सेक्रेड गेम्स-२. वेळेचा अपव्यय !
सेक्रेड गेम्स-२. वेळेचा अपव्यय !
पहिला सिझन बघून अपेक्षा खूप उंचावल्या मुळे बहुप्रतीक्षित दुसरा सिझन सेक्रेड गेम्स-२ काल नेटफ्लिक्स वर प्रदाशित झाला.
पहिले तीन भाग आवडले, पण पुढच्या तीन भागांनी पूर्ण निराशा केली!
भरपूर कलाकारांचा भरणा करून कुठल्याच व्यक्तिरेखेला न्याय न देता आल्याने वेळेचा अपव्यय झाल्यासारखे वाटले.
रणवीर शौरी सारख्या कलाकाराला तर अगदी थोडासा रोल देऊन वाया घालवला आहे.
मिपाकरांनी हा दुसरा सिझन बघितला असल्यास त्यांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अगदीच निराशा झाली बुवा दुसरा सिझन बघून :(
पहिल्या सीजनच्या मानाने अतिशय निरस प्रेडिक्टेबल कथा.
पहिला सीझन आवडला होता. दुसर्
GOT पेक्षा बरा ए पण
तुम्हाला जर पहिल्या सिझन
गोची खाल्ल्यामुळे :)
हा हा हा
https://m.facebook.com/story
निराशाजनक
निव्वळ वेळेचा अपव्यय!
महा बोअरींग
महा बोअरींग
४ थ्या नन्तेर वेग पकड्ला जातो
आपल्या वेबसिरीजची तुलना
ही नेटफ्लिक्स सीरीज होती
पण कन्टेन्ट ला वेळ देता का ?
वेळ व पैसा (अंदाजे 100 कोटि) सीजन दोन साठी दिलेच होते
शेरलॉक ने माती खाल्ली ?
ईस्ट विंड माहित नाही का ?