माहिती. धन्यवाद. मलाही दशखर्व पर्यंत माहित होते. त्यापुढचे नाही. आता कळाले. सुहास " जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..
  • Log in or register to post comments

शाण्णव अंकसंख्या परिमाण

जागल्या
Fri, 04/10/2009 - 19:49 नवीन
मिलींद भाऊ, खरोखर छान आणि दुर्मिळ माहिती. धन्यवाद. जागल्या
  • Log in or register to post comments

मिलिंद, तुम्हाला मिळालेले पान स्कॅन करुन इथे

चतुरंग
Fri, 04/10/2009 - 19:59 नवीन
देऊ शकाल का? माहिती उत्सुकता वाढवणारी आहे! चतुरंग
  • Log in or register to post comments

मला मिळालेले पान स्कॅन

मिलिंद
Sat, 04/11/2009 - 09:53 नवीन
करुन येथे दिलेले आहे. पान खुप जुने असल्याने जीर्ण झाले आहे. नीट निरखून पाहिल्यास हे एका पुस्तकाचे १९५वावे पान आहे पुस्तक शोधण्याचा फार प्रयत्न केला कारण या पुस्तकात १ ते १०० (अथवा जास्त) असे विषय असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

धन्यवाद मिलिंद!

चतुरंग
Sun, 04/12/2009 - 16:25 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिलिंद

मीपण असेच

शानबा५१२
Mon, 06/28/2010 - 23:16 नवीन
मीपण असेच म्हणतो असे म्हणजे 'धन्य्वाद आणी तसेच ही म्हणतो तसे म्हणजे 'थॅन्क यु'. :) :D =)) :H ___________________________________________________ see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

कॉलेजमधे कँटीन च बील देताना

एक
Fri, 04/10/2009 - 20:49 नवीन
कोणी तुझ्याकडे किती पैसे आहेत असं विचारलं की मी "घंटा" असं उत्तर द्यायचो. आता कळालं लोकं त्यावेली विश्चास का नाही ठेवायचे ते..घंटा म्हणजे लई रुपये..:) जोक्स अपार्ट फार छान माहिती आहे. परिमाणां बरोबरच १० चा कितीवा घात ही माहीती देता येईल का? म्हणजे आमच्या सारख्या "टेकीं" ना पटकन अंदाज येईल. -एक "घंटा"धीश टेकी.
  • Log in or register to post comments

आडवा!!!

बेसनलाडू
Fri, 04/10/2009 - 22:18 नवीन
कोणी तुझ्याकडे किती पैसे आहेत असं विचारलं की मी "घंटा" असं उत्तर द्यायचो. आता कळालं लोकं त्यावेली विश्चास का नाही ठेवायचे ते..घंटा म्हणजे लई रुपये.. सपशेल आडवा झालोय नि पोट धरधरून हसतोय. एकोजीराव, हा विनोद आजची 'फ्रायडे लेगसी' ठरणार आमच्यासाठी! 'घंटाधीश' टेकी सुद्धा लऽय भारी! चालू द्या. (विनोदी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

१० चा कितीवा घात

मिलिंद
Mon, 06/28/2010 - 20:43 नवीन
>>परिमाणां बरोबरच १० चा कितीवा घात ही माहीती देता येईल का? म्हणजे आमच्या सारख्या "टेकीं" ना पटकन अंदाज येईल. इथे सदर माहिती देत आहे. http://docs.google.com/Doc?docid=0ARCbLFNTuf5TZGNwZm12emdfMjdkOHY1OW1qMg&hl=en
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

छान माहिति

अविनाशकुलकर्णी
Sat, 04/11/2009 - 12:13 नवीन
छान माहिति आहे मग स्वीस खात्यात भारताचे १५०० अरब डालर इतके पैसे आहेत अशी जि माहिति बाहेर आलि होति म्हणजे नेमके किति शुन्य...........व महत्वाचे आपल्या कडे परिमाण संबंधि वैदिक अंकशास्त्र संबंधि माहिति असुनहि आपण अरब हे मुसलमान परिमाण वापरुन आपला निध्र्मी पणा व सर्व ध्रम समभाव पण सिध्ध केला
  • Log in or register to post comments

खुपच

सँडी
Sat, 04/11/2009 - 16:12 नवीन
खुपच माहीतीपुर्ण. धन्यवाद. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments

प्राचीन

नर्मदेत ला गोटा
Sat, 04/11/2009 - 20:46 नवीन
प्राचीन भारताबद्दल अधिक माहिती http://video.google.com/videoplay?docid=7678538942425297587&hl=en
  • Log in or register to post comments

वाचन खुण

मीनल
Sun, 04/12/2009 - 06:18 नवीन
मी वाचन खुण म्हणून हा लेख साठवला. अतिशय उपयुक्त माहिती आहे. मीनल.
  • Log in or register to post comments

रोचक

सुनील
Mon, 06/28/2010 - 21:23 नवीन
माहिती रोचक खरी पण व्यवहारोपयोगी नाही. अशा अगडबंब (अथवा अतिसूक्ष्म) संख्यांसाठी एक्स्पोनेन्शियल फॉर्मॅटच बरे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

माहिती

नाटक्या
Mon, 06/28/2010 - 22:22 नवीन
माहिती रोचक खरी पण व्यवहारोपयोगी नाही. अशा अगडबंब (अथवा अतिसूक्ष्म) संख्यांसाठी एक्स्पोनेन्शियल फॉर्मॅटच बरे! मला वाटते हे अर्धसत्य आहे, एक्स्पोनेन्शियल फॉर्मॅट उपयुक्त आहे. परंतू बर्‍याचश्या ठिकाणी फिक्स्ड फॉर्मॅट वापरला जातो. अधीक माहिती साठी: http://en.wikipedia.org/wiki/Fixed-point_arithmetic वाचा. किंवा Fixed Point arithmetic असे गुगलून बघा बरीच माहिती मिळेल... - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

काही आवडलेले..

राजेश घासकडवी
Mon, 06/28/2010 - 22:12 नवीन
घंटा, दशघंटा प्रमाणेच फार, दशफार; बाप, दशबाप; गोल, दशगोल; हेही आवडले... पुरातन युरोपिअन मोजणीप्रमाणे एकावर शहाण्णव शून्याला सेक्सडेसिलिअन म्हणतात. इथे पहा.
  • Log in or register to post comments

अब्ज च्या

मराठे
Mon, 06/28/2010 - 22:02 नवीन
अब्ज च्या ऐवजी अर्व ह नविन शब्द समजला. पूर्वि कोटी नंतर अब्ज असायचा. (हिन्दिमधे अरब)
  • Log in or register to post comments

....ताल,

विसोबा खेचर
Mon, 06/28/2010 - 22:06 नवीन
....ताल, दशताल, भार, दशभार, बुरुज, दशबुरुज, घंटा, दशघंटा...
हम्म.. म्हणजे तूर्तास माझ्याकडे १ घंटा पैसे आहेत.. किंवा सध्या माझ्याकडे घंटा पैसे आहेत असं म्हणायला हरकत नाही.. =)) Image removed.
  • Log in or register to post comments

आणि

टारझन
Mon, 06/28/2010 - 22:49 नवीन
=)) =)) आणि माझ्याकडे बुरुज मोडुन दशघंटा उरलीये :) -(दशघंटापती) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मला आजच हे

स्वप्निल..
Mon, 06/28/2010 - 22:14 नवीन
मला आजच हे मेल फॉरवर्ड मध्ये मिळाले .. अर्थातच नावाशिवाय!! फक्त लेख कॉपी -पेस्ट
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Tue, 06/29/2010 - 09:19 नवीन
गंमत.
  • Log in or register to post comments

copy -paste चालायचंच.

Manoj Katwe
Tue, 06/29/2010 - 10:25 नवीन
मिसळ पाव मध्ये उपयुक्त आणि चांगली माहिती बर्यान्चदा असते. आणि सगळेच काही मिसळ पाव चे सदस्य नाही. त्यामुळे जर कोणाला वाटत असेल तर करीत असतील असा copy - paste प्रकार. मला सुद्धा किती तरी माहिती मेल मधून काही दिवसांनी मिळते. फक्त माहिती देताना मिसळपाव वरील जर दुवा देता आला तर बर होईल.
  • Log in or register to post comments

चांगलि माहिती...

ramjya
Tue, 06/29/2010 - 10:51 नवीन
चांगलि माहिती...
  • Log in or register to post comments

छान लेख.

पाषाणभेद
Tue, 06/29/2010 - 11:03 नवीन
छान लेख. खुपच नविन माहिती मिळाली. पुढील काळात आईबाप नव्या पद्धतीचे मुलाचे नाव म्हणून हि नावेही ठेवतील. एक उत्सूकता आहे. हा कागद कसा मिळाला? एखाद्या भेळवाल्याकडे? की कोठे? जरा डिटेल्स द्या ना. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

६-७वीत असताना चणेवाल्याकडून

मिलिंद
Tue, 06/29/2010 - 11:41 नवीन
हे पान मी ६-७वीत असताना चणेवाल्याकडून चणे घेताना त्या सोबतच्या कागदांमध्ये सापडले. त्यावेळी या पानाचे महत्व माहित नव्हते. वडीलांना दाखविल्यावर त्यांनी मला कोणता माहितीचा खजिना सापडलाय याची जाणीव करुन दिली, पण वडीलांनी मला हे पान नीट सांभाळून ठेवायला सांगितले. त्यानंतर बरेच वर्षांनी हे पान जुने संग्रहण धुंडाळताना सापडले. या पानाबरोबर खुप जुन्या लोकप्रभाच्या एका अंकात आलेला “बृहद्-विमानशास्त्र” या ग्रंथाच्या माहितीबाबतचा एक लेखही मी जपून ठेवला होता. (तो अर्थातच आज सापडत नाही.) या लेखात प्राचीन काळात विमान कसे तयार करावे, त्याकरीता धातुंची सिध्दता कशी करावी, विमानांची रचना, आखणी याबद्दलची माहिती होती. अशी कोणाकडे माहिती असल्यास ती द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

छान अन

शिल्पा ब
Tue, 06/29/2010 - 11:04 नवीन
छान अन दुर्मीळ माहीती. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा