एकच ध्रुव असलेला चुंबक
कोणतेही पट्टी चुंबक घेतले तर त्याला लांबीच्या एका बाजूला दक्शीण आणि दुसऱ्या बाजूला उत्तर ध्रुव असतो.
चुंबकाचे दोन विरुद्ध ध्रुव एकमेकाना चिकटतात ( उत्तर + दक्शीण )
एका सरळ रेषेत असे दोन पट्टी चुंबक एकमेकाना चिकटवले ( उ - द + उ- द) तर आपल्या दोन ध्रुव ( उ-द) असलेला एक चुंबक मिळेल.
हा चुंबक हवेत टांगला असता उत्तर दक्शीण दिशा दाखवेल.
चुंबकाचे समान ध्रुव एकमेकाना आकर्षित करत नाहीत. ते एकमेकाना दूर ढकलतात.
समजा काही बल लावून ( म्हणजे बांंधून / चिकटवून ) दोन पट्टी चुंबकाचे समान ध्रुव म्हणजे दोन्ही दक्शीण ध्रुव एकमेकाना जोडले ( उ-द + द-उ ) तर पट्टी चुंबकाच्या दोन्ही बाजूस उत्तर ध्रुव असेल. अशा वेळेस तो हवेत टांगला तर कोणती दिशा दाखवेल?
( असा चुंबक काही वेळ निदान बांधलेली दोरी सुटेपर्यंत तरी दोन्ही बाजूस एकच ध्रुव असलेला चुंबक असेल)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
विज्ञान गंडलेल़ नसतं.
मुळात
मुळात
मुळात
मुळात
विचार चांगलेच बिंबवलेत.
कंजूस काका
ओके.
ही सर्व चुंबकाची मुल गुणधर्म
+१
धागाकर्त्याने विचारलेला
कंजूस काका मुळात प्रश्न हा
Ok
विजुभाऊ
वरील प्रमाणे दोन चुंबक
वरील प्रमाणे दोन चुंबक
वरील प्रमाणे दोन चुंबक
असे झाले तर तेव्हा सातत्याने
जेवढा अभ्यास आहे त्यानुसर असे काही होनर नाही
शेवटी बरोबर उत्तर कोणते मिळाले?