✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

श्री गणेश लेखमाला २०२३

स
साहित्य संपादक यांनी
Wed, 08/16/2023 - 13:48  ·  लेख
लेख
१९ सप्टेंबर २०२३. भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके १९४५. अर्थात गणेश चतुर्थी. आणि मिपाचा वर्धापनदिनदेखील! 2 दरवर्षी आपण गणेशोत्सवामध्ये अकरा दिवस श्रीगणेश लेखमालेचे आयोजन करतो. यंदाही आपण श्रीगणेश लेखमाला आयोजित केलेली आहे. आणि अर्थात, ती शक्य होणार आहे आपल्या सर्वांच्या सहभागाने. नियम वा अटी अशा काही विशेष नाहीत, गणेशोत्सव हा आनंद आणि चैतन्याचा सोहळा असल्याने लेख सुखद असावेत, त्यात हिंसा, क्रौर्य, वातावरण अन् मन कलुषित करणारे लेखन नसावे, एवढीच अपेक्षा. आपलं लेखन 'साहित्य संपादक' या आयडीला व्यनिमार्फत पाठवा, किंवा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail.com या पत्त्यावर ईमेल करा. लेखन पाठवण्याची अंतिम मर्यादा- ११ सप्टेंबर २०२३! कविता, पाककृती, बाप्पासाठी नैवेद्य, कथा, भटकंती, फोटोग्राफी, चित्रकला .... जरूर पाठवा. यासाठी साहित्य संपादकांशी संपर्क साधा. टीप : श्रीगणेश लेखमालेत लेखांच्या संख्येवर आपोआप थोडी मर्यादा येते, त्यामुळे काही उत्तम लेखन या उत्सवात प्रकाशित नाही करता आले तरी आपण ते मिपा दिवाळी अंक - २०२३ साठी राखून ठेवणार आहोत. ते लेखन दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात येईल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16514 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

वा! श्री गणेश लेखमालेतील उत्तमोत्तम लेखन वाचण्यास उत्सुक आहे

टर्मीनेटर
Wed, 08/16/2023 - 15:08 नवीन
वा! श्री गणेश लेखमालेतील उत्तमोत्तम लेखन वाचण्यास उत्सुक आहे 👍 (काही कारणास्तव ११ सप्टेंबरची मुदत पाळणे शक्य होइल असे वाटत नाही, पण गलेमासाठी लेखन पाठवण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे.) सर्व लेखक मंडळी आणि संयोजकांना हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

ऑ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/16/2023 - 15:09 नवीन
आला का गणेशोत्सव. शुभेच्छा. लिहिण्याचा प्रयत्न राहील. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रतीक्षेत.

कर्नलतपस्वी
Wed, 08/16/2023 - 18:38 नवीन
उत्तम लेख वाचायला मिळतील या साठी उत्सुक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वा!!

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 08/16/2023 - 20:48 नवीन
मेजवानीच्या प्रतिक्षेत. गलेमा- मध्ये लिहिणार्‍या सर्व लेखकांना शुभेच्छा
  • Log in or register to post comments

श्रीगणेश लेखमालेच्या प्रतिक्षेत आहे!

अथांग आकाश
Wed, 08/16/2023 - 22:34 नवीन
श्रीगणेश लेखमालेच्या प्रतिक्षेत आहे! Image removed.
  • Log in or register to post comments

सगळे लेख आवडले! छान झाली श्री गणेश लेखमाला!!

अथांग आकाश
Sun, 10/15/2023 - 20:49 नवीन
सगळे लेख आवडले! छान झाली श्री गणेश लेखमाला!! सर्व लेखकांचे आणि आयोजकांचे आभार!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अथांग आकाश

छान.

बाबुराव
गुरुवार, 08/17/2023 - 08:38 नवीन
गलेमासाठी लेखन करणार आहे. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

गलेमाच्या प्रतीक्षेत..

श्वेता व्यास
गुरुवार, 08/17/2023 - 11:37 नवीन
गलेमाच्या प्रतीक्षेत.. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

प्रतिक्षेत.

कंजूस
गुरुवार, 08/17/2023 - 19:32 नवीन
प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

स्वागतम्..!

