आपण सर्वजण पाणी पुरी आवडीने खातो. दक्षिण भारतात जेवणात रसम वाढतात, आणि काही हॉटेलात रसम वडा असा प्रकार ही मिळतो. ह्या रसम ची द्रवता पाणी पुरीतल्या पाण्या सारखी असते.
आज माझ्या पत्नीने घरी रसम बनवले होते. एम टी आर चे मद्रास रसम चे पॅकेट वापरले . त्यावर दिलेल्या कृती प्रमाणे हे रसम बनवले. त्याच्यात चिंच आणि गुळाचे पाणी घालायलाही सांगितले आहे. त्यांनी मसूर डाळ वापरायला सांगितले आहे. पण आपण साधे वरण किंवा बेसन वापरून हे रसम बनवु शकतो.पाणी पुरीच्या पुरी मध्ये हे रसम नेहमीच्या पाण्या ऐवजी घालून खाल्ले. हा वेगळा उपक्रम मला आवडला. आपणही अजमावून पहा
वाचने
9564
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त.. करुन पहायला पाहिजे
छान
फोटो कुटं हाय ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ये दुनिया उट पटांगा, किथ हात ते किथ्थे टांगा, रात कुकडी देन्दी बांगा, ऐ दे चकदे फट्टे... :- Khosla Ka Ghoslaमाझ्यावतीने
In reply to फोटो कुटं हाय ? by मदनबाण
रस्सम हे
रस्सम हे एक स्वर्गीय पेय आहे.
In reply to रस्सम हे by तुषार काळभोर
....रस्सम हे एक स्वर्गीय पेय
In reply to रस्सम हे by तुषार काळभोर
रसम वापरणे हा छान आणि सोपा
त्यात थोड़ी बासुंदी टाका
In reply to रसम वापरणे हा छान आणि सोपा by शेखरमोघे
छान