विचित्र विर in कलादालन 4 Jan 2009 - 12:36 pm =P~ :X छायाचित्रण प्रतिक्रिया हैश्या 4 Jan 2009 - 12:48 pm | अनंत छंदी लय भारी! पन मिसळीबरुबर पुरी ? छ्या हे काही खरं न्हाई मर्दा. तिच्यासंग पावच बेष्ट लगतुया! हाहा! 4 Jan 2009 - 12:54 pm | विचित्र विर हाहा! कोल्हापुर नजिक आजरा नावाचा गाव आहे, तिकडचा फोटु आहे हा. तिकडे पुरि देतात मिसळिबरोबर च्यायला 4 Jan 2009 - 6:09 pm | विनायक पाचलग च्यायला तरीच म्हटल आम्ही आमच्या गावातले सगळे मोठे मिसळ स्पॉट पालथे घातले आहेत कोठेच पुरी देत नाहीत आणि हो ही मिसळ दुसर्या दीवशी त्रास देत नाही ते सर्व खोटे आहे अधिक माहिती साठी खरडवहीत संपर्क साधा चोरगे मिसळ वाले आपले ओळ्खीचे आहेत. विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले हंगाश्शी! 4 Jan 2009 - 4:24 pm | अनंत छंदी मंग बरुबर त्यो भाग शिंधुदुर्गालगत, थितं काल्या वाटाण्याच्या सांबार्याबरुबर पब्लिक पुरीच खातयं! सुन्दर 4 Jan 2009 - 12:57 pm | पर्नल नेने मराठे सुन्दर चमचे आहेत्........ 8| चुचु हाहा! 4 Jan 2009 - 6:39 pm | ब्रिटिश टिंग्या =)) अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट! हो, पण... 6 Jan 2009 - 2:16 am | झुमाक्ष (not verified) ... फोटो घेताना ती मिसळ, ती पुरी, ते टेबल आणि ते चमचे... सगळेच दुर्दैवाने सरकलेत. :-( - झुरळ मारणारा क्षत्रिय. कोल्हापुर्चि झणझ णित मिसळ 4 Jan 2009 - 5:58 pm | हरकाम्या हि दुसर्या दिवशि त्रास देते का ? आपल्याला 6 Jan 2009 - 9:58 am | सुचेल तसं आपल्याला तर फडतरे मिसळ जाम आवडते!!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
प्रतिक्रिया
4 Jan 2009 - 12:48 pm | अनंत छंदी
लय भारी! पन मिसळीबरुबर पुरी ? छ्या हे काही खरं न्हाई मर्दा. तिच्यासंग पावच बेष्ट लगतुया!
4 Jan 2009 - 12:54 pm | विचित्र विर
हाहा! कोल्हापुर नजिक आजरा नावाचा गाव आहे, तिकडचा फोटु आहे हा. तिकडे पुरि देतात मिसळिबरोबर
4 Jan 2009 - 6:09 pm | विनायक पाचलग
च्यायला तरीच म्हटल
आम्ही आमच्या गावातले सगळे मोठे मिसळ स्पॉट पालथे घातले आहेत
कोठेच पुरी देत नाहीत
आणि हो ही मिसळ दुसर्या दीवशी त्रास देत नाही
ते सर्व खोटे आहे
अधिक माहिती साठी खरडवहीत संपर्क साधा
चोरगे मिसळ वाले आपले ओळ्खीचे आहेत.
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
4 Jan 2009 - 4:24 pm | अनंत छंदी
मंग बरुबर त्यो भाग शिंधुदुर्गालगत, थितं काल्या वाटाण्याच्या सांबार्याबरुबर पब्लिक पुरीच खातयं!
4 Jan 2009 - 12:57 pm | पर्नल नेने मराठे
सुन्दर चमचे आहेत्........ 8|
चुचु
4 Jan 2009 - 6:39 pm | ब्रिटिश टिंग्या
=))
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
6 Jan 2009 - 2:16 am | झुमाक्ष (not verified)
... फोटो घेताना ती मिसळ, ती पुरी, ते टेबल आणि ते चमचे... सगळेच दुर्दैवाने सरकलेत. :-(
- झुरळ मारणारा क्षत्रिय.
4 Jan 2009 - 5:58 pm | हरकाम्या
हि दुसर्या दिवशि त्रास देते का ?
6 Jan 2009 - 9:58 am | सुचेल तसं
आपल्याला तर फडतरे मिसळ जाम आवडते!!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com