अहिंसेन आणि तत्सम गोष्टींनी स्वातंत्र्य मिळाल अस ज्यांना वाटत त्यांच्याविषयी माझ काही म्हणण नाही. पण, ज्यांना अस वाटत नाही ते ह्यात लक्ष घालून पूढच्या पिढीसाठीच्या या वाचनालयात माहीतीची भर घालतील अशी अपेक्षा करतो.
क्रांतीकारकांवर तिथे माहिती नसण्याचं कारण अहिंसावाद्यांचा कट वगैरे वाटत नाहि. फक्त विकीवर लिहिताना तिथे लेखकाचे नाव दिसत नाहि त्यामुळे एकूणच मंडळी विकीपेक्षा ब्लॉगवर अथा मिपासारख्या स्थळांवर लिहिणे पसंत करतात.
तुम्ही विकीवर लिहिते आहात हे अत्यंत स्त्युत्य आहे. इंग्रजी विकीवर पेक्षा मराठी विकीवरही माहितीपूर्ण लेख चढवावेत ही तुम्हालाच नव्हे तर तमाम मिपाकरांना विनंती.
-(विकीप्रिय मिसळप्रेमी) ऋषिकेश
प्रतिक्रिया
सर्वसाक्षींची मदत घ्या.
विनंती