कधी होणार सामान्य भारतीय माणसाचे आयुष्य सुखकर - कारणी मीमांसा भाग -१ प्रशासकिय व्यवस्था
कधी होणार सामान्य भारतीय माणसाचे आयुष्य सुखकर - कारणी मीमांसा भाग -१
प्रशासकिय व्यवस्था..
1. प्रशासन यंत्रणेला अमाप असे अधिकार आणि कायद्याचे संरक्षण (give 1 example of terminated IAS / IPS)
2. गावा मधील ग्राम सेवक ते मंत्रालय मधील सचीव - ज्यांचे अज्ञान आणि ज्ञान
3. पर राज्यातील अधिकारी - ज्यांना इथल्या नागरिकांना विषयी काहीही देणे घेणे नसते
4. लोबी आणि विविध जाती जमाती चे अधिकारी आणि त्यांचे हित संबंध
5. खुर्च्या उबवणारे अधिकारी आणि कामचुकार कर्मचारी वर्ग
6. आपली बांधिलकी जनतेशी आणि कायद्याशी आहे ह्याची जाणीव नसलेला अधिकारी वर्ग
7. राजकीय भ्रष्टाचार बरा पण प्रशासकीय भ्रष्टाचार (तेलंगणाचे तहसीलदार सापडले १ कोटीची लाच घेताना (सचिव / आयूक्त ह्या हीशोबाने १०० कोटी घेत असले पहिजेत कमीत कमी )
8. सामान्य नागरिकांना असलेली प्रशासन व्यवस्थेची भीती आणि परिचित असलेली दिरंगाई
9. आपले कोणी काहीही वाकडे करू शकत नाही हि सुखावणारी भीती आणि सुरक्षितता
10. ब्रिटिश जाऊन फक्त त्यांची खुर्ची घेतलेली माणसे (जबाबदारी ची जाणीव न घेता)
**** इतर आवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि धागा विषयास संबॅधित चर्चा सहभागासाठी अनेक आभार
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भारतीय प्रशासन व्यवस्था
किती तरी कायदे ब्रिटिश कालीन आहेत
.
खरे आहे का ???
.
प्रशासकीय व्यवस्थे बाबत कधीही
मला तर असे तीव्र वाटत
अभिनंदन
प्रशासकीय व्यवस्था आपली एवढी