श्रीगणेश लेखमाला २०२० - कथा : बाप ( कथावाचन / ऑडियो)
(शालेय विद्यार्थ्यांचं प्रातिनिधिक चित्र, आंजावरून साभार)
एका मुलाच्या शालेय जीवनात घडलेली, बालमनाला हादरवणारी, आपला कोणीतरी वाली आहे हे मनावर बिंबवणारी नाट्यमय 'आठवण'.
माझ्या वकूबाला पेलण्यासाठी काही छोटे बदल केले.
त्यात स्त्रीपात्राचा आवाज देण्याचं थोडंफार काम माझ्या पत्नीने आनंदाने स्वीकारलं. थोडा सराव केला आणि आणि काहीसं चुकतमाकत 'बाप'चं कथावाचन केलं. बघा कसं वाटतंय. कथा हेडफोन्स लावून ऐकल्यास उत्तम!
मित्रांनो, मी सादर केलेला हा कथावाचनाचा (हौशी) प्रयोग कसा वाटला, याची प्रतिक्रिया नक्की द्या!
धन्यवाद!
"बाप - मूळ कथा येथे वाचता येईल"
In reply to मस्त कथावाचन !! by बबन ताम्बे
In reply to लै भारी चौको! by तुषार काळभोर
In reply to +१ by प्रशांत
In reply to लै भारी चौको! by तुषार काळभोर
In reply to धन्यवाद, पैलवानजी ! by चौथा कोनाडा
In reply to जमली की! by कंजूस
In reply to क्या बात जबरदस्त शैली आहे by महासंग्राम
In reply to @ चौथा कोनाडा, by अनिंद्य
श्री-सौ कथावाचकांची जोडी छान जमली आहे.
मस्त गुलाबी गुलाबी वाटलं ! ;-)
पेशल कौतुकासाठी पेशल धन्यवाद अनिंद्य ! In reply to The making... by गणेशा
In reply to क्या बात!उतार चढाव,सौं ची by Bhakti
In reply to प्रयोग: कथावाचन-बाप by टर्मीनेटर
In reply to +१ by स्मिताके
In reply to प्रयोग: कथावाचन-बाप by टर्मीनेटर
In reply to अभिवाचन by सुमो
ऑडिओबुक्स हा अलिकडे लोकप्रिय होत चाललेला माध्यमप्रकार. मिपाचे या नवीन माध्यमात पहिले पाऊल तुमच्यामार्फत पडले आहे. अभिनंदन.खुप भारी वाटले !
In reply to खुपच सुंदर. by मोगरा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to क्या बात..! by प्रचेतस
हा अभिनव प्रयोग खूप आवडला. आवाजातला चढउतार उत्तम आहे.थॅन्क्यू प्रचेतस !
In reply to उत्तम प्रयोग. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलूIn reply to पहिलाच प्रयोग छान जमला आहे. by मदनबाण
In reply to विक्रम की विश्राम? by चेतन सुभाष गुगळे
अभिवाचनातल्या मथुरे सरांनी लॉकडाऊन मध्ये विक्रम भट्टचे सिनेमे आणि वेब सिरीज फार बघायचेत का?
😂
नाही, त्यांना जुन्या ज्युली सिनेमातला "विक्रम" आठवत असावा !
मस्त कथावाचन !!