मराठी दिवस २०२०

श्यामरंग.. त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण!- निमंत्रण

Primary tabs

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जनातलं, मनातलं
20 May 2019 - 9:39 am

मंडळी, नमस्कार!
श्यामरंगच्या ठाण्यातील दोन यशस्वी प्रयोगानंतर आता मुंबईत येत आहोत. सर्व मिपाकरांना आग्रहाचं निमंत्रण!
"मटा कल्चर क्लब" सोबत, सादर करीत आहोत....
श्यामरंग...त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण!

तो सावळा, श्रीरंग..!
त्या श्यामरंगात रंगलेल्या..
काय वाटलं असेल त्यांना कृष्णाबद्द्ल?
काय प्रश्न विचारतील त्या कृष्णाला?
प्रत्येकीचा कृष्ण निराळा..
प्रत्येकीचा प्रश्न निराळा..
त्या प्रश्नांचा रंग...
श्यामरंग...
त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण!
एक आगळावेगळा नाट्य संगीत नृत्याविष्कार!

अंतर्नाद निर्मित, अपूर्वा प्राॅडक्शन्स प्रस्तुत
सारस्वत को.ऑ. बँक प्रायोजित
"श्यामरंग... त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण!"

गुरुवार दि.३० मे रात्री ८.४५, दिनानाथ नाट्यगृह, पार्ले
शुक्रवार दि. ३१ मे रात्री ८ .४५ वाजता यशवंत नाट्यगृह माटुंगा
रविवार दि. २ जून रात्री ८.४५ वाजता घाणेकर नाट्यगृह , ठाणे

अधिक माहितीसाठी संपर्क. ९३७२८६६३४३.

*तिकीट विक्री* https://ticketees.com/dramadetails/Shyamrang
*Also see n like us*
https://youtu.be/mRdcBoPV6RU
visit us at*https://www.facebook.com/shyamrang2018

लेखन- डॉ प्राची जावडेकर, मंजुषा अमीन
दिग्दर्शन- मंजुषा अमीन
संगीत- डॉ आश्विन जावडेकर
नेपथ्य- शिल्पा बेंडाळे, अतुल जोशी
नेपथ्य मार्गदर्शन- प्रसाद वालावलकर.
कलाकार- सुखदा भिडे, मंजुषा अमीन, डॉ प्राची जावडेकर
नृत्य - निविदा म्हात्रे, चिन्मय जोशी
प्रकाश योजना- अमोघ फडके
छायाचित्रे- मंगेश खानविलकर
गायन- , आलाप जावडेकर, आरोही जावडेकर, माधवी गणपुले, श्रीया सोंडूर
गीतकार- संगीता जोशी, प्रदीप कुलकर्णी, यजुवेंद्र गोरे, मंजुषा अमीन, डॉ प्राची जावडेकर, डॉ आश्विन जावडेकर काही पारंपारिक.
साथसंगत- गौरव मूरकर, डॉ हिमांशु गिंडे, किरण वेहले, गंधार भालेराव.
ध्वनीमुद्रण- मिक्सबाॅक्स स्टुडिओ .
व्यवस्थापन- डॉ पराग अमीन, सलील बेंडाळे.

नक्की या! मित्रपरिवारार्यंत निरोप पोचवा. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीच्या आणि शुभेच्छांच्या प्रतिक्षेत!
Shyamrang

कलानृत्यनाट्यसंगीतआस्वादशिफारस

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

20 May 2019 - 9:41 am | प्राची अश्विनी

सासं, शीर्षकात चर्या च्या ऐवजी त्या करता येईल का प्लीज?

प्राची अश्विनी's picture

20 May 2019 - 11:02 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!

ज्योति अळवणी's picture

21 May 2019 - 10:10 pm | ज्योति अळवणी

100% येणार

दिनानाथला भेटू

प्राची अश्विनी's picture

23 May 2019 - 7:23 am | प्राची अश्विनी

नक्की भेटू. Thank you.