आर्टिफिशिअल इंटेलिजन्स
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स
|
|
"नारुतात्या, हे शिंचे पुचाट विनोद बंद करा हो!" घारुअण्णा तिरिमिरीत. "अहो चिंतोपंत, कसला व्हिडिओ आणि काय आहे काय त्या व्हिडिओत एवढं व्हायरल होण्यासारखं?" बारामतीकर. "व्हायरल झालाय म्हणजे त्या ढिंचॅक पूजाच्या व्हिडियोसारखं आहे का त्यात काही?" नारुतात्या वेड पांघरत. "नारुतात्या, सीरियसली बोलतोय हो मी! आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ह्या तंत्रज्ञानाच्या घडकेने सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये उलथापालथ होणार आहे. मशीन्स सगळी काम करू शकणार आहेत म्हणे." चिंतोपंत. "म्हणजे माणसांची सगळीच कामं मशीन करणार?" बारामतीकर मोठा आ करत. गरगरा डोळे फिरवत.
"घारुअण्णा, अहो हा ह्या तंत्रज्ञानाचा बागुलबुवा आहे झालं." इति भुजबळकाका.
"अहो बहुजनहृदयसम्राट, असं कसं? चिंतोपंत म्हणताहेत त्या व्हिडिओत काही तथ्य असेलच ना." घारुअण्णा प्रश्नांकित चेहरा करत.
|
चित्रे श्रेयनिर्देश: अभ्या..
वर्गीकरण
गरगरा डोळे फिरवत.
"घारुअण्णा, अहो हा ह्या तंत्रज्ञानाचा बागुलबुवा आहे झालं." इति भुजबळकाका.
"अहो बहुजनहृदयसम्राट, असं कसं? चिंतोपंत म्हणताहेत त्या व्हिडिओत काही तथ्य असेलच ना." घारुअण्णा प्रश्नांकित चेहरा करत.
In reply to गामा पैलवांन, by जॉनविक्क
मला म्हणायचंय की ....
In reply to मला म्हणायचंय की .... by गामा पैलवान
हम्म उदा. बाबत सहमत आहे.
In reply to हम्म उदा. बाबत सहमत आहे. by जॉनविक्क
नैसर्गिक व कृत्रिम बथ्थडपणा
In reply to नैसर्गिक व कृत्रिम बथ्थडपणा by गामा पैलवान
लाॅर्ड मेकाॅलेला डेमोनाइज करण्यात काही पाॅंईट नाही.
मानवी इतिहास बघितलं तर
In reply to मानवी इतिहास बघितलं तर by Rajesh188
ऍक्टऊली दुष्काळ, अवकाळी पाऊस वगैरे वगैरे वगैरे
ह्या विश्वची रचनाच एक परफेक्ट सायन्स आहे
In reply to ह्या विश्वची रचनाच एक परफेक्ट सायन्स आहे by Rajesh188
हे जर prefect असते तर