✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गुडिशेव

म
मि माझी यांनी
Mon, 02/16/2009 - 16:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4499 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

ख्ररी गुडीशेव...

पाषाणभेद
Mon, 02/16/2009 - 17:20 नवीन
ख्ररी गुडीशेव डाळीचे (बेसन)पिठ आणि गुळापासून बनवतात. पण आजकालच्या भेसळीच्या दिवसांत त्यातही साखर (व / किंवा) मक्याचे पिठही मिसळतात. अवांतरः कोणि (कोणी) मला सांगु(सांगू) शकेल का कि (की)'गुडिशेव ' (गुडीशेव )कशापासुन बनवतात? साखर कि(की)गुळ?? ताई, मला पाकक्रुती येत नाही. पण मी अनेक यात्रांमध्ये गुडीशेव खाल्ली आहे. मी ती भेसळ आहे की नाही हे खात्रीपूर्वक सांगू शकतो. भेसळीची गुडीशेव सध्या रू. १०/- पावशेर आहे आणि पिवर रू. १५ ला पाव आहे. सटाण्याला (ता. बागलाण, जि. नाशिक) देव मामलेदार यशवंतराव चव्हाण महाराजांची मोठी यात्रा भरते. लहान असतांना तेथे खाल्लेली गुडीशेव अजुन आठवते. पुर्वी गुडीशेव आणि रेवडी हाच खाऊ असायचा. यात्रेत मोठ्या कुस्त्या लावण्याआधी आम्हा लहान मुलांच्या कुस्त्या खेळवीत. त्यात बक्षीस म्हणून गुडीशेवेचा पुडा देत. मजा येई. जुन्या आठवणींना उजाळा देवू दिल्याबद्द्ल धन्यवाद. -( ग्रामीण वातावरण प्रेमी सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

यात्रा की

प्राजु
Mon, 02/16/2009 - 20:20 नवीन
यात्रा की जत्रा? जत्रा म्हणायचं आहे का? कारण जत्रा भरते.. आणि यात्रेला लोकं जातात. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

असे पदार्थ

त्रास
Tue, 02/17/2009 - 07:12 नवीन
असे पदार्थ पुर्वी देवीच्या "यात्रेत" मिळायचे. (त्याला देवीची जत्रा असे कुणी म्हणत नसत).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

धन्यवाद..

मि माझी
Mon, 02/16/2009 - 17:39 नवीन
धन्यवाद..
  • Log in or register to post comments

" देव

शैलेन्द्र
Mon, 02/16/2009 - 20:38 नवीन
" देव मामलेदार यशवंतराव चव्हाण"" देव मामलेदार यशवंतराव चव्हाण की भोसेकर कि कुलकर्णी? यांचे एक वंशज माझे स्नेहि आहेत, आणि त्यांचे आडनाव भोसेकर आहे म्हणुन विचारले.. यांच गंगा घाटावर एक मंदीर आहे....
  • Log in or register to post comments

संबंध?

सुनील
Tue, 02/17/2009 - 07:16 नवीन
देव मामलेदार यशवंतराव चव्हाण ??? आपले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांशी यांचा काही संबंध? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

गुडीशेव

त्रास
Tue, 02/17/2009 - 07:06 नवीन
गुडीशेव यात्रेत बरयाचदा खाल्ली आहे. आता घरीच करुन खाल्ली तर बरे. बाहेर मिळणार्या शेवेत वाट्टेल ते रंग मिसले तर नाहे ना हे पहायला हवे.
  • Log in or register to post comments

ह्या वरुन

मराठी_माणूस
Tue, 02/17/2009 - 07:08 नवीन
ह्या वरुन जत्रेत मिळणारा अजुन एक जुना पदार्थ आठवला, गुडदाणि
  • Log in or register to post comments

देव मामलेदार यशवंतराव चव्हाण

पाषाणभेद
Tue, 02/17/2009 - 12:03 नवीन
देव मामलेदार यशवंतराव चव्हाण हे भोसेकर. इंग्रजांच्या काळात सटाणा प्रांती ते मामलेदार होते. दुष्काळात त्यांनी धान्याचे कोठार गरीबांसाठी खुले केले होते. नंतर सरकार ने चौकशी केल्यावर ते जसेच्या तसे भरलेले आढळले. ते सटाण्याचेच "उपासनी महाराज", साईबाबा, गजानन महाराज यांचे समकालीन होत. त्यांच्या गाठीभेटी होत असत हे उल्लेख येतात. देव मामलेदार यशवंतराव चव्हाण यांची समाधी नाशिक येथे गोदावरी घाटावर आहे. तेथे पण मंदिर आहे. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांशी यांचा काही संबंध नाही. जय हरी विठ्ठल !! अवांतर : "जत्रा म्हणायचं आहे का? कारण जत्रा भरते.. आणि यात्रेला लोकं जातात." देवाची भरते ती यात्रा आणि तमाशाची जत्रा (मौज्-मजा). आम्ही यात्रेला जायचो. (उदा. पंढरपूरची यात्रा आदी.) -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

हे देवमामलेदार प्रकरण काय आहे

आदूबाळ
Mon, 02/06/2017 - 21:21 नवीन
हे देवमामलेदार प्रकरण काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

Ghoti mde kadhihi yaa &

Vishvnath Shelar
Mon, 02/06/2017 - 20:39 नवीन
Ghoti mde kadhihi yaa & Radheshyam Farsaan Madhe Atishay changli Gudishev bhetel....
  • Log in or register to post comments

गुडीशेव

Ranapratap
Mon, 02/06/2017 - 21:10 नवीन
ताई या मंचारला 12 महिने गुडी शेव मिळते. अन ती ही भेसळ मुक्त.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा