तन्त्र्न्यान
भारत बोईंग , एरबस , दासो ( राफाएल ) बेल ( हेलिकॉप्टर ) साठी सुटे भाग आणि गुंतागुंतीचे उप भाग बनवते हे आपल्याला माहित आहे का ?
नसेल तर येथे बघा
https://www.youtube.com/watch?v=LignDhcOlvw
https://www.youtube.com/watch?v=NByAVRF4wB0
आणि भारतीय म्हणून अभिमान बाळगा... हेवा वाटतो भारताचा,, आम्ही इकडे नुसती खनिज उपसतो आणि विकतो .. भारतासारखी अर्थवयस्था असती तर काय बहर अली असती..... असो नशीब प्रत्येकाचे ....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
त्याची निर्मिती करतो हे बरोबर
म्हंजे थोडक्यात स्क्रु
हळू हळू कॉपीराइट असलेले उत्पादन हि येतील .
भारत बोईंग , एरबस , दासो (
No venture, no profit.
तरीही तिकडे पगार, सुविधा, इंफ्रा इथल्या पेक्षा जास्त का?
इंफ्रा इथल्या पेक्षा जास्त का