प्रचेतस
गुरुवार, 08/17/2023 - 20:12 नवीन
उत्तमोत्तम लेखांची मेजवानी मिळेलच.
  • Log in or register to post comments

अरे वा वा!! फारच छान होणार

निमी
गुरुवार, 08/17/2023 - 21:11 नवीन
अरे वा वा!! फारच छान होणार यावर्षी आमचा गणेशोत्सव मिपा वरील गलेमा वाचनामुळे...
  • Log in or register to post comments

लेख वाचुन खुप वाटले,

शानबा५१२
गुरुवार, 08/17/2023 - 21:51 नवीन
मला ही लिहायचे आहे, पण त्याहुन जास्त वाचायची उत्सुकता आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक.
  • Log in or register to post comments

गलेमाच्या प्रतीक्षेत..

रंगीला रतन
Fri, 08/18/2023 - 05:19 नवीन
गलेमाच्या प्रतीक्षेत..
  • Log in or register to post comments

आणि सालाबादप्रमाणे...

तुषार काळभोर
Fri, 08/18/2023 - 07:09 नवीन
मिपाचा वर्धापनदिन आणि श्रीगणेश लेखमाला ... लेखकांना शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

गणपतीबप्पा मोरया

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 08/18/2023 - 19:37 नवीन
दरवर्षी गणरायाच्या आगमनाची चाहूल गलेमाच्या घोषणेने लागते, गलेमा उत्तमच होईल यात काही शंका नाही पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

गेल्या वर्षीं .......

सुधीर कांदळकर
गुरुवार, 08/31/2023 - 18:46 नवीन
संगणक बिघडला असल्यामुळे गलेमा, दिवाळी अंक यासाठी लेखन पाठवूं शकलो नव्हतो. आता गलेमासाठी लेख लिहून जवळजवळ तयार आहे. सद्यस्थितीतील बहुचर्चित परंतु नवीनच तांत्रिक विषयावरील लेख आहे. शब्दसंख्या सुमारे ५०० शब्द आहे. विषय चालत असेल तर पाठवतो. ठीक वाटला तर स्थान द्यालच. कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाठवू - वर्ड फाईल की पीडीएफ? धन्यवाद.
  • Log in or register to post comments

गलेमा

कर्नलतपस्वी
Sun, 09/10/2023 - 13:20 नवीन
लेख पाठवल्या म्हन्तो.
  • Log in or register to post comments

उत्तर न आल्यामुळे ...

सुधीर कांदळकर
Mon, 09/11/2023 - 12:52 नवीन
लेख पाठवीला नाही.
  • Log in or register to post comments

मिपाचा वर्धापनदिन ... या

चौथा कोनाडा
Mon, 09/11/2023 - 14:29 नवीन
मिपाचा वर्धापनदिन ... या निमित्त आगाऊ शुभेच्छा ! Image removed. ... आता श्रीगणेश लेखमालेची मेजवानी मिळणार ... गलेमा आणि मोदकांच्या प्रतिक्षेत !
  • Log in or register to post comments

सर्व मिपाकर , रसिक वाचक ,

बिपीन सुरेश सांगळे
Sun, 09/17/2023 - 18:47 नवीन
सर्व मिपाकर , रसिक वाचक , लेखक आणि संपादक मंडळी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा ! गलेमा उपक्रमाला आणि उत्तम साहित्यासाठीही शुभेच्छा ! प्रतीक्षेत .
  • Log in or register to post comments

गलेमा

भागो
Sat, 09/23/2023 - 09:07 नवीन
गलेमा सुरु झाली! आज पर्यंतचे सगळे लेख अत्यंत वाचनीय आहेत. साहित्य संपादक, अनेक आभार आणि धन्यवाद.
  • Log in or register to post comments

व्वा ... मस्तच !

चौथा कोनाडा
Sun, 09/24/2023 - 17:50 नवीन
व्वा ... मस्तच ! आ ता पर्यंत ५-७ लेख वाचून (आणी अर्थातच प्रतिसाद देऊन देखिल) झालेत, येत्या दिवसांत बाकीचे वाचेन ! ... खुप छान लेख आहेत ! झकास मेजवानी !
  • Log in or register to post comments

खुप छान लेख आहेत ! झकास

भागो
Fri, 09/29/2023 - 00:04 नवीन
खुप छान लेख आहेत ! झकास मेजवानी ! +++111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा