✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पूर्वेच्या देवा तुझे 'सूर्य'देव नाव

स
सर्वसाक्षी यांनी
Mon, 01/26/2009 - 20:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4848 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

वंदे मातरम

केदार
Mon, 01/26/2009 - 20:51 नवीन
व्वा! सर्वसाक्षी तुम्ही प्रजासत्ताकदिनी मस्त लेख वाचायला दिला.
  • Log in or register to post comments

वंदे मातरम!

संजय अभ्यंकर
Mon, 01/26/2009 - 21:00 नवीन
साक्षीदादा एवढेच म्हणू शकतो! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

ब्रिटिशलोक कल्पकतेत कमी पडले.

कलंत्री
Mon, 01/26/2009 - 22:05 नवीन
लेख वाचताना नकळतच असे जाणवत होते की क्रांतिकारकाचे मर्यादित उद्दिष्ट सशस्त्र लढा करणे हेच होते. लढा यशस्वी झाला असता तर काय करावयाचे याचा आराखडा नजरेसमोर नसावा. ब्रिटीश लोकांनी स्वस्थ बसायचे ठरवले असते आणि या लोकांना १/२ आठवड्याची संधी दिली असती तरी हा लढा अयशस्वी झाला असताच असे नकळतच वाटले, साक्षीदेव आमच्या शंकेचे उत्तर देतीलच. बंगाली आणि केरळी लोकांचे वैचारिक साधर्म्य मला जाणवते. केरळी लोकांनी असे लढे केले आहेत का याचा शोध घ्यावासा वाटतो. वासुदेव बळवंताच्या लढ्यानंतर मराठी माणसानेही अश्या लढ्यापासुन स्वता:ला दुरच ठेवले आणि राष्ट्रीय लढ्याला प्रेरणा दिली याचेही मोठेपण जाणवते.
  • Log in or register to post comments

वासुदेव

केदार
Tue, 01/27/2009 - 02:30 नवीन
वासुदेव बळवंताच्या लढ्यानंतर मराठी माणसानेही अश्या लढ्यापासुन स्वता:ला दुरच ठेवले >> कलंत्री साहेब, वासुदेव बळवतांच्या लढ्यात मराठी माणूस सहभागी गठ्याने सहभागी होता असे तुम्हाला म्हणायचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

'सूर्य'

प्रभाकर पेठकर
Tue, 01/27/2009 - 00:36 नवीन
'सूर्य सेन' हे किती समर्पक नांव आई-वडीलांनी ठेवले. ती धडाडी, ते तेज, तो क्षत्रीयबाणा सर्वच अलौकिक. फार प्रभावी लेखन. मन गुंगून गेले आणि अंती सुन्न झाले.
  • Log in or register to post comments

वंदे मातरम!!!

योगी९००
Tue, 01/27/2009 - 02:02 नवीन
मास्टरदांना व त्यांच्य तमाम साथीदारांना आज प्रजासत्ताकदिनी सादर प्रणाम. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

वंदे मातरम!

भास्कर केन्डे
Tue, 01/27/2009 - 03:38 नवीन
साक्षीदा, क्रांतिकारकांवरील आपल्या लेखमालेतील प्रत्येक लेख प्रचंड प्रेरणादायी असतो. क्रांतिकारकांचे जाज्वल्य देशप्रेम, धैर्य, निष्ठा, शैर्य आदी गुणांची उंची पाहिल्यावर आपण किती पामर आहोत याचीच प्रचिती येते. ही माहिती लिहिल्याबद्दल आभार! आजच्या प्रजासत्ताक दिनी या महान हुतात्म्यांसमोर नतमस्तक होऊन त्यांच्या प्रमाणे काही सहस्त्र अंशी का होईना, आपल्या हातून सुद्धा देशसेवा व्हावी असे विचार प्रकट होण्या ऐवजी या लेखाच्या प्रतिसादांतही आता क्रांतिकारकांच्या मर्यादा, चुका वगैरे बाबींबर चर्चा सुरु होत आहे हे पाहून दु:ख वाटते. मास्टरदा तसेच सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांना व स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन व सहस्त्र प्रणाम! आपला, (नतमस्तक) भास्कर
  • Log in or register to post comments

साक्षिदेव

विसोबा खेचर
Wed, 01/28/2009 - 23:25 नवीन
साक्षिदेवा, नेहमीप्रमाणेच सुरेख लेख..! वन्दे मातरम्! तात्या.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा