माझी विठ्ठल माऊली.. र — राघव, Wed, 11/05/2008 - 17:52 प्रतिक्रिया द्या 3310 वाचन 💬 प्रतिसाद (7) छान... बिपिन कार्यकर्ते Wed, 11/05/2008 - 17:54 नवीन तुझ्या रचनांमधे सहजता असते ती आवडते. तुला खंत ना तयाची, हसु निर्मोही तसेच! सार्या लेकरांस मिळे तुझ्या मायेची पाखर! चोक्कस. बिपिन कार्यकर्ते छान. अरुण मनोहर Wed, 11/05/2008 - 18:05 नवीन भक्तीरस रसाळतेने ओथंबणारी कविता. मला विठ्ठ्लाची सगळीच गाणी आवडतात. रामदास Wed, 11/05/2008 - 18:34 नवीन या आधी लिहीलेल्या काही रचना पण अभंगासारख्या होत्या.हे गीत पण आवडले. माय-बाप विसोबा खेचर Wed, 11/05/2008 - 18:44 नवीन माय-बाप रघुवीर माझी विठ्ठल माऊली.. तिच्या चरणांशी माझे मन आनंदी, अचळ! वा! मुमुक्षूरावांचे नेहमीप्रमाणेच रसाळ काव्य... आपला, (ह भ प मुमुक्षूंचा फ्यॅन) तात्या. खरं आहे तुमचं... फटू गुरुवार, 11/06/2008 - 11:44 नवीन काय वर्णावे तत्वांस साधे रूप वर्णवेना! माझ्या डोळ्यांत मावतो प्रेम-अश्रुंचा सागर.. सतीश गावडे मी शोधतो किनारा... सुरेख रचना ! मनीषा गुरुवार, 11/06/2008 - 15:52 नवीन तुमचा भक्तीभाव ... तुमच्या शब्दामधे उतरला आहे . सुंदर . . . . दत्ता काळे गुरुवार, 11/06/2008 - 19:31 नवीन तुला खंत ना तयाची, हसु निर्मोही तसेच! सार्या लेकरांस मिळे तुझ्या मायेची पाखर! . . फार सुंदर
छान... बिपिन कार्यकर्ते Wed, 11/05/2008 - 17:54 नवीन तुझ्या रचनांमधे सहजता असते ती आवडते. तुला खंत ना तयाची, हसु निर्मोही तसेच! सार्या लेकरांस मिळे तुझ्या मायेची पाखर! चोक्कस. बिपिन कार्यकर्ते
मला विठ्ठ्लाची सगळीच गाणी आवडतात. रामदास Wed, 11/05/2008 - 18:34 नवीन या आधी लिहीलेल्या काही रचना पण अभंगासारख्या होत्या.हे गीत पण आवडले.
माय-बाप विसोबा खेचर Wed, 11/05/2008 - 18:44 नवीन माय-बाप रघुवीर माझी विठ्ठल माऊली.. तिच्या चरणांशी माझे मन आनंदी, अचळ! वा! मुमुक्षूरावांचे नेहमीप्रमाणेच रसाळ काव्य... आपला, (ह भ प मुमुक्षूंचा फ्यॅन) तात्या.
खरं आहे तुमचं... फटू गुरुवार, 11/06/2008 - 11:44 नवीन काय वर्णावे तत्वांस साधे रूप वर्णवेना! माझ्या डोळ्यांत मावतो प्रेम-अश्रुंचा सागर.. सतीश गावडे मी शोधतो किनारा...
सुंदर . . . . दत्ता काळे गुरुवार, 11/06/2008 - 19:31 नवीन तुला खंत ना तयाची, हसु निर्मोही तसेच! सार्या लेकरांस मिळे तुझ्या मायेची पाखर! . . फार सुंदर
छान...
छान.
मला विठ्ठ्लाची सगळीच गाणी आवडतात.
माय-बाप
खरं आहे तुमचं...
सुरेख रचना !
सुंदर . . . .