मनस्वी मानस in जे न देखे रवी... 2 Jan 2019 - 5:54 pm तनामनावर उमटलेला, कोमल अधरांचा ठसा, अंगावर शहारा, ओठांवर दरवळ तुज ओठांचा ... कानी अजूनही घुमतो तुझा प्रत्येक उष्ण उसासा, क्षण न क्षण हृदयी कोरलेला, ठेवा तुज आठवांचा.......... ठेवा आजही मन्मनी... केवळ तुझ्याच आठवणींचा...! चारोळ्या