आजचा आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात माणूस हा कसा या यंत्रणे मध्ये कसा गुरफटला गेला आहे या बादल मला कविता द्वारे सांगायचे होते. माझा या आधुनिकते बद्दल विरोध नाही पण आज काल माणूस माणसात राहिलेला नाही म्हणून मी आपले मनोगत व्यक्त करत आहे.
क्षणासाठी वाटतय गोड,
मित्रांची संगत.
इथे दर दिसते मला ,
फक्त यंत्रांची पंगत.
इथे आहे माणूस,
फक्त यंत्रासाठी घडलेला .
दिस रात फक्त,
या यंत्रांच्या वजा.
बाकीत गुंतलेला ,
घडीचा काट्या सोबत ,
धावतोय त्पाचा जीव रे .
विचारलं तर म्हणतो ,
हे जिंदगानीची निव रे.
प्रतिक्रिया
26 May 2020 - 1:28 pm | कौस्तुभ भोसले
अजुन वाढवता येईल
27 May 2020 - 10:41 am | निखिल आनंद चिकाटे
ठीक आहे