युट्यूब रिअॅक्शन व्हिडीओ कशा बनवाव्यात ? (माहिती हवी)
निसटत्या बाजू मांडणे हि माझी स्पेशॅलिटी आहे. गेल्या आठवड्याभरात पाक पंप्र इम्रानखानानी बरीच विवाद्य विधाने केलीत, त्यात बलोचीस्थानी विद्यार्थ्यांसमोर केलेल्या त्याच्या भाषणाचा उहापोह करत इम्रानच्या निसटत्या बाजू युट्यूबरूनच हिंदी आणि इंग्रजीतून का मांडू नयेत असा विचार केला. मला त्यावर एखाद दोन रिअॅक्शन व्हिडीओ बनवून युट्यूबर टाकणे आवडेल.
रिअॅक्शन व्हिडीओमध्ये सहसा युट्यूबर उपलब्ध असलेला व्हिडीओ स्क्रिनच्याखाली छोट्या आकारात खाली दाखवत रिअॅक्शन व्हिडीओ करणारी व्यक्ती आपले मत त्यावर व्यक्त करते. सर्वसाधारणपणे मत देणारी व्यक्ति त्यात सहसा स्वत: च असते. मला जो रिअॅक्शन व्हिडीओ बनवायचा आहे त्यात स्वतःस प्रदर्शित करण्यात रस नाही. मला इम्रान खानचा युट्यूबखाली दाखवत स्क्रिनवर बूलेट पाँईट मध्ये मुद्दे लिहून त्यांचे विवेचन करणे असे स्वरूप ठेवायचे आहे.
मी युट्यूबवरून माझ्या सॅमसंग मोबाईल आणि एचपी लॅपटॉपच्या दृष्टीने काही फ्री सॉफटवेअरचा शोध घेतला . काही माहिती अंतरजालावर मिळते पण इंटर अॅक्टीव्ह व्हिडीओ बनवण्याच्या दिशेने अद्याप फारशी प्रगती करू शकलो नाहीए.
रिअॅक्शन व्हिडीओ बनवण्यासाठी शक्यतोवर वेळेचे बंधन नसलेले सोपे सॉफटवेअर जमल्यास फ्री, फ्री नसेल तर छोटा मोठा खर्च असलेले सॉफटवेर आणि रिअॅक्शन व्हिडीओ बनववण्याच्या दृष्टीने माहिती आणि मार्गदर्शनाची विनंती आहे.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आभार.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
.
कॉपीराईट गोष्ट महत्वाची असली
रिअॅक्शन व्हिडिओ म्हणजे
खालील व्हिडीओत अर्णब
अर्थात वर धागा लेखात
अजून एक उदाहरण
हे थोडे पिक्चर इन पिक्चर टाइप
होय बरोबर .
Windows movie maker
तुम्ही एक मोठी चूक करताय
बागलाणकरजी माहिती पूर्ण
माहितगारजी
VideoPad Video Editor हे
हि समस्या मलाही भेडसावते :)
@ टर्मीनेटर
हा व्हिडिओ संदर्भासाठी उपयोगी पडेल.
अनेक आभार, थोडे ट्रायल अँड
माहितगारसाहेब ,
चांगली सूचना आहे नक्कीच करून
दिलेल्या विडिओचा कोड
दुसरा एक प्रकार अधिकृत आणि
लक्षवेधल्या बाबत आभार, परंतु
१) कॅापी राइट मुद्दा बाजूला
हां लेयर्सचा पर्याय जमला
अगोदरची पोस्ट >>>लक्षवेधल्या
>>लेयर्सचा पर्याय अधिक
हम्म, आपण टेक्स्ट बद्दल टिका
>>तसेच व्हिडिओवर रिस्पॉन्स
...पण खटाटोप फार आहे.
Sample Video
या टेक्नीक्सवर आपला हात
टर्मीनेटर, भारी, ऎक नम्भर !
विडिओ जमलाय @टर्मिनेटर!!