✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!

म
मुक्त विहारि यांनी
Sat, 02/17/2024 - 12:05  ·  लेख
लेख
गेले काही दिवस, "संदेशखाली येथे महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणा बाबत" वाचत आहे. लेखाचे शीर्षक देखील, वर्तमान पत्रातून घेतले आहे... मला वाटले की, मिपावर देखील ह्या अमानुष प्रकरणा बाबत कुणी तरी लिहील. मी, ज्या बातम्या वाचल्या त्या खाली देत आहे. क्यों सुलग रहा है बंगाल का संदेशखाली: 5 प्वॉइंट्स में पूरा विवाद समझिए https://www.abplive.com/news/india/west-bengal-most-unsafe-for-women-know-sandeshkhali-case-sandeshkhali-violence-update-mamata-banerjee-abpp-2614330 बंगाल के संदेशखाली में क्यों मचा है संग्राम? https://hindi.news18.com/news/nation/what-is-happening-in-west-bengal-sandeshkhali-how-tmc-vs-bjp-battle-going-on-ed-case-shahjahan-sheikh-8071388.html संदेशखाली में क्या हुआ? https://www.jansatta.com/rajya/sandeshkhali-incident-what-happened-in-sandeshkhali-west-bengal-assembly-smriti-irani-allegations/3206994/ संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई! https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/13/Editorial-on-violence-in-Sandeshkhali-west-bengal.html
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26642 वाचन

💬 प्रतिसाद (288)

प्रतिक्रिया

शहाजहानचे कृत्य चीड आणणारे

चौथा कोनाडा
Sat, 02/17/2024 - 15:20 नवीन
शहाजहानचे कृत्य चीड आणणारे आहे. आजकाल मराठी वृत्तपत्रे टिव्ही चॅनल अशा बातम्या एक तर देत नाहीत आणि दिली तर खुप मोघम देतात.. पण आता हे रान पेटलेले आहे. शहाजहानला अद्दल घडायलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments

पत्रकार, हा विषय निघालाच आहे म्हणुन...

मुक्त विहारि
Sat, 02/17/2024 - 16:43 नवीन
पत्रकारिता की आड़ में भारत के खिलाफ जहर उगल रही थी फ्रेंच जर्नलिस्ट, सरकार ने कैंसल किया लाइसेंस तो छोड़ना पड़ा देश https://navbharattimes.indiatimes.com/india/french-journalist-left-india-cancellation-of-oci-status-over-malicious-reporting/articleshow/107768775.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

मराठी वृत्तपत्रे

मुक्त विहारि
Sat, 02/17/2024 - 17:21 नवीन
एक , "तरुण भारत" , सोडला तर, इतर मराठी वर्तमान पत्रात, ह्या घटनेवरच्या बातम्या, मला तरी मिळाल्या नाहीत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

काही टिव्ही चॅनेलवर कव्हरेज

चौथा कोनाडा
Sun, 02/18/2024 - 15:20 नवीन
काही टिव्ही चॅनेलवर कव्हरेज आहे. निवडणुक पुर्व काळात देशाची शांतता भंग पावू नये या दृष्टीने कदाचित प्रिन्ट मिडीयाला या बातम्या टाळण्याची मारदर्शक सूचना असतील. विषय अ ति क्र म ण पण धार्मिक दंगली घडू शकतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आरोपींना सोडून बलात्कार पीडितेकडेच मागितले पुरावे?

मुक्त विहारि
Sat, 02/17/2024 - 17:18 नवीन
ममता'राजमध्ये पोलिसांचा अजब कारभार; आरोपींना सोडून बलात्कार पीडितेकडेच मागितले पुरावे? https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/15/Mamata-Banerjee-Bengal-Police-Sandeshkhali.html
  • Log in or register to post comments

बीजेपी सोडून इतर पक्षांना मत

अहिरावण
Sun, 02/18/2024 - 15:13 नवीन
बीजेपी सोडून इतर पक्षांना मत देण्याचा कर्मदरीद्रीपणा केल्यावर हेच भोग हीच मोगलाई भारतभर होऊ शकते. सावध रहा!!!
  • Log in or register to post comments

मनिपूर विसरलात का?? नी राजकीय

अमरेंद्र बाहुबली
Sun, 02/18/2024 - 16:58 नवीन
मनिपूर विसरलात का?? नी राजकीय चर्चाना बॅदी आहे ना?? तरी भाजपचा प्रचार केलाच का?? मग मी बोललो की प्रचारक तूंबलेत तर राग येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

मणीपूरची चर्चा होत होती. आहे.

अहिरावण
Mon, 02/19/2024 - 10:30 नवीन
मणीपूरची चर्चा होत होती. आहे. आणि होईल. त्यावर पंतप्रधानांनी संसदेत भाषण सुद्धा केले. ममता काय करते आहे? बाकी तुमचा राग येत नाही. कींव येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भाषणं दिल्याने प्रोब्लेम

अमरेंद्र बाहुबली
Mon, 02/19/2024 - 10:53 नवीन
भाषणं दिल्याने प्रोब्लेम सोल्व होतात?? व्वा. किव करायची असेल तर स्वतची करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

अरेरे !!

अहिरावण
Mon, 02/19/2024 - 13:34 नवीन
अरेरे !! संसदेत मोदींनी भाषण करा म्हणून घोषा कुणी लावला होता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

"शहाजहानची मोगलाई " वर सुद्धा

चौथा कोनाडा
Mon, 02/19/2024 - 14:38 नवीन
"शहाजहानची मोगलाई " वर सुद्धा पंतप्रधानांनी संसदेत भाषण करायला हवे अशी मागणी करायला हरकत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

:)

अमरेंद्र बाहुबली
Mon, 02/19/2024 - 19:19 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

राजकीय चर्चा

nanaba
Wed, 02/21/2024 - 12:55 नवीन
राजकीय चर्चांना मिसळपाव वर बंदी आहे? हे नवीन धोरण आहे का? मी regular नाहीये, म्हणून विचारतेय तुमच्या प्रतिसादावरून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बापरे

nanaba
Wed, 02/21/2024 - 12:52 नवीन
बिल्कीस बानो केस विसरलात का? खेळाडूंचे आंदोलन आणि खूप काळ त्यावर काहीच ना घेतले ली ॲक्शन? रीसेंट आयआयटी केस मध्ये विद्यार्थिनीला harass करणारे कार्यकर्ते कुठल्या पक्षा चे होते? हा शहाजहान जसा भयानक वाटतो, तितकेच हे वरचे सगळे देखील. बायकांचं स्टेटस ह्या असल्या पुरुशानलेखी सेमच. म्हणून आमच्या लेखी देखील हे सगळे सारखेच. कुठला का धर्म, राजकीय पक्ष असेना. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

देर रात TMC दफ्तर में बुलाते थे शाहजहां शेख के लोग...

मुक्त विहारि
Sun, 02/18/2024 - 18:24 नवीन
https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandeshkhali-violence-womens-alleges-of-physical-abuse-in-local-tmc-office-mamata-banerjee-shahjahan-seikh/articleshow/107775075.cms
  • Log in or register to post comments

संदेशखाली केस में सुप्रीम कोर्ट में सुनवाई

मुक्त विहारि
Mon, 02/19/2024 - 10:08 नवीन
https://www.bhaskar.com/national/news/sandeshkhali-violence-west-bengal-police-arrest-local-trinamool-leader-add-charges-of-gang-rape-132603955.html
  • Log in or register to post comments

संदेशखाली हिंसा में TMC नेता शिबू हाजरा को जेल

मुक्त विहारि
Mon, 02/19/2024 - 19:28 नवीन
https://www.patrika.com/national-news/sandeshkhali-violence-tmc-leader-shibu-hazra-given-8-days-police-custody-8732305/
  • Log in or register to post comments

बंगाल पुलिस को जोड़नी पड़ी बलात्कार की धारा:

मुक्त विहारि
Mon, 02/19/2024 - 19:34 नवीन
'संदेशखाली में एक भी रेप नहीं’ कहने वाली बंगाल पुलिस को जोड़नी पड़ी बलात्कार की धारा: मजिस्ट्रेट के सामने पहुँची पीड़ित महिला, TMC नेता शिबू हाजरा गिरफ्तार https://hindi.opindia.com/national/sandeshkhali-unrest-tmc-leader-shibu-prasad-hazra-arrested-rape-charges-added-to-fir/ ----- बता दें कि पश्चिम बंगाल पुलिस ने मीडिया को धमकाते हुए कार्रवाई की चेतावनी दी थी। पश्चिम बंगाल पुलिस ने 14 फरवरी को रेप के आरोपों को खारिज करते हुए रिपोर्ट लिखने वाले पत्रकारों को धमकाया था। ---- इन सबके बीच मुख्य आरोपित टीएमसी नेता शेख शाहजहाँ अब भी फरार है। उसे पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी का करीबी माना जाता है। -----
  • Log in or register to post comments

संदेशखाली में पीड़िता के घर पर हमला,

मुक्त विहारि
Mon, 02/19/2024 - 19:38 नवीन
https://www.jagran.com/west-bengal/kolkata-sandeshkhali-violence-attack-on-victim-house-in-sandeshkhali-shibu-hazra-sent-to-police-custody-for-eight-days-23655933.html ------ इस बीच शनिवार रात एक पीड़िता के घर पर पुलिस के वेश में कुछ लोगों ने हमला कर दिया। उसके घर में तोड़फोड़ की गई। महिला का आरोप है कि उसने तृणमूल नेताओं के खिलाफ मुंह खोला था, उसी का यह नतीजा है। इतना ही नहीं उसने आरोप लगाया कि तृणमूल समर्थित बदमाश उसकी हत्या की मंशा से उसके घर आए थे। लेकिन वह उस समय घर पर नहीं थी, जिससे वह बच गई। -----
  • Log in or register to post comments

मायावती ने भी की संदेशखाली हिंसा की जांच की मांग

मुक्त विहारि
Mon, 02/19/2024 - 19:41 नवीन
https://www.indiatv.in/west-bengal/mayawati-demands-investigation-into-sandeshkhali-violence-west-bengal-police-stopped-bjp-delegation-2024-02-16-1024085
  • Log in or register to post comments

सध्या काही कामानिमित्त प. बंगाल मध्ये आहे.

भीमराव
Tue, 02/20/2024 - 20:51 नवीन
इथं काय चाललंय काय नाही यावर थोडं सविस्तर प्रतिसाद लिहायचा आहे. पण ते माघारी आल्यावर.
  • Log in or register to post comments

नक्कीच लिहा...

मुक्त विहारि
Wed, 02/21/2024 - 10:27 नवीन
नक्की लिहा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

@भीमराव,

चौथा कोनाडा
Wed, 02/21/2024 - 17:37 नवीन
@भीमराव, उत्सुकता आहे "ग्राऊंड झीरो" च्या रिपोर्टची ! नक्की लिहा... उशीर झाला तरी लिहा.. यावर वेगळा धागा काढला तर बेस्ट्च !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

कमाल करता मुविशेठ

सर्वसाक्षी
Wed, 02/21/2024 - 13:16 नवीन
भलत्या अपेक्षा ठेवू नका हो. राज्य भाजपेतर . शिवाय पिडीत्/पिडीता हिंदू आणि गुन्हेगार शांतिदूत! अशा परिस्थितीत जर निषेध वगैरे केला तर पुरोगामित्वाला आणि सर्वधर्मसमभावाला बाधा येते. जर उप्र, मप्र, राजस्थान मध्ये असा प्रकार घडला असता आणि पिडिता शांतिदूत व अपराधी हिंदू तर मागे उप्रच्या घटनेवेळी घडलं तसं घडलं असतं; सर्व पुरोगामी, विरोधीपक्षनेते, कलाकार, साहित्यिक, मानवाधिकार्वाले तिथे तातडीने पोचले असते, जागतिक पातळीवर प्रश्न गेला असता; आण्खीही बरंच काही घडलं असतं. असो. स्त्रीचं शील, नागरिकाचे हक्क, मानवता हे सगळं अगदी निरर्थक आहे. तो मुद्दाच गौण आहे.
  • Log in or register to post comments

व्हिडिओ

सर्वसाक्षी
Wed, 02/21/2024 - 13:19 नवीन
मुविशेठ व्हॉट्स अ‍ॅपवर फीत पाहिली नाहीत का? तृणमूलच्या महिला पदाधीकारीनी खडा सवाल केला बलात्काराचा व्हिडीओ आहे का? तो दाखवा आणि मगच बोला
  • Log in or register to post comments

तृणमुलमधे हुशार लोकांची भरती

अहिरावण
Wed, 02/21/2024 - 19:37 नवीन
तृणमुलमधे हुशार लोकांची भरती आहे.. असे काही आपल्या महाराष्ट्रात नाही याची खंत वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

खुद्द ममता बॅनर्जी, ह्यांचा एक व्हिडियो बघा....

मुक्त विहारि
गुरुवार, 02/22/2024 - 12:25 नवीन
https://youtu.be/_Rgz82KptxI?si=AZLGZPeBYGXsJ6Mf ही, राजकिय पोस्ट नाही, परमपूज्य ममता बॅनर्जी, ह्यांची विचारधारा आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

संदेशखाली हिंसा में कलकत्ता हाई कोर्ट ने कहा,

मुक्त विहारि
गुरुवार, 02/22/2024 - 12:19 नवीन
संदेशखाली हिंसा में कलकत्ता हाई कोर्ट ने कहा, तुरंत सरेंडर करे शाहजहां शेख, उसके खिलाफ पर्याप्त सबूत https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandeshkhali-violence-culcutta-high-court-directs-shahjahan-sheikh-immediate-surrender/articleshow/107844482.cms
  • Log in or register to post comments

देशात जो पर्यंत हिंदूत्ववादी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 02/22/2024 - 12:50 नवीन
देशात जो पर्यंत हिंदूत्ववादी सरकार येत नाही तो पर्यंत हे असंच चालू राहनार.
  • Log in or register to post comments

'द संदेशखाली सॉकर - द बिग रिवील'

मुक्त विहारि
गुरुवार, 02/22/2024 - 12:54 नवीन
https://www.abplive.com/news/india/bjp-release-documentary-on-west-bengal-sandeshkhali-violence-tmc-cm-mamata-banerjee-govt-2619592
  • Log in or register to post comments

संदेशखाली में हर शिकायत सुनेगी पुलिस

मुक्त विहारि
गुरुवार, 02/22/2024 - 12:57 नवीन
https://www.jagran.com/west-bengal/kolkata-police-will-listen-to-every-complaint-in-sandeshkhali-if-anyone-is-found-guilty-strict-action-will-be-taken-says-dgp-23658665.html#google_vignette
  • Log in or register to post comments

काही तृणमूल विरोधी लोकच

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 02/22/2024 - 13:15 नवीन
काही तृणमूल विरोधी लोकच शहाजहानला पैसा नी ताकद पुरवून अत्याचार करायला लावत असतील. ही शक्यता आहे का?? कारण राज्यात दुसर्या पक्षाचं सरकार असलं तरी काही केंद्रीय ऐजंसीज चौकशी वगैरेचा ससेमीरा लावायच्या जसं महाराष्ट्रात झालं होतं. शहाजहानवर ईडी सीबाआय आयटी डिपार्टमेंट अशी कुणीही धाड पाडून अटक केलेली नाही. कमाल आहे. ह्यामागे राज्यात जातीय तणाव वाढवून मालकालै फायदा पोहोचवायचा बूटचाट्या केंद्रीय एजंसीजचा डाव तर नसावा??
  • Log in or register to post comments

शहाजहानवर ईडी

मुक्त विहारि
गुरुवार, 02/22/2024 - 13:38 नवीन
ती धाड टाकायला इडी गेले होते. त्यामुळेच हे प्रकरण उघडकीस आले. पश्चिम बंगाल राशन घोटाला: टीएमसी नेता शाहजहां शेख के घर पर ईडी का छापा ... https://www.etvbharat.com/hi/!bharat/ed-again-raids-tmc-leader-sahajahan-seikh-house-at-sandeshkhali-hin24012401104 ----- जसे, १९९२ च्या दंगलीची चौकशी करत असताना, जळगाव सेक्स स्कँडल उघडकीस आले. https://theclearnews.com/jalgaon-sex-scandal-a-dark-history/
  • Log in or register to post comments

पुढे काय दिवे लावले ईडीने?

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 02/22/2024 - 13:48 नवीन
पुढे काय दिवे लावले ईडीने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हे जळगाव सेक्स स्कॅंडल न

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 02/22/2024 - 13:59 नवीन
हे जळगाव सेक्स स्कॅंडल न सूटलेले कोडे आहे, विधानसभा गाजवूनही पिडीतेला जिंवतं जाळून मारून टाकले गेले होते म्हणजे विधानसभाही आरोपींचं काहीही वाकडं करू शकली नव्हती. आजही आरोपी नेमके कोण होते त्यांची नावं द्यायची हिंमत कुठल्याही लेखांची होत नाही. आरोपींनी ताकदवान असावे पण किती??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आरोपींची नावे...

मुक्त विहारि
गुरुवार, 02/22/2024 - 14:14 नवीन
https://www.indiatoday.in/magazine/special-report/story/19940731-role-of-influential-men-in-blackmail-and-forced-sex-rocks-jalgaon-in-maharashtra-809457-1994-07-30 ---- https://en.m.wikipedia.org/wiki/Jalgaon_rape_case ----- त्या सुमारास, महाराष्ट्राच्या प्रत्येक वर्तमान पत्रात, आरोपींची नावे आली होती आणि फोटो देखील आले होते... सांगायचा मतलब इतकाच की, कधी कधी, एखादी गोष्ट शोधत असताना, दुसरी गोष्ट पण मिळुन जाते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मग ह्या आरोपींना पुढे काही

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 02/22/2024 - 14:23 नवीन
मग ह्या आरोपींना पुढे काही शिक्षा झाली की नाही?? जी महीला लढत होती तिलाच जिवंत जाळल्यावर कोण लढायला पुढे आलं असेल?? खुपच नीच समाज आहे आपला नी प्रशासनही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आरोपींना पुढे काही शिक्षा झाली की नाही??

मुक्त विहारि
गुरुवार, 02/22/2024 - 15:54 नवीन
झाली होती. वर्तमान पत्रात, तशी बातमी पण आली होती...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ईडीद्वारे सत्यपाल मलीकांचा छळ

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 02/22/2024 - 17:16 नवीन
ईडीद्वारे सत्यपाल मलीकांचा छळ केला जातोय, त्यांचा ड्रायवर, कूक ह्यांनाही त्रास दिला जातोय, इतका त्रास ईडीने शहाजहानला दिला असता तर त्याने असं कृत्य केलं नसतं. पण शहाजहानला पैसा नी ताकद पुरवून तृणमूला ला कोण बदनाम करताय त्या नराधमांचे चेहरे पुढे यायला हवेत. लिंक गुजरातपर्यंत जातेय असे वाचले कुठेतरी :)
  • Log in or register to post comments

तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?

मुक्त विहारि
गुरुवार, 02/22/2024 - 20:32 नवीन
कारण, ही कृत्ये गेली १३ वर्षे हा नराधम करत होता. ही गोष्ट नजरे आड करून कसे काय चालेल? https://www.bhaskar.com/db-original/news/delhi-border-farmers-protest-reality-police-vs-punjab-haryana-kisan-andolan-kisan-morcha-132615798.html -------- मी, तसेही तुमचे प्रतिसाद मनावर घेत नाही... आणि अशा संवेदनशील घटनेकडे पण तूम्ही राजकीय भूमिकेतून बघत आहात... आपल्याला, उत्तर देण्यात काही अर्थ नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

गेली 13 वर्षे, हा नराधम, ही कृत्ये करत होता...

मुक्त विहारि
गुरुवार, 02/22/2024 - 20:35 नवीन
https://youtu.be/rhuZdCYWBiU?si=1pDZ7w_3vYhGw00R
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अरेरे मग आताच अचानक कशी काय

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 02/22/2024 - 21:05 नवीन
अरेरे मग आताच अचानक कशी काय दिसली त्याची कृत्ये?? फक्त राज्यात गदारोळ माजवून मतांसाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

शिबू हाजरा वर अजून एक आरोप...

मुक्त विहारि
गुरुवार, 02/22/2024 - 20:37 नवीन
https://www.livehindustan.com/national/story-sandeshkhali-incident-tmc-leader-shahjahan-sheikh-shibu-hazra-west-bengal-rape-case-9368818.html
  • Log in or register to post comments

ह्याच घटने संदर्भात, अजून एक बातमी....

मुक्त विहारि
गुरुवार, 02/22/2024 - 20:55 नवीन
https://hindi.news18.com/news/nation/west-bengal-sandeshkhali-incident-news-one-more-women-registerd-ganrape-case-8088380.html
  • Log in or register to post comments

संदेशखाली में हर शिकायत सुनेगी पुलिस, दोषियों के खिलाफ होगी सख्त

मुक्त विहारि
गुरुवार, 02/22/2024 - 21:03 नवीन
संदेशखाली में हर शिकायत सुनेगी पुलिस, दोषियों के खिलाफ होगी सख्त कार्रवाई, DGP का ऐलान https://www.aajtak.in/crime/police-and-intelligence/story/west-bengal-dgp-rajeev-kumar-announcement-sandeshkhali-victim-complaints-culprit-strict-action-police-crime-pvzs-1884999-2024-02-22 ------- हळूहळू का होईना, पण आता केसेस दाखल व्हायला लागल्या...
  • Log in or register to post comments

स्कँडल बाबतीतील, एक निरिक्षण...

मुक्त विहारि
गुरुवार, 02/22/2024 - 21:31 नवीन
स्कँडल विरोधात, आधी एक किंवा दोनच घटना पुढे येतात आणि नंतर मात्र, अशा स्कँडल मुळे, ज्यांनी, आर्थिक किंवा शारीरिक किंवा मानसिक त्रास भोगलेला आहे ते पण धीर एकवटून पुढे येतात.. हाच अनुभव सुरुवातीला, हर्षद मेहता बाबतीत आला, नंतर जळगाव बाबतीत आला, अजमेर बाबतीत आला, केरळ बाबतीत आला, आणि आता ह्या नृशंस घटने बाबतीत आला. खुद्द एका मराठी संकेत स्थळाचीच गोष्ट आहे.. एका माणसाने, आर्थिक घोटाळा केला होता.. कुणीतरी एकाने वाचा फोडली आणि मग ज्यांची आर्थकदृष्टया फसवणुक झालेली होती, ती सगळीच सदस्य माणसं बोंबाबोब करायला लागली.... जे आंतरजालावर आधी पासूनच सक्रीय आहेत, त्यांना हा किस्सा आठवत असेलच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

>>>एका माणसाने, आर्थिक घोटाळा

अहिरावण
Fri, 02/23/2024 - 09:58 नवीन
>>>एका माणसाने, आर्थिक घोटाळा केला होता.. कुणीतरी एकाने वाचा फोडली आणि मग ज्यांची आर्थकदृष्टया फसवणुक झालेली होती, ती सगळीच सदस्य माणसं बोंबाबोब करायला लागली.... हो. माहित आहे. अतिशय गोडबोल्या माणूस होता तो. त्याचे अजूनही बरेच पंखे आहेत. असाच एक संकेतस्थलावर वावरणारा विदर्भाकडचा पण अमेरीकेत जगणारा माणूस होता. प्लॉटसच्या नावाखाली अनेक एनारायकडून करोडो रुपये लाटले. सध्या फरार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

नाव गुप्तच ठेवा...

मुक्त विहारि
Fri, 02/23/2024 - 10:44 नवीन
कारण, आता ते या भूतलावर नाहीत.. जाता जाता... गुन्ह्याला हळूहळू कशी वाचा फुटते? याचे नुकतेच घडलेले एक उदाहरण म्हणजे, विनयभंग झालेली गोयंका हायस्कूलची ट्रिप.... आधी एकीने शिंग फुंकले आणि नंतर मग एक आंदोलन उभे राहिले.. आरोपीचे नाव मुद्दामच दिलेले नाही. पेपर मध्ये नाव आलेले आहे... आणि अशा संवेदनशील विषयाला धार्मिक किंवा राजकिय रंग नको...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

>>कारण, आता ते या भूतलावर

अहिरावण
Fri, 02/23/2024 - 11:24 नवीन
>>कारण, आता ते या भूतलावर नाहीत.. नाव देण्याचे कारण नाहीच. पण त्यांचे काही सहकारी ज्यांनी त्यांना या कामात मदत केली ते आजही भारतात आणि अमेरीकेत उजळ माथ्याने मिरवत आहेत. त्यातलेच काही नग मिपावर अधुन मधुन सक्रीय असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

बहुत जल्द NIA देगी दस्तक

मुक्त विहारि
गुरुवार, 02/22/2024 - 21:08 नवीन
https://www.aajtak.in/crime/big-crime/story/sandeshkhali-case-nia-investigation-tmc-leader-sheikh-shahjahan-central-government-opnm2-1883671-2024-02-20
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा