पावसाळी भटकंती - खोपोली
पावसाळी भटकंती - खोपोली.
पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला, सगळा परिसर हिरवा होतो, झरे धावू लागतात आणि आपली सॅक भरण्याची गडबड सुरू होते.
खोपोली हे गाव खंडाळा घाटाच्या डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. पावसाळा सुरू झाला की डोंगरावरून वाहणारे धबधबे दिसू लागतात. मुंबई लोकल ट्रेनस दर दोन तासांनी खोपोलीला येतात. तिकिट फक्त वीस रुपये. दोन तासांच्या प्रवासानंतर निसर्गात. तर इकडे
१. KP waterfall.
२. झेनिथ धबधबा.इथल्या झेनिथ कंपनीने काही सोयी पुरवल्या होत्या म्हणून ते नाव पडले.
३.याच्या उजवीकडे आणखी एक धबधबा,
४. टाटा पावर ही बारमाही वाहणारी नदी व त्यात आणखी एक धबधबा मिसळून जोरदार प्रवाह वाहतो. याच्याच काठावर गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे.
कसे जावे
खोपोली रेल्वे स्टेशन - गगनगिरी मठ- टाटा पावर नदी- झेनिथ - खोपोली स्टेशन असा पाच किलोमीटरचा फेरा आहे. सहज शक्य आहे. किंवा स्टेशनवर ओटोरिक्षा मिळतात.
जुना मुंबई पुणे रस्ता स्टेशनपासून एक किमी अंतरावर आहे. आपले वाहन असल्यास बरेच सोयीचे ठरेल.
केपी वॉटर फॉल हा मात्र तीनशे मिटर्स उंचीवर आहे. तिथेच मुंबई - पुणे लोहमार्गाच्या पूल आहे. ही सर्वात खास जागा आहे परंतू जोखमीची वाट आहे.( यूट्यूब विडिओ पाहा.)
इतर माहितीसाठी
1. https://youtu.be/_3PJfsA8Iyo?si=TNgkm1x72cBnVjta
2. https://youtu.be/v1IxdVdelyI?si=dVd3tVQl5nT-g07S
3. https://youtu.be/rhOlaj8YCpM?si=2hFzELzg-fqVHJQF
4. https://youtu.be/Ej4UYMvPM2M?si=ZKOh_nxRCRICI7G3
खावे कुठे ... स्टेशन रोडला बरीच हॉटेल्स आहेत. वडा-उसळ इथला लोकप्रिय नाश्ता.
मी केपीफॉलसोडून बाकीच्या ठिकाणी फिरलो. आदल्या रात्री डोंगरात बराच पाऊस पडल्याने झेनिथने रौद्र रूप घेतले होते. थोडा दुरूनच पाहावा लागला. तरी काही उत्साही मुले त्याखाली भिजत होती. टाटा पावरचे पाणीही धोकादायक वेगात होते. काठावरूनच पाहिले. मागील तीन वर्षे पोलिसांनी झेनिथकडे जाऊ दिले नव्हते. कृष्णा वॅलीपाशीच अडवत होते.( भूशी डॅम अपघातामुळे अधिकच सावध झाले होते) पण त्या दिवशी पोलिसांनीच सांगितले "या वाटेने जा!"
झेनिथ धबधबा, खोपोली 2025_06_24
https://youtu.be/DdF3V_do3jc?si=WCozHAWmSVorj3hW
Tata power
https://youtube.com/shorts/dQzYIvaoLOU?si=PL-9PrZ-2IB8dy_K
धबधब्याकडे जाताना
https://youtube.com/shorts/zzTYKtwzRZc?si=AKlbZyjNULT1boUC
वाटेवरचा झरा https://youtu.be/XMNMDIOdtIM?si=IHtFzAshF4wXTFZD ___________________________
खोपोली स्टेशनहून मठाकडे निघालो की ...
फोटो १
धबधबे खुणावतात.

फोटो २
खोपोली स्टेशनकडून आपण झेनीथ धबधब्याकडे चालू लागतो तेव्हा घाटातले डोंगर असे दिसतात.

फोटो ३
वाटेतला सुंदर झरा

फोटो ४
आता तिकडे इमारती संकुले वाढत आहेत. हे संकूल आहे कृष्णा वॅली प्रोजेक्ट.

फोटो ५
झेनिथ धबधबा

फोटो ६
खोपोली स्टेशन ते मठ (१ किमी)

फोटो ७
गगनगिरी मठ ते झेनिथ धबधबा परत मठ आणि टाटा पावर रूट (४किमी)

या मोसमाची सुरुवात तर चांगली झाली.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
रानझरा ओळखीचा तहानेची बोली !
पावसाळ्यात पुणे ते कर्जत कुठेही...
सुंदरच आहे.फोटो १ ...
+१
मस्त भटकंती. जावे कसे, यावे
अ ति शय सुंदर भटकंती ...
सुंदर
मस्त भटकंती.
>> खोपोली लोकलचे वेळापत्रक
धन्यवाद. विचारणारच होतो कारण
भाविकांसाठी पळसदरीच्या
एकदिवसीय भटकंतीसाठी चांगला
आपल्या वाहनाने जर का
होय, आपल्या वाहनानेच
गगनगिरी मठ
मठाच्या बाजूला टाटा पावरचे पाणी (पाताळगंगा नदी)
वा!
नेरळचा आनंदवाडी धबधबाही सुंदर