✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

म्हणजे-२

क — केशवसुमार, Tue, 02/03/2009 - 15:03

प्रतिक्रिया द्या
2953 वाचन

💬 प्रतिसाद (13)

(विषय दिलेला नाही)

भिडू
Tue, 02/03/2009 - 15:45 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

म्हणजे

मधु मलुष्टे ज्…
Tue, 02/03/2009 - 15:48 नवीन
मस्त ! :) म्हणजे म्हणजे विडंबनकरांचे पंजे आमचे कान आणि ओरीजनल कवीची मान.... --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

लिखाळ
Tue, 02/03/2009 - 16:03 नवीन
प्रतिसाद मस्त :) विडंबन छान :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.

जोरात

मदनबाण
Tue, 02/03/2009 - 15:49 नवीन
जोरात विडंबने चालु हाय सध्या.... :) "प्रेम" म्हणजे काय ते बापाचा मार खाल्याशिवाय समजत नाही सहमत !!! विडंबनाचा ओरिजनल स्त्रोत पण मस्त आहे.. मदनबाण..... :) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
  • Log in or register to post comments

बापाचा मार

सखाराम_गटणे™
Tue, 02/03/2009 - 18:17 नवीन
बापाचा मार खाल्याशिवाय समजत नाही >>कोणाच्या बापाचा?? हा. साधा प्रश्न आहे, गैरार्थ काडु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बापाचा मार

लिखाळ
Tue, 02/03/2009 - 18:29 नवीन
बापाचा मार खाल्याशिवाय समजत नाही >>कोणाच्या बापाचा?? हा. साधा प्रश्न आहे, गैरार्थ काडु नये.
प्रेयसीच बाप असे गृहित धरले तर विनोद निर्मीती होऊन हसू येते. आपलेच वडिल असे समजले तर 'कठोर पण प्रेमळ' असे (साहित्यिक भावूक) भाव निर्माण होऊन 'अंमळ हळवे' व्हायला होते. तुम्ही हसलात की हळवे झालात? उत्तर मिळेल. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

गुरुदेव ..!

छोटा डॉन
Tue, 02/03/2009 - 16:35 नवीन
तरी म्हटलेच की अजुन गुरुदेवांचा मास्टर स्ट्रोक कसा आला नाही ?? एकदम ज ह ब ह र्‍या ... खल्लास विडंबन ..!
"विरह" म्हणजे काय ते ड्राय डे असल्याशिवाय समजत नाही.
क्या बात है ...! एक तक्रार : आख्ख्या विडंबनात एकदाही "केशवा, केश्या, केसु " हा शब्द आला नाही ? शैली बदलली की काय ? ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

हे घ्या

केशवसुमार
Tue, 02/03/2009 - 16:56 नवीन
"विडंबन संपले" म्हणजे काय ते "केश्या" आल्याशिवाय समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

जहबर्‍या

कवटी
Tue, 02/03/2009 - 17:16 नवीन
केसुशेठ, आमच्यासाठी मात्र "विडंबन" म्हणजे काय ते "केश्याने" केल्याशिवाय समजत नाही. असच आहे. जबर्‍या विडंबना बद्दल धन्यवाद. कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

>>>>>म्हणजे

बाकरवडी
Tue, 02/03/2009 - 17:23 नवीन
>>>>>म्हणजे म्हणजे विडंबनकरांचे पंजे आमचे कान आणि ओरीजनल कवीची मान.. मस्तच आता किती विडंबने येणार आहेत ?
  • Log in or register to post comments

लै भारी..

शितल
Tue, 02/03/2009 - 20:13 नवीन
विडंबन आवडले. :)
  • Log in or register to post comments

मस्तच..

प्राजु
Tue, 02/03/2009 - 20:25 नवीन
दोन्ही छान आहे मूळ कविता आणि विडंबन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

केशवसुमार
Wed, 02/04/2009 - 10:00 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा