.

मिसळपावासंबंधी एक बातमी - (संपादित केले आहे)

Primary tabs

संकेत's picture
संकेत in काथ्याकूट
30 Oct 2008 - 10:05 pm
गाभा: 

विनाकारण वादविवाद वाढवणारी आणि चुकीची माहीती देणारी लिंक असल्याने बातमी संपादित केली आहे.

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

30 Oct 2008 - 10:13 pm | ब्रिटिश टिंग्या

काहीही काय?
तिथे कुठेही मिपावर खटला भरणेत येईल असे लिहीले नाहीये!

इनफॅक्ट, संस्थळाच्या मालकाने २-३ तासात तो लेख उडवुन लावला असे लिहीले आहे.
तसेच मिपाच्या मुखपृष्ठावर http://www.misalpav.com/node/1196 हे डिस्क्लेमर टाकले आहे!

तेव्हा मला नाही वाटत की यात मिपाचा काही दोष आहे! मिपा आपल्यापरीने सर्वतोपरी काळजी घेतच आहे!

चुभुद्याघ्या.

संकेत's picture

30 Oct 2008 - 10:18 pm | संकेत

त्या लेखिकेवर इतका विश्वास?
ते पत्र कोणी कोणाला कशा संदर्भात लिहिले ते तरी वाचा की तुम्हीही त्यांना सामील?

ब्रिटिश टिंग्या's picture

30 Oct 2008 - 10:21 pm | ब्रिटिश टिंग्या

आता सरळ आमच्याकडेच बोट? :)

असो, दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! अन् लेखन संपादन केल्याबद्दल संपादक मंडळाचेही ;)

विसोबा खेचर's picture

31 Oct 2008 - 1:36 am | विसोबा खेचर

अरे बाबा नक्की काय मॅटर आहे? मी आत्ताच ऑनलाईन येतो आहे...
कृपया मला कुणी व्य नि ने कळवेल का?

तात्या.

विसोबा खेचर's picture

31 Oct 2008 - 1:42 am | विसोबा खेचर

कृपया मिपाच्या डिस्क्लेमरमधील खालील कलमे वाचावी..

The fact that a particular message is posted on or transmitted using this web site does not mean that Misalpav management has endorsed that message in any way or verified the accuracy, completeness or usefulness of any message.

This website is not monitored 24/7. While the administrators and moderators of this website will attempt to remove or edit any generally objectionable material as quickly as possible, it is not always possible to review every message. We encourage visitors to report any objectionable message through the private messaging system of this website to site administrators or send e-mail to sarpanch(dot)misalpav(at)gmail(dot)com

धन्यवाद..

प्रकरण नक्की काय आहे काही कळेल का?
निदान कुणि व्यनी पाठवुन स्पष्ट करायचे कष्ट घेईल का?
"अनामिका"
अनुदिनी-
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/

सर्किट's picture

31 Oct 2008 - 11:48 am | सर्किट (not verified)

अधिक माहिती http://www.misalpav.com/node/4354 येथे कळेल.

-- (माहित गार) सर्किट ताम्बे

(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विसोबा खेचर's picture

31 Oct 2008 - 12:01 pm | विसोबा खेचर

सर्किट ताम्बे

हा हा हा! :)

आपला,
विनायक अभ्यंकर.