युवक मतदारकांचा दृष्टीकोण..
आता काहीच दिवसात आगामी लोकसभा 2019 निवडणुका जाहिर होतील व सर्वत्र देशात राजकिय धुमाकुळीचे वातावरण निर्माण होईल यात शंकाच नाही. ही निवडुणक माझ्यासाठी महत्त्वाची कारण मतदान करण्याची ही माझी प्रथमच वेळ आणि घरामध्ये पहिले पासुनच राजकिय वातावरण व राजकीय चर्चा असल्यामुळे थोडी उत्सुकता. आता नव युवक पीढी मध्ये राजकारणा बद्धल थोडी जागरुक झाली हे म्हणणे
चूकीचे होणार नाही. पहिले मतदाना करतांना मदतार हे जात- पात, धर्म इ. गोष्टी मनात ठेवुन मतदान करायचे पण आता युवक विकास व राष्ट्रहित या मुद्यावर मतदान करतील असे चित्र दिसत आहे आणि मतदान करत असताना मतदार वयक्तीक विचार न करता सार्वजनीक विचार करातील हे माझे प्रामाणीक मत आहे. तसेच युवक योग्य देशप्रतिनिधि निवडून देश सुराक्षित हातात देतील अशी अपेक्षा आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
माझा पाहिलाच लेख
लैच बॉ आशावादी तुम्ही!!
योग्य देशप्रतिनिधि
आता नव युवक पीढी मध्ये राजकारणा बद्धल थोडी जागरुक झाली
जात आणि जातीयता या दोन्ही
ज्या देशातील
मीपण आशावादी आहे.
पहिल्या लेखा बद्दल