✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सौगात-ए-मोदी

ब — बाजीगर, गुरुवार, 03/27/2025 - 20:23
म्हणे सौगात-ए-मोदी भाजपा देणार ईदी !! कमी करण्या हेट, मोदी देणार भेट ।। विरोध रेवडी संस्कृतीला, काय म्हणावे या कृती ला? नको हे लांगुलचालन, आठवा बटेंगे कटेंगे स्लोगन ।। मते मिळणार नाहीत, नाही का तुम्हा माहित ।। करदात्यांचा अपमान, थांबवा फुकट सामान ।।

प्रतिक्रिया द्या
2146 वाचन

💬 प्रतिसाद (10)

उत्तम काव्य!

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/27/2025 - 20:27 नवीन
उत्तम काव्य! परंतु खालील ओळ चुकीची आहे. करदात्यांचा अपमान, ही योजना सरकारी नसून भाजप पक्षाने आणली आहे. भाजप पक्षनिधीतून ही खिरापत वाटणार आहे.
  • Log in or register to post comments

भाजप पक्षाचे उत्पन्नाचे स्रोत

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/27/2025 - 21:12 नवीन
भाजप पक्षाचे उत्पन्नाचे स्रोत कोणते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ह्या प्रश्नावर कसे गुरुजी

अमरेंद्र बाहुबली
Sat, 03/29/2025 - 19:10 नवीन
ह्या प्रश्नावर कसे गुरुजी गायबले? खो खो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

निवड्णूक्

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 03/30/2025 - 11:48 नवीन
निवडणूक रोखे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

निवडणूक रोखे,

अमरेंद्र बाहुबली
Sun, 03/30/2025 - 12:16 नवीन
निवडणूक रोखे, तोडीपाणीचे खोके, भ्रष्ट बोके!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

सत्यानृता च परुषा प्रियवादिनी

प्रसाद गोडबोले
Sat, 03/29/2025 - 17:48 नवीन
सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च हिंस्रा दयालुरपि चार्थपरावदान्या। नित्यव्यया प्रचुरनित्यधनागमा च वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरुपा॥ -भर्तृहरि
  • Log in or register to post comments

ह्याचा अर्थच नाय कळला..

चौथा कोनाडा
Wed, 04/02/2025 - 22:03 नवीन
ह्याचा अर्थच नाय कळला..
कधी] खरं [कधी] खोटे, कधी मधुर, कधी कठोर, केंव्हा निर्घूण तर कधी दयालू, कधी पैशांचा हव्यास असणारी तर कधी उदार, सतत पैसे लागणारी, सतत खर्च होतो असं राजनीति सतत बदलत राहणारी - वेश्येप्रमाणे असते.
.. म्हणुन शोधला अन इथे चिकटावला,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मस्त.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/29/2025 - 21:32 नवीन
काव्यातील वेदना पोहोचल्या. गोबरभक्तांच्या भावनेचा कोणताही विचार न करता , त्यांच्या नाकावर टिच्चून घेतलेल्या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं पाहिजे. =)) -दिलीप बिरुटे ( गाजर ए कोबीचा फॅन )
  • Log in or register to post comments

कदाचित शेण भरपूर वेळा तोंडांत

रात्रीचे चांदणे
Sat, 03/29/2025 - 21:40 नवीन
कदाचित शेण भरपूर वेळा तोंडांत गेल्यामुळे अस होत असेल. एखाद्या पदार्थ भरपूर वेळा खाल्ल्यास त्याची चव तोंडांत बसून जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

...हे पाहून मौज वाटली!

वामन देशमुख
Tue, 04/01/2025 - 22:05 नवीन
सौगात-ए-मोदी ने फुरोगामी लोक्स् का चिडले आहेत? खरंतर त्यांना आनंद व्हायला हवा! काँग्रेसी फुरोगामी नाईलाजाने टीका करत आहेत आणि भाजपेयी हिंदुत्ववादी नाईलाजाने समर्थन करत आहेत हे पाहून मौज वाटली!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा