ब्रह्मा सारखी चर्या करुन केलेला उद्योग
--अवलिया
काय? तुम्ही अजुन तुमची खव साफ नाही केली? मिपाच्या इतिहासाला गुढ बनवायला हातभार नाही लावला?
मिपाकर कसे म्हणवते तुम्हाला !!!
मला तर आता ही झी टिव्ही वरील कधिही न संपणारी मालीका वाटते... कोणी संपेल म्हणले तर इतकेच म्हणेन, "असंभव"! ;)
बाकी या मालीकेतील १०-१२ व्या भागाचे शिर्षक खालील प्रमाणे असावे...
ह्या बायकाच नसत्या त काय झाले आसते ? धरतीवरचे समाज जीवन कसे आसते?
कापडउद्योग अस्तित्वातच आला नसता...
कारण बायका नाहीत म्हटल्यावर बायकांचे कपडेही नाहीत....
आणि बायका नाहीत म्हटल्यावर पुरुषांना कपड्यांची गरजच काय?:)
-उघडाबंब डांबिसदादूस
(अवांतरः मग गांधीजीना इतके महत्व मिळाले असते का? मुलांनो विचार करा...)
:)
(अवांतरः मग गांधीजीना इतके महत्व मिळाले असते का? मुलांनो विचार करा...)
अहो द्वारकानाथराव ह्या ड्यांबिसरावांचे कान पिळा जरा...
ह्यांना कुठेही काहीहि आठवतं बॉ ... सलमान कसा विसरलात बरं ?
अहो द्वारकानाथराव ह्या ड्यांबिसरावांचे कान पिळा जरा...
द्वारकानाथजी आम्हाला जेष्ठ आहेत.....
तेंव्हा जिथे त्यांची वहाण तिथे आमचं पागोटं....
आम्ही त्यात कमीपणा मानत नाही.....
बाकी म्हणाल तर....
शिवराया आमचा देवराया...
बाळ गंगाधर आमचा स्फूर्तीदाता...
विनायक दामोदर आमचा मार्गदर्शक....
इतके समर्थ (आणि इरसाल!!!) म्हराटी नेते असतांना....
आम्हाला दुसर्या नेत्याची गरज नाही....
आपलाच,
पिवळा डांबिस
प्रतिक्रिया
ब्रम्हचर्
ब्रह्मा
पार्ट ३
गुडघा
मलातर
गोट्या
गोट्यांचा
बायका
ह्या
(अवांतरः
जरूर!