✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पहा विचार करुन

क
केळ्या यांनी
Wed, 02/18/2009 - 11:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2517 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

तो-ती-ते काहीही म्हण

त्रास
Wed, 02/18/2009 - 11:50 नवीन
केळ्याला आपण "ते" म्हणतो, पण एक पुरुष ते नाव धारण करु शकतो- केळ्या. ते जसे चालते तसेच संगणकाला तो-ती-ते काहीही म्हण. अवांतर- मित्राच्या नावावर काहीही खपवू नको.
  • Log in or register to post comments

काही

केळ्या
Wed, 02/18/2009 - 16:28 नवीन
काही म्हणणे महत्वाचे नाही;विचार महत्वाचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रास

कसा करु विचार....

कुंदन
Wed, 02/18/2009 - 12:04 नवीन
सुंदर फुटकळ धागा पाहुन विचार शक्तीच खुंटली.....
  • Log in or register to post comments

ते केळ

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/18/2009 - 12:16 नवीन
Image removed. 'ते' केळ ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मत

सिद्धेश
Wed, 02/18/2009 - 12:21 नवीन
आडस विनोद आहे हो!
  • Log in or register to post comments

आडस...

मितालि
Wed, 02/18/2009 - 13:07 नवीन
'आडस' हा शब्द रत्नागिरीत ऐकलेला.. खुप दिवसानी परत वाचनात आला...
  • Log in or register to post comments

कंप्यूटर

शशिधर केळकर
Wed, 02/18/2009 - 23:44 नवीन
ही फीमेल एंटिटी आहे असे म्हणण्यामागे काय 'विचार' आहे? कसा केव्हा कुठे वागेल हे सांगता येत नाही म्हणून? असे तर अनेक 'मेल' एंटिटीज बद्दलही म्हणता येईल नाही का? सॉरी, पण बाकी विचार डोक्यावरून गेला!
  • Log in or register to post comments

.

सँडी
गुरुवार, 02/26/2009 - 16:29 नवीन
"अधिराज्य गाजविणारे ते सगळे पुरुष" या (गैर?)समजानुसार "तो" संगणक ठिक वाट्ते. बंडी घातलेला सँडी
  • Log in or register to post comments

तो ,ती किंवा ते......काय फरक पडतो?

वेताळ
गुरुवार, 02/26/2009 - 17:04 नवीन
आपल्याला आवडते ते म्हणा. वेताळ
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा