लाल सिंग चढ्ढा
In reply to डोळे बंद करून पातळी कशी समजते by आग्या१९९०
In reply to आमीर खान ने आपला दुटप्पीपणा by सुबोध खरे
In reply to भेकड पुरोगामी विरूद्ध साहसी प्रतिगामी by हणमंतअण्णा शंक…
In reply to बहिष्कार by अगम्य
चित्रसौजन्य : मिपाकर किसन शिंदे
-दिलीप बिरुटेIn reply to LoL by जेम्स वांड
In reply to अले बापले by हणमंतअण्णा शंक…
In reply to केंद्र सरकारने रोहिंग्याया by डँबिस००७
In reply to चित्रपटाचा दर्जा आणि बहिष्कार यांचा काही संबंध नाही by मूकवाचक
आमिर खानने "कौन बनेगा करोडपती" कार्यक्रमात तो "वंदे मातरम " न गाणारा व झेंड्याला सलाम न करणारा मुसलमान आहे हे दाखवुन दिलेच.नक्की काय झाले हे बघण्याकरिता मी हा भाग पाहिला. दुवा sonyliv.com वर लॉगिन करुन ही छोटीशी चित्रफीत मोफत बघता येईल यात ०३:२० नंतर असे दिसते की स्पर्धक म्हणून आलेल्या कर्नल मिताली ह्यांच्या सन्मानार्थ अमिताभ त्यांना सलाम करण्याचे सर्वांनाआवाहन करतात. अमिताभ स्वतः उभे राहून कर्नल मितालींना सलाम करतात व तसेच प्रेक्षकही सलाम करतात तर हा सलाम स्वीकारुन मितालीजी ही सलाम करत आहेत. तर स्पर्धक म्हणून आलेला आमिर खान मितालीजींच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवत आहे. आमिर खानने सलाम न करता टाळ्या वाजवल्यात हे काहीसे चुकीचे वाटू शकते - खासकरुन इतर सर्वजण त्यांना सलाम करत असताना .. तरी हा सलाम झेंड्याला नसून कर्नल मितालीजींसाठी आहे हे नीट लक्षात घ्यायला हवे. त्यानंतर प्रेक्षकांतून भारत माता की अशी साद आल्यावर आमिर खान सुद्धा "जय" म्हणताना दिसत आहे. तर त्यानंतरचा "वंदे मातरम" चा जयघोष फक्त प्रेक्षकांतून आलेला आहे. अमिताभ, मितालीजी वा आमिर खान त्यावेळी पुन्हा स्थानापन्न होत आहेत व तिघेही "वंदे मातरम" म्हणताना दिसत नाहीत. यात आमिर खान "वंदे मातरम " न गाणारा व झेंड्याला सलाम न करणारा मुसलमान असल्याचे त्याने दाखवून दिले असे कुठे जाणवते ?
In reply to आमिर खान , के बी सी आणि नरेटिव्ह by तर्कवादी
In reply to तर्कवादी, by डँबिस००७
वंदे मातरम , झेंड्याला सलाम करण न करण हे व्ययक्तीक असल्याने त्याबद्दल आमिर खानला दोष देण्यात काहीच अर्थ नाही.तुम्ही माझे वाक्य बहुधा नीट वाचले नसावे. तरी हा सलाम झेंड्याला नसून कर्नल मितालीजींसाठी आहे हे नीट लक्षात घ्यायला हवे आमिर खानने झेंड्याला सलाम केला नाही असे अजून तरी निरीक्षणात आलेले नाही. त्यामुळे तुमचा मुद्दाच गैरलागू होतो.
आमिर खान ज्या सिनेमात काम करतो त्यामुळे हिंदू देवी देवतांचा अपमान होत असेल तर त्याला जवाबदार सिनेमाचे निर्माते, निर्देशक लेखक असावेतअर्थातच !! बाकी उपराष्ट्रपती, मकबूल फिदा हुसेन ई लोक हे धागाविषयाशी संबंधित नाहीत. त्यांच्याबद्दल काही धागा असल्यास तिथे चर्चा करुयात.
In reply to डँबिसजी, by तर्कवादी
माझ्या मते ला सिं च चा बहीष्कार हा सिनेमाचा बहीष्कार होता, पर्यायाने बहिष्कारामूळे सिनेमा निर्माते, निर्देशक वैगेरे प्रभावीत झालेले असणार मग आमिर खान ह्या बहिष्काराने दुःख्खी का झाला ?आमिर खान दु:खी झाला की नाही झाला याबद्दल मला माहित नाही. त्यामुळे मला त्याबद्दल काही सांगता येणार नाही. आणि तसेही आमिर खानच्या वैयक्तिक सुख दु:खाशी मला काही देणे घेणे नाही. आमिर खानचा मी खास चाहता आहे असंही नाही. पण एक विशिष्ट प्रोपागंडाद्वारे समाजात द्वेषाचे राजकारण केले जात असेल तर माझा त्याला विरोध आहे. बघा पटतंय का...
In reply to माझ्या मते ला सिं च चा by तर्कवादी
In reply to पण एक विशिष्ट by डँबिस००७
हिंदु समाज द्वेषाचे राजकारण करत असुन त्याला विरोध करायलाच पाहीजे हे तुमचे म्हणणे अगदी बरोबरच आहे.कोणताही समाज वाईट नाही. पण मूठभर समाजकंटक कोणत्याही समाजात असू शकतात. त्यांचा विरोध करायला हवा. आणि अशा लोकांच्या द्वेषपुर्ण प्रोपागंडामुळे इतर लोकांचा थोड्याफार प्रमाणात बुद्धीभेद होण्याची शक्यता असते म्हणून अशा प्रोपागंडाचा विरोध करावा. असो. नवीन काही मुद्दा पुढे आला तर आणखी चर्चा होईलच. तोपर्यंत माझ्याकडून विराम. धन्यवाद.
In reply to तर्कवादी, by डँबिस००७
In reply to झेंड्याला सलाम करण न करण हे by चौकस२१२
In reply to उपराष्ट्रपती जेव्हा principal by गवि
In reply to .... असा प्रोटोकॉल आहे by चौकस२१२
In reply to उपराष्ट्रपती जेव्हा principal by गवि
In reply to गवि by जेम्स वांड
In reply to गवि by जेम्स वांड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Let Me Down Slowly - Alec Benjamin | Fingerstyle Guitar CoverIn reply to आमिर तिथे पगडी घालून उभा होता by मदनबाण
In reply to मी काय म्हणतो by जेम्स वांड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Let Me Down Slowly - Alec Benjamin | Fingerstyle Guitar CoverIn reply to मुळात बोडक्या डोक्याने, अंगात by मदनबाण
In reply to मी काय म्हणतो by जेम्स वांड
In reply to @जेम्स वांड by सुबोध खरे
In reply to @जेम्स वांड by सुबोध खरे
In reply to गवि by जेम्स वांड
In reply to काही तरी हेतू/ अजेंडा ठेवूनच by सुबोध खरे
In reply to काही तरी हेतू/ अजेंडा ठेवूनच by जेम्स वांड
तो चूक होता हे आपण दाखवलं, मी ते मान्य केलं, सिंपल, मणभर इगो नाही कॅरी करत बुआ आपण. बाकी कोण्या अज्ञात लोकांच्या हेतुंवर शंका घेणे, वैयक्तिक शेरेबाजी, अजेंडा शोधण्याचे आव आणणे इत्यादी माझ्या संस्कारांच्या चौकटीत बसत नाही इतकी मात्र मी आपणांस हमी देऊ शकतो. :)जेम्स वांडजी वा.. क्या बात.. मनापासून आवडले. सर्वच मिपाकरांनी अशाच वृत्तीने चर्चा केल्यात तर किती बरे होईल.
In reply to उपराष्ट्रपती जेव्हा principal by गवि
In reply to @ गवि by सुबोध खरे
In reply to @ गवि by सुबोध खरे
In reply to @ गवि by सुबोध खरे
In reply to गवि साहेब,अन्सारी आडनाव नसते by डँबिस००७
In reply to @ गवि by सुबोध खरे
In reply to झेंड्याला सलाम करण न करण हे by चौकस२१२
झेंड्याला सलाम करण न करण हे व्ययक्तीक आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाचाय झेंड्याला निदान महत्वाच्या दिवशी ( उठसुठ नव्हे) मानवंदना न देणे हे वयक्तिक ?चौकसजी झेंड्याला सलाम न करण्याचे मी समर्थन केलेले नाही. पण "केबीसी मध्ये आमिर खानने झेंड्याला सलाम केला नव्हता" असे केवीसीचा तो भाग पाहिल्यावर मला कुठेही आढळून आले नाही. त्याने "न केलेला सलाम" हा कर्नल मितालीजींसाठी होता, झेंड्यासाठी नाही.
In reply to 'रुपां'तर तुटक झालं आहे by गामा पैलवान
In reply to विवाहपूर्व संतती by कपिलमुनी
In reply to विवाहपूर्व संतती by कपिलमुनी
In reply to एक प्रश्न पडला आहे by जेम्स वांड
In reply to अहो खुद्द शेठ लाहोरला गुपचुप by प्रचेतस
In reply to एक प्रश्न पडला आहे by जेम्स वांड
In reply to इतके असूनही जर टर्की सोबत by सुबोध खरे
In reply to आमचं सोडा डॉक्टर by जेम्स वांड
विरोधात वैयक्तिक पण नाही मुद्दे आधारित गेलं का असलं ब्रॅण्डिंग करणं तुम्हाला संयुक्तिक वाटत असेल तर बोलणंच खुंटलं.अत्यंत नाईलाजाने आणि खेदाने सहमत व्हावे लागतेय. वान्डोबा, हे या प्रतिसादमालिकेशी संबंधित नाही किंवा डॉक्टरसाहेबांशीही संबंधित नाही. हे एक वेगळेच व्यापक काहीतरी वाटू लागलेय. कोणत्याही चर्चेत एका आयसोलेटेड मुद्द्यापुरते काही मत मांडले तरी आपण, "ऑप्शन १": खुद्द देशाचे थेट शत्रू किंवा मग "ऑप्शन २". लपलेला धोका ओळखू न शकणारे, खोट्या बेहोशीत असलेले , कळत नकळत गनीमाचे समर्थन करत असलेले आहोत (आणि हे सर्व असणे म्हणजे पुरोगामीच, लिबरलच) अशी काहीतरी इमेज जाणवून विचित्र वाटते. यापायी आताशा काही शक्यतो मतप्रदर्शन नकोच वाटते. पुरोगामी, लिबरल या प्रकारात काही दम आहे का ते ठाऊक नाही. त्याची व्याख्याही ठाऊक नाही, पण हे सकारात्मक भासणारे शब्द शिव्या बनून गेलेत असे वाटते आहे. गम्मत म्हणजे मी स्वत:ला मोदी समर्थक मानतो. त्यांच्या पक्षाला पाठिंबा देतो. किमान आतापर्यंत देत आलो. पण याचा अर्थ मी एका साच्यात फिट बसलेच पाहिजे असे चित्र दिसते. माझे कोणत्याच धर्माशी होलसेल शत्रुत्व नाही. मला केवळ घाबरलेल्या गर्दीत साप साप असे कोणी ओरडल्यास भीती वाटते. सापाची नव्हे. तो असला तरी दोघांना चावेल. भीती असते तुडवा तुडवीची. त्यात दोनशे मरतात. आणि कारण ठरते बहुधा एक दोरी.
In reply to विरोधात वैयक्तिक पण नाही by गवि
In reply to पुरोगामी आणि लिबरल by सर टोबी
In reply to विरोधात वैयक्तिक पण नाही by गवि
In reply to आमचं सोडा डॉक्टर by जेम्स वांड
In reply to अहो राहुल गांधी आणि आमिर खान by सुबोध खरे
In reply to माफ करा by जेम्स वांड
In reply to अहो राहुल गांधी आणि आमिर खान by सुबोध खरे
In reply to दुर्दैवाने याच जपु लोकाना by आग्या१९९०
In reply to पाकिस्तानी गायक अदनान सामीला by सुबोध खरे
In reply to कर तर येथील कलाकारही भरतात. by आग्या१९९०
In reply to @ आग्या१९९० by सुबोध खरे
In reply to आमिर खान देशाचा सामान्य by आग्या१९९०
In reply to याचा या प्रतिसादाशी काय by सुबोध खरे
In reply to हो, पण त्याचा चित्रपट पाहायचा by आग्या१९९०
In reply to कर तर येथील कलाकारही भरतात. by आग्या१९९०
In reply to दुर्दैवाने याच जपु लोकाना by आग्या१९९०
In reply to एक प्रश्न पडला आहे by जेम्स वांड
In reply to आमिरचे मुसलमान असणे ? का अजून by चौकस२१२
In reply to मी फारसे सिनेमे पाहत नाही by सुबोध खरे
In reply to हुकलाय का हा आइ डी? by सर टोबी
In reply to मी फारसे सिनेमे पाहत नाही by सुबोध खरे
In reply to सगळा इमोशनल ड्रामा आहे by ज्ञानोबाचे पैजार
आमिर खान ने केवळ हिंदूंच्या रुढींवर टिका केली असे इतर धर्मियांच्या बाबत करुन दाखव असे म्हणणारे त्याचा "सिक्रेट सुपरस्टार" हा सिनेमा विसरत आहेत का?खरंच की.. चांगली आठवण करुन दिलीत. धन्यवाद पैजारबुवा झालंच तर आमिर खान "सिक्रेट सुपरस्टार" चा सहनिर्माता सुद्धा आहे आणि त्या उलट तो पीकेचा सहनिर्माता नाही. शिवाय दंगल (इथेही आमिर खान सहनिर्माता होताच) आणि सिक्रेट सुपरस्टार या दोन्ही चित्रपटांनी चीनमधूनही बराच पैसा कमावला. यामुळे चिन्यांचा पैसा भारतात आणून त्यावर झालेल्या नफ्यावर भारतात कर भरला असेल (तपशील मला माहित नाही).. म्हणजे अप्रत्यक्षपणे भारताच्या अर्थव्यवस्थेला हातभार व तसेच चीनमध्ये भारताची सॉफ्ट पॉवर वाढण्यास किंचित तरी मदत झाली असेल असे मानायला हरकत नसावी. [Secret Superstar was released on 11,000 screens in China - संदर्भ : विकीपिडीया]
In reply to आमिर खान ने केवळ हिंदूंच्या by तर्कवादी
Secret Superstar was released on 11,000 screens in Chinaतिकडे कोण पाहते? तिकडील भारतीय? इतके भारतीय तिकडे असतील असे वाटत नाही. मग शक्यता उरते ते हे सिनेमे चिनी लोकच सब टायटल सहित किंवा त्यांच्या भाषेत डब करून पाहत असावेत.
In reply to तिकडे कोण पाहते? by सतिश गावडे
मग शक्यता उरते ते हे सिनेमे चिनी लोकच सब टायटल सहित किंवा त्यांच्या भाषेत डब करून पाहत असावेत.बरोबर.. सब टायटल्ससह भारतीय सिनेमे विविध ठिकाणी लोकप्रिय होतात. आमिर खानने चीनच्या बाजारपेठेत ठसा उमटवला पण जगभरात अनेक देशांत बॉलीवूडचे चित्रपट आधीपासूनच लोकप्रिय आहेत . अमिताभ , शाहरुख, राज कपूर यांचे चाहते विविध देशांत आहेत. पण आता सगळे तपशील नेमके आठवत नाहीत. राज कपूर - रशिया इतके समीकरण आठवते. आमिर खानची लेडी एदार्गेनशी भेट अशाच फॅन फॉलोइंग मुळे झाली असावी कदाचित पण पुढे त्यावर राजकारण झाले. तर अमेरिकेत ओहयो राज्याच्या गवर्नरनी २६ जून २०१० ह दिवस "श्रेया घोषाल डे" म्हणून घोषित केला होता (संदर्भ - विकी)
In reply to मग शक्यता उरते ते हे सिनेमे by तर्कवादी
In reply to >>आमिर खानची लेडी एदार्गेनशी by कानडाऊ योगेशु
तसंच जर असेल तर आपल्या सेलिब्रिटी स्टेटसचा एदार्गेनाला भारताला अनुकुल भूमिका घेण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल ही काही ऐकण्यात नाही आले.पण त्यांच्यात काय बोलणे झाले काय चर्चा झाल्यात याबद्दलही काहीच माहित नाही. त्यामुळे त्याच्या भेटीचा प्रत्यक्ष /अप्रत्यक्षपणे काहीच उपयोग होणार नाही असेही नाही. खरंतर सध्या आपल्याला इतकंच माहित आहे की तो त्या एदार्गेनाला वा त्याच्या बायकोला भेटला... ठीक आहे भेटू दे बुवा , आता गेला तिकडे चित्रीकरणाला तर भेटला. जी काही भेट झाली ती जगजाहिरच आहे...गुपचूपपणे तर नाही ना भेटला , किंवा भेटून देशाबद्दलची कुठली तरी गोपनीय माहिती त्यांना दिली असे तर नाही ना ? मग "भेटला तर भेटू देत बुवा" अशी साधी सरळ भूमिका आपण का नाही घेवू शकत ? इतकं कठीण आहे का ते ? आणि अशा भेटीचा काही ना काही प्रमाणात देशाची सॉफ्ट पॉवर वाढवण्यास मदत होवू शकते हे पटत नाही का ?
In reply to तसंच जर असेल तर आपल्या by तर्कवादी
In reply to मग "भेटला तर भेटू देत बुवा" by सुबोध खरे
जसे श्री सिद्धू यांनी इम्रान खान यांची भेट घेतली हे सामान्य माणसांना पचले नाही तसेच हे आहे.तसे पाहिले तर यातही गैर असे काही नाही. दोघे एके काळचे क्रिकेटर - हा पण समान धागा आहेच, आणि प्रत्यक्ष भेट घेतली तर जगाला दिसून येते. व्हिडिओ कॉन्फरस वर कोण कोणाशी कधी बोलतो हे इतरांना समजेल तरी का ? पण तरीही पाकिस्तान आणि टर्की यांची थेट तुलना करता येणार नाही. टर्कीने जरी काही वेळा भारताविरोधी भूमिका घेतली असली तरी टर्कीला सरसकटपणे शत्रूराष्ट्र मानण्यात आलेले नाही. किंवा चीनशी सीमेवर थेट कुरबूरी चालू होत्या तशीही परिस्थिती टर्कीबाबत नाही. त्यामुळे टर्की बाबत भारतीयांच्या टोकाच्या भावना नाहीत. फार काय .. टर्कीच्या नागरिकांना भारताचा व्हिसा सहज मिळू शकतो तेच भारत व पाकिस्तान एकमेकांच्या नागरिकांना व्हिसा सहजपणे देत नाहीत. केसरीच्या टुर्समध्ये टर्किची टूर आहे, पण कोणतीही कंपनी पाकिस्तानची टूर देईल का ?
इतर धर्मियांच्या बाबत करुन दाखव असे म्हणणारे त्याचा "सिक्रेट सुपरस्टार" हा सिनेमा विसरत आहेत का?मला हा सिनेमा खूपच आवडतो, दरवेळी पाहते आणि खुप रडते. माझ्या घरी खानावळीचे सिनेमा पाहायचे म्हणले की थोडा त्रास सहन करावा लागतो हे हे :) असो.
In reply to फ्लॉप सिनेमाचा सुपरहिट धागा by ज्ञानोबाचे पैजार
In reply to फ्लॉप सिनेमाचा सुपरहिट धागा by ज्ञानोबाचे पैजार
पण आमिर खान टर्किश फर्स्ट लेडीला भेटला त्यावर गहजब मात्र उडलाच पाहिजे असा आग्रह दिसला की तो उडवणाऱ्यांच्या हेतूवर शंका येते.सुमारे शतकभरापूर्वी १९१९ साली मुस्तफा कमाल पाशा यास ऑटोमन खलीफाला पदच्युत करून ती खिलाफत संपवायची होती. एका तथाकथित महात्म्याने त्याला पत्र लिहून खिलाफत वाचवा म्हणून विनंती केली. अशा रीतीने भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली. तिच्यातून पुढे केरळात मोपल्यांचं बंड उद्भवलं आणि त्यात असंख्य हिंदू विनाकारण ठार मारले गेले. आजचा महात्मा अमीर त्याच इस्तंबूलात जाऊन तीच भारतद्रोही कृत्ये करीत नाही हे कशावरून? पश्चात्तापापेक्षा सावधपणा परवडला ( I would like to be safe than sorry. ). बाकी आपापली मर्जी. आ.न., -गा.पै.
In reply to महात्मा अमीर खान by गामा पैलवान
आँ