शततारा

नगरी's picture
नगरी in काथ्याकूट
11 May 2022 - 6:51 am
गाभा: 

पंडित शिवकुमार शर्मा. त्यांचे संतूर अप्रतिमच होते पण त्याहून त्यांना वाजवताना बघणे मला जास्त आवडायचे.मिले सूर मेरा तुम्हारा आठवून पहा.
भावपूर्ण श्रध्दांजली.
https://www.youtube.com/watch?v=XAGd5irEZJo

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

11 May 2022 - 5:20 pm | चौथा कोनाडा

भावपूर्ण श्रध्दांजली.

कर्नलतपस्वी's picture

11 May 2022 - 5:22 pm | कर्नलतपस्वी

भावपूर्ण श्रद्धांजली