✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बंडवीर

ब — बाजीगर, गुरुवार, 06/23/2022 - 09:08
।। उध्दवाते ना धरवे धीर ।। ।।सेने त उभे बंडवीर ।। ।। गेली ही सत्तेची खीर ।। ।।हातातून।। ।। बदलली नाही पार्टी ।। ।। बदल फक्त रिसाॅर्टी ।। ।। अजून कलटी मारती ।। ।। एकएक ।। ।।राहीले पंधरा जेमतेम ।। ।।नंबरचा हा सर्व गेम ।। ।। कुणाचा धरावा नेम ।। ।।नाॅट रिचेबल ।। ।।गनीमीने करता वार ।। ।।कोण नवा हा सूत्रधार ।। ।।विठ्ठला महापूजा करणार।। ।।कोण आता?।।

प्रतिक्रिया द्या
4734 वाचन

💬 प्रतिसाद (11)

समयोचित

कर्नलतपस्वी
गुरुवार, 06/23/2022 - 11:13 नवीन
केवळ विठ्ठलाला माहीती की पुजा कोण करणार उद्धव या देवेंद्र. प्रतीसादाचा संबध थेट राजकारणाशी नाही याची नोंद घ्यावी &#128526
  • Log in or register to post comments

केवळ विठ्ठलाला माहीती की पुजा

अमरेंद्र बाहुबली
Mon, 06/27/2022 - 01:10 नवीन
केवळ विठ्ठलाला माहीती की पुजा कोण करणार उद्धव या देवेंद्र.
आज पुजा मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे ह्यांच्या हस्ते संपन्न झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

समयोचित

कर्नलतपस्वी
गुरुवार, 06/23/2022 - 11:13 नवीन
  • Log in or register to post comments

समयोचित

कर्नलतपस्वी
गुरुवार, 06/23/2022 - 11:14 नवीन
केवळ विठ्ठलाला माहीती की पुजा कोण करणार उद्धव या देवेंद्र. प्रतीसादाचा संबध थेट राजकारणाशी नाही याची नोंद घ्यावी &#128526
  • Log in or register to post comments

महापूजा कोण करणार

नि३सोलपुरकर
गुरुवार, 06/23/2022 - 11:27 नवीन
  • Log in or register to post comments

महापूजा कोण करणार

नि३सोलपुरकर
गुरुवार, 06/23/2022 - 11:40 नवीन
  • Log in or register to post comments

पाऊले चालती

कर्नलतपस्वी
गुरुवार, 06/23/2022 - 12:59 नवीन
&#128526
  • Log in or register to post comments

समयोचित कविता आवडली

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 06/23/2022 - 18:05 नवीन
आमदार चालती गोहाटीची वाट तरी आम्ही शेपटी फेंदारली ताठ गांजुनिया भारी, राष्ट्रवादाने, पडले रिकामे निधीचे हे ताट आमदार चालती आप्तइष्ट सारे, सगे सोयरे ते मिळोनी लावती, सैनिकाची वाट आमदार चालती मुखी नाम यांच्या, बाळासाहेबांचे मैद्याच्या पोत्याने ओढला, बसायचा पाट, आमदार चालती निवडणुक येता, जाउ कोणाकडे?, मतदार घालतील, पेकाटात लाथ आमदार चालती पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

निवडणुक येता, जाउ कोणाकडे?,

शशिकांत ओक
Fri, 06/24/2022 - 23:16 नवीन
निवडणुक येता, जाउ कोणाकडे?, मतदार घालतील, पेकाटात लाथ
विदारक सत्य आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

व्वा माऊली.....

कर्नलतपस्वी
गुरुवार, 06/23/2022 - 17:48 नवीन
पाऊले चालती माऊली मस्तच.
  • Log in or register to post comments

काय झाडी, काय डोंगार, काय

श्वेता व्यास
Mon, 06/27/2022 - 18:00 नवीन
काय झाडी, काय डोंगार, काय हाटील :D
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा