✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रोज किती पाणी प्यावे?

म — माहितगार, Sun, 04/24/2022 - 19:24
रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे

प्रतिक्रिया द्या
4159 वाचन

💬 प्रतिसाद (6)

सुडंबन प्रेर्ना: रोज किती

माहितगार
Sun, 04/24/2022 - 19:31 नवीन
सुडंबन प्रेर्ना: रोज किती पाणी प्यावे?
  • Log in or register to post comments

वा,

हेमंतकुमार
Sun, 04/24/2022 - 19:38 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments

मस्तच !

चौथा कोनाडा
Mon, 04/25/2022 - 13:07 नवीन
मस्तच ! एका लेखाचे सार, ३-४ कडव्यात. हेच तर कवितेचे वैशिष्ट्य !
  • Log in or register to post comments

अरे सर?

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 04/25/2022 - 14:18 नवीन
कसे आहात? इतके दिवस कुठे गायबला होतात? परत फॉर्मात आलेले दिसताय लिहित रहा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे

माहितगार
Mon, 04/25/2022 - 14:51 नवीन
@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे नाही तसे रतीबाच्या जिलब्याच टाकल्या आहेत, तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला, चौथा कोनाडांनी मुक्तकाला काव्य म्हणाले आणि डॉ. कुमारांनी सुद्धा दाद दिली तर अंमळ सुखावलो नाही असे नाही. अनेक आभार
  • Log in or register to post comments

टिंग डिंग टिडींग....

पाषाणभेद
Fri, 04/29/2022 - 09:43 नवीन
टिंग डिंग टिडींग.... आता पुढील कार्यक्रम... आपली माणसं अन त्यांची झालेली माती टिंग डिंग टिडींग....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा