ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग २)

प्रतिक्रिया
In reply to बघुया काय होते आहे ते. by शाम भागवत
In reply to माझ्या मते विन-विन परिस्थितीत by श्रीगुरुजी
In reply to आपली हार होते आहे असे वाटले by शाम भागवत
In reply to "शिंदेसाहेबांनी एवढी मोठी by चौकस२१२
In reply to ? by चंद्रसूर्यकुमार
In reply to कायप्पा University by सुखी
In reply to कायप्पा University by सुखी
In reply to मुंबई पालिका सेनेला महत्वाची by अमरेंद्र बाहुबली
In reply to आता भाजपने सेनेशी परत युती by श्रीगुरुजी
तसेच भाजप आता कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका सेनेच्या हाती लागून देणार नाही किंवा त्यासाठी सेनेला अजिबात मदत करणार नाही.एकदम बरोबर शिवसेनेवरचे अवलंबित्व पूर्णपणे नाहिसे करण्यासाठी हेच करायचे आहे. शिवसेनेचा प्राण विधानसभेत नाही आहे. तो मुंबईतल्या पालिकांमधे आहे. पण पालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढायला पोलीस यंत्रणा हाताशी पाहिजे किंवा सीबीआयला महाराष्ट्र बंदी नसली पाहिजे.
In reply to तसेच भाजप आता कोणत्याही by शाम भागवत
पण पालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढायला पोलीस यंत्रणा हाताशी पाहिजे किंवा सीबीआयला महाराष्ट्र बंदी नसली पाहिजे. ज्यांचे घरं काचेचे असतात ते दुसर्यांच्या घरावर दगडफेक करत नाहीत भागवत काका! :) भाजपने म्हणून कधा अशी हिंमत केली नाही. नाहीतर नागपूर, नाशिक, पुणे पालिकेवर दणादण धाडी पडतील. रच्याकने तुकाराम मुंडे ह्या प्रामाणीक अधिकार्याने नालेसफाईत मागील वर्षाच्या तूलनेत कमी खर्चात सारखंच काम केलं तर संतापून भाजप वाल्यानी त्यांची बदली केला होती. :)
मागे राष्ट्रहीतवादी मुवी काकांनी पुणे पालिकेतील भ्रष्टाचारासाठी राज्यसरकारला जबाबादार धरले होते. कुणीतरी त्यांना पुणे पालिकेत भाजपची सत्ता आहे हे नजरेस आणले. त्यांनंतर मुविकाकांनी त्या भ्रष्टाचाराविरूध्द चकार शब्द काढला नाही. :)
In reply to पण पालिकेतील भ्रष्टाचाराची by अमरेंद्र बाहुबली
In reply to आता भाजपने सेनेशी परत युती by श्रीगुरुजी
आता भाजपने सेनेशी परत युती केली तर भाजप समर्थक अत्यंत चिडतील.
कार्यकर्त्यांना कोण कुत्रं विचारतं?? एकदा निवडणूका झाल्या की. कार्यकरत्यांचा ऊपयोग निवडणूकीपुरता असतो.In reply to आता भाजपने सेनेशी परत युती by अमरेंद्र बाहुबली
In reply to शिवसेनेवर भाजपवाले चिडले आहेत by शाम भागवत
In reply to भाजपवर शिवसेनेवाले चिडले आहेत by अमरेंद्र बाहुबली
In reply to पण हे मोदी शहांना पटले पाहिजे by शाम भागवत
पण हे मोदी शहांना पटले पाहिजे ना. तर कार्यवाही होणार. मग तुमच्या मनासारखे होणार.
:)
मोदींना कारवाई करायची तर कधीच केली असती. मूळात फडणवाीसांचा गेम अमीत शहांनी केलाय. मोदींनंतर त्याना स्पर्धा नकोय. त्यामूळे १०५ आमदार असूनही त्यांनी कधी सत्ता मिळवायचा प्रयत्न केला ना करतील. फडणवीसांना केंद्रातही घेणार नाहीत.
शिवसेनेच्या बाबतीत कोणाला बाजूला करायचे ते शिंदे साहेबांना कळले. कार्यवाही झाली. पहाटेच्या शपथविधीवेळीही मोटाबाईने गेम केला म्हणून भाजपेयी हुरळून गेले होते प्रत्यक्षात स्वतचाच गेम झालाय हे लक्षात आल्यावर त्यांना तोंड दाखवायला जागा नव्हती.In reply to पण हे मोदी शहांना पटले पाहिजे by अमरेंद्र बाहुबली
In reply to पण हे मोदी शहांना पटले पाहिजे by अमरेंद्र बाहुबली
In reply to कारण ठाण्याबाहेर प्रभाव by प्रसाद_१९८२
In reply to असल्या कुटील योजना बनवून त्या by श्रीगुरुजी
In reply to संजय राऊतला तुम्ही by प्रसाद_१९८२
In reply to संजय राऊतला तुम्ही by प्रसाद_१९८२
In reply to १०५ घरी बसवण्यात नी तीन पक्ष by अमरेंद्र बाहुबली
In reply to अहो अबा. by यश राज
In reply to अहो अबा. by यश राज
In reply to कारण ठाण्याबाहेर प्रभाव by प्रसाद_१९८२
In reply to ४५ आमदार घेऊन by कंजूस
In reply to हो. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह by श्रीगुरुजी
In reply to ऑ!!!! by इरसाल
In reply to ४५ आमदार घेऊन by कंजूस
In reply to हो. by शाम भागवत
In reply to इतिहास साक्षी आहे by sunil kachure
In reply to तुमच्या लेखनाला अस्विकार by सुखी
In reply to तूम्हालाही लोक झेलतातच ना?? by अमरेंद्र बाहुबली
In reply to काही शंका by डाम्बिस बोका
In reply to सत्तेसाठी लाज, धर्म, by चौकस२१२
In reply to ह्याचे पण लोकांना कौतुक वाटते by sunil kachure
In reply to ह्या सगळ्या प्रकारात काका by कानडाऊ योगेशु
शिवसेनेची पूर्णपणे वाताह्त करुन ठेवली व त्यासाठी बदनाम भाजप होणारशिवसेनेची वाताहत झाली तर त्यासाठी भाजप कसा काय बदनाम होणार बुवा?
In reply to समजले नाही by क्लिंटन
In reply to शिवसेने कडुन काकांनीच भाजपची by कानडाऊ योगेशु
In reply to ह्या सगळ्या प्रकारात काका by कानडाऊ योगेशु
In reply to सरकार चे काम by sunil kachure
In reply to शिंदे गटाला मान्यता देण्याचे by श्रीगुरुजी
In reply to २/३ पेक्षा जास्त आमदार असले by शाम भागवत
In reply to २/३ पेक्षा जास्त आमदार असले by श्रीगुरुजी
In reply to शिंदे गटाला मान्यता देण्याचे by श्रीगुरुजी
In reply to भारतीय लोक आणि भारतीय लोकशाही अपरिपक्व आहे by sunil kachure
In reply to भारतीय लोक आणि भारतीय लोकशाही अपरिपक्व आहे by sunil kachure
माझ्या मते विन-विन परिस्थितीत