Skip to main content

सूर्यास्त मालवण समुद्र किनारी..

लेखक मितालि यांनी शुक्रवार, 13/02/2009 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 7374
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

sorry.. फोटो फार लहान दिसत आहेत.. पण प्रथमच प्रयत्न आहे मिपा वर छायाचित्र टाकायचा...

In reply to by मितालि

चालतील, लहान फोटोही चालतील. आपण आत्ता जाऊ शकत नाही याचं दु:ख कमी होईल. लहान असले तरी फोटो छान आहेत. रेवती

हा छुटुला सुर्यास्त आवडाला आम्हाला :)

लिंकमध्ये /s144/ च्या जागी /s400/ किंवा /s800/ टाकल्यास मोठे फोटो दिसतील. उदाहरणार्थ -

In reply to by विसुनाना

तसे करुन बघितले. मोठ्या आकारात छान दिसत आहेत फोटो. - सूर्य.

फोटो लहान दिसतात पण आवडले..मस्त फोटो आलेत. :-)

छोटेखानी फोटू सुंदर.. तात्या.

काही दिवसांपूर्वीच सावंतवाडी-मालवण्-वेंगुर्ला जाउन आलो. अजून एक धागा काढण्यापेक्शा याच धाग्यात जोड्तोय. गगन बावड्याकडे जाताना
From Kokan Trip
From Kokan Trip
From Kokan Trip
धामापूर मधे
From Kokan Trip
मालवण मधे
From Kokan Trip
From Kokan Trip
From Kokan Trip
वेंगुर्ला
From Kokan Trip
From Kokan Trip
From Kokan Trip
From Kokan Trip