गाभा:
आताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकेत स्थळाचे उद्घाटन झाले त्यात राज ठाकरे यांच्या विषयी
राजू परुळेकर - राजकीय विश्लेषक व लेखक यानी लिहिलेला लेख वाचला त्याची लिन्क येथे देत आहे
राज नावाचा मित्र (भाग १)
राज नावाचा मित्र (भाग २)
राज नावाचा मित्र (भाग 3)
राज नावाचा मित्र (भाग ४)
कल्पना केलि होति त्यापेक्षा अप्रतिम संकेतस्थळ आहे हे
कारण कोणत्याही राजकिय पक्षाचे संकेत स्थळ अस नसते हा आजवरचा अनुभव आहे
अतिशय आकर्षक बांधणी आहे
प्रतिक्रिया
27 Feb 2009 - 1:57 pm | विनायक पाचलग
जबर्या स्थळ आहे
मांडणी आणि मॅटर उत्तमच
अशा उत्तम कार्याचीदेखील अपेक्षा
छानसे वाचलेले
विनायक पाचलग
27 Feb 2009 - 3:56 pm | रम्या
मस्त आहे स्थळ.
आम्ही येथे पडीक असतो!
27 Feb 2009 - 4:41 pm | अमोल खरे
मी देखील आत्ताच ती साईट पाहिली. राजू परुळेकरांचा लेखही सुंदर. राज साहेबांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा.
27 Feb 2009 - 5:52 pm | सागर
कोणत्याही गोष्टीला हात लावण्याअगोदर अभ्यास करुन प्रतिक्रिया देण्याची राज ठाकरे यांची छाप हे संकेतस्थळ पाहताना जाणवते यात संशय नाही...
संकेतस्थळ पाहतानाच व्यवस्थित आखणी व नियोजन येथेही दिसतेच...
राज ठाकरे यांना उत्तुंग वाटचालीसाठी शुभेच्छा ...
या संकेतस्थळावर ऑनलाईन मनसे चे सदस्यत्व घेता येते... राजकारणानेही हाय-टेक् तंत्रज्ञानाची दखल घेतली आहे हे पाहून छान वाटले...
भविष्याकडे डोळस नजरेने पाहणाराच महाराष्ट्राचा भावी नेता असेन यात शंका नाही... राज ठाकरे यांना आपले समर्थन आहे :)
जय महाराष्ट्र
(महाराष्ट्रप्रेमी) सागर
27 Feb 2009 - 9:01 pm | प्राजु
छान आहे स्थळ.
माहिती खूप सुंदर आहे. वाचायला आवडेल सगळे. नक्की वाचेनच. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Feb 2009 - 10:27 pm | शैलेन्द्र
हेच म्हणतो.
28 Feb 2009 - 1:44 am | संदीप चित्रे
असेच म्हणतो.
राजू परूळेकरांचा लेखही खूप छान आहे. राज ठाकरेंबद्दल बरीच नवीन आणि चांगली माहिती मिळाली.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com