✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मदत

द
दिपुडी यांनी
Tue, 10/08/2019 - 00:33  ·  लेख
लेख
काही दिवस किंवा महिन्यांपूर्वी मिपा वर एक लेख वाचला होता,त्यात आपल्याच एका मिपाकराने त्यांचा हार्ट अटॅक आल्याचा अनुभव अगदी व्यवस्थित पणे सविस्तर लिहिला होता, त्यांना अटॅक येतानाचे हाताचे ,खांद्याचे, छातीत दुखणे,त्या वेदना चालू असताना सुद्धा त्यांनी स्वतः फोन करून वैद्यकीय मदत मागवणे(बहुतेक ते परदेशास्थित असावेत)इत्यादी अतिशय छान विवेचन केले आहे, कृपया मला त्या ध्याग्याची लिंक मिळवून द्यायला मदत मिळेल का?
वर्गीकरण
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
3497 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

तो नाही तोपर्यंत हा बघा

बाजीगर
Tue, 10/08/2019 - 12:15 नवीन
दसरा शुभेच्छा. मिपावरील ज्ञानी मंडळी आपण म्हणता तो लेख देतीलच. तो पर्यंत (इतरत्र) असलेला हा लेख बघता का ? https://www.maayboli.com/node/23013
  • Log in or register to post comments

https://www.maayboli.com/node

दिपुडी
Tue, 10/08/2019 - 13:00 नवीन
https://www.maayboli.com/node/44429 थांकू बाजीगर,तुम्ही दिलेली माहिती देखील खूप उपयुक्त आहे, मिपावर नाही मी तो लेख मायबोली वर वाचले होते
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा