ताज्या घडामोडी - जून २०२०

गामा पैलवान's picture
गामा पैलवान in काथ्याकूट
17 Jun 2020 - 1:26 am
गाभा: 

परत एकदा ताज्या घडामोडी हे सदर सुरू करावं म्हणतोय.

दिनू रणदिवे गेले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतला एक मोहरा गेला. निखील वागळ्यानं नक्राश्रू ढाळलेत :

https://ichef.bbci.co.uk/news/485/socialembed/https://twitter.com/waglenikhil/status/1272776053912678406~/marathi/india-53061163

संदर्भ :
https://www.bbc.com/marathi/india-53061163
https://twitter.com/waglenikhil/status/1272776053912678406

दिनू रणदिव्यांना गुरुस्थानी मानणाऱ्या निखील वागळ्याने त्यांचा कसा अपमान केला होता ते पहा तरी :

https://i.imgur.com/0DxpHTp.jpg

संदर्भ : http://panchanaama.blogspot.com/2015/09/blog-post.html

तात्पर्य : निखील वागळे हे एक जनावर आहे. त्याच्यावर कोणीही आजिब्बात विश्वास ठेवू नये.

-गामा पैलवान

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

26 Jun 2020 - 4:11 pm | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/mumbai-news/next-session-of-iit-bombay-is-onlin...

हे अजुन "बॉम्बे" च का ?

बातमी :

मुंबई महानगरपालिकेचे आता 'मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग' : https://zeenews.india.com/marathi/mumbai/bmc-started-mission-universal-t...

हे युनिव्हर्सल टेस्टिंग नेमकं कशासाठी? अँटीजेन कोणाच्याही शरीरात सापडू शकतात. करोनाचेच नव्हे इतर अनेक प्रकारचे अँटीजेन शरीरात असतात. मग फक्त करोनाचे तपासण्यात काय अर्थ आहे?

-गा.पै.

मराठी_माणूस's picture

1 Jul 2020 - 7:43 am | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/agralekh-news/tuticorin-custodial-death-father-...

ह्या विषयावार आपल्याकडे अमेरीकेच्या तुलनेत कानठळ्या बसवणारी शांतता आहे असे म्हटले आहे.

हे सहाजीक आहे , कारण ते कोणी "सेलीब्रेटी" नव्हते.

गामा पैलवान's picture

3 Jul 2020 - 8:50 pm | गामा पैलवान

लोकहो,

अशैक्षणिक कामाला जुंपायला शिक्षक हा पगारी गुलाम आहे का? पिंपरी चिंचवड मनपाने शिक्षकांना अशैक्षणिक कामाला अनुपस्थित राहिल्याबद्दल दंड केला आहे.
संबंधित बातम्या :
https://sanatanprabhat.org/marathi/373983.html
https://mpcnews.in/teachers-absent-in-coronas-quick-team-a-fine-of-five-...

शिक्षकपदाचं घोर अवमूल्यन होत आहे. मेकॉलेछाप शिक्षणपद्धती म्हणजे काय याची ही झलक आहे.

आ.न.,
-गा.पै.

वामन देशमुख's picture

4 Jul 2020 - 4:59 pm | वामन देशमुख

राज्य शासन, जिल्हा परिषदा इ. च्या दृष्टीने शिक्षक म्हणजे हाताखालचे नोकर. मुकी बिचारी कुणीही हाका.

उत्तर चीन / मंगोलिया मधे ब्युबॉनिक प्लेगची [ब्लॅक डेथ] नवीन साथ सुरु होतेय अशा बातम्या आल्याहेत.
अर्थात् ह्या रोगावर उपचार आहेत आणि तो उंदीर/तत्सम प्राण्यांपासून पसरतो हे माहित असल्यानं तेवढा पॅनिक पेच नाही.
पण चीन्यांच्या खायच्या सवयींना कुणीतरी लगाम घाला रे.. दोन नालायकांनी मरमॉट खाल्यानं त्यातून हा रोग झालाय. जवळपास १५० क्वॉरंटाईन आहेत.

https://www.bloomberg.com/news/articles/2020-07-05/china-s-inner-mongoli...

https://theprint.in/theprint-essential/all-about-the-black-death-bubonic...

मराठी_माणूस's picture

13 Jul 2020 - 4:20 pm | मराठी_माणूस

https://in.yahoo.com/news/guj-woman-cop-resigns-stopping-022604345.html

विशेष लोकाना वेगळे कायदे असतात (का कायदेच नसतात ?) हे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणार्‍यांना लक्षात ठेवण्याची गरज आहे.

मराठी_माणूस's picture

16 Jul 2020 - 11:49 am | मराठी_माणूस