✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

" क्रॉसिंग द फ्लोर "

च
चौकस२१२ यांनी
Tue, 06/25/2024 - 16:33  ·  लेख
लेख
फातिमा फातिमा वेस्टमिस्टर पद्धतीमध्ये स्वतःच्या पक्षाच्या धोरणांविरुद्ध संसदेत मतदान करणे याला " क्रॉसिंग द फ्लोर " (शब्दशः अर्थ घ्यावा ) म्हणले जाते सध्या इस्राएल कि पॅलेस्टाईन यावर पाश्चिमात्य देशातील मुस्लिम धर्माच्या आमदारांचे वागणे हा एक अभ्यासाचा विषय आहे अर्थात "धर्म आधी देश नंतर " हे धोरण हि मंडळी राबवतात हे सरळ सरळ दिसून येते ( अर्थात डावखुरे या कडे दुर्लक्ष करतीलच ) विशेषतः हि मंडळी डाव्या मजूर पक्षातून निवडून येतात , त्यामुले त्या पक्षात हि मंडळी म्हणजे "अवघड जागी दुखणें किंवा "धरलं तर चावत , सोडला तर पळत " असा काहीसा प्रकार , गठ्ठा मते मिळवण्यासाढी हे पाहिजेत पण इस्राएल ला पूर्ण पने सोडून देणे हि परवडणारे नसते ( दावे असले तरी कुठंतरी ज्यू आणि ख्रिसयि धर्माचा पगडा असतोच , दाव्यात सुद्धा मध्यम मार्गी असतात ) तर आजची बातमी, म्हणजे अफगाणी वंशाच्या मुस्लिम धर्मीय मजूर पक्षाच्या आमदार ( सिनेटर . अप्पर हौस म्हणजे येथील राज्यसभा म्हणा ) यांनी संसदेत असे " क्रॉसिंग द फ्लोर " केले अर्थात पॅलेस्टाईन ला बिनशर्त पाठिंबा ऑस्ट्रेल्या ने द्यवा असे त्यांचे मत आहे . मजूर पक्ष अशी पूर्ण एकांगी बाजू घ्यायला तयार नाही .. मग आता अशी गद्दारी केल्यामुले त्यांच्यावर काय कारवाई पक्ष घेईल हे बघणे महत्वच आहे ( मला तरी ) येथे पक्षातून निलंबित पासून ते अधिकृत "समज" देणे असे उपाय आहेत , यात संदीय पकक्षा बरोबर बाहेरील पकक्षाची कार्यकारणीचे विचार हि धरला जातो ... ( महाराष्ट्र्र जे झाले ( घाऊक प्रमाणात ) तसे इथेही झाले आहे पण ते "पक्ष अंतर्गत लोकशाही असल्यामुळे उघड पणे निस्तरले गेले = केविन रड जुलिय गिलार्ड किंवा , यु के २-३ प्रधानमंत्र्यांची बदली इत्यादी , यात पाकसह फूट नाही नेता बदलला जातो असो तो थोडा वेगळ विषय झाला ) कोणाला रस असल्यास डाव्या मुस्लिम आमदार आणि त्याची भुमीका बघा फातिमा पायमान ( ऑस्ट्रेलीया ) https://www.youtube.com/watch?v=42BvKauGYn8 मेहेरीं फारुकी ( ऑस्ट्रेलीया ) https://www.youtube.com/watch?v=PJuGj5nfIhk एलहान ओमर ( यु एस ए ) https://www.youtube.com/watch?v=LPuOif50fhE झारा सुलतान ( यु के ) https://www.youtube.com/watch?v=GrP2QraYyzs
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1803 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

पूर्वपरीक्षण. धन्यवाद. प्लीज.

गवि
Tue, 06/25/2024 - 16:44 नवीन
पूर्वपरीक्षण. धन्यवाद. प्लीज.
  • Log in or register to post comments

गुगल मराठी वापरून सुद्धा असे

चौकस२१२
Wed, 06/26/2024 - 06:06 नवीन
गुगल मराठी वापरून सुद्धा असे का होते
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा