✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पयला पयला प्यार

ब
ब्रिटिश यांनी
Tue, 10/28/2008 - 14:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10804 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

स
सखाराम_गटणे™ Tue, 10/28/2008 - 14:27 नवीन

धन्यवाद

धन्यवाद सांगा सुर्‍याला. मस्तच -- आम्ही जालिय देशमुख आहोत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 10/28/2008 - 14:27 नवीन

वा रे बाल्या :)

बाल्या, काही म्हण, बाकी ष्टो-या काल्पनिक वाटणा-या काल्पनिक वाटू दे ! पण असते त्याला वास्तवाची जोड, बार,सु-या, काला कौवा काट खायेगा..... अन् अपमान गिलुनघरात पडून रायलो. चार दिवसांनी घराभायेर पडलो न नाक्यावर शिगारेट पीवाला गेलो समोरुन सुर्‍याची बायको गेली. अंगावर तीच साडी व्हती. अबोली कलर न त्यावर जरीची वेलबुट्टी. फक्त जबरदस्त !!!
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Wed, 10/29/2008 - 19:54 नवीन

दादुस ,

दादुस , काल्पनीक कई नाय फक्त अदलाबदली सुर्‍या मीच व्हतो न मिथन्या दूसरा कोनतरी मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विसोबा खेचर Tue, 10/28/2008 - 14:28 नवीन

खल्लास रे,

खल्लास रे, साला मार डाला... साला, सुर्‍यानं तुला फसवला रं. त्याला पोकल बांबूचे फटके देऊन जाम माराचा क बोल! :) सूरमईसारकी फिगर, बांगड्यावानी डोले, पापलेटसारकी गोरीपान. कतरीनाची डूप्लीकेट जनू. ओहोहोहो...! मार डाला... :) क रं बाला तुला कत्रीनाला भेटाचा क बोल! झेऊन जाईल मी तुला. जाम चिकना फटाका हाय बोल! :) आपला, तात्या तरे, अंजूरफाटा.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 10/28/2008 - 14:28 नवीन

आई गं

जेआयला .. आक्का लेखांन हासवला न शेवट येकदम वंगाळ झाला राव !!! पण येक गोस काय पटली नाय बाला !! तु आक्के ३० हाजार गायप क्येले न तिला धिले ... तवा ती खुष ,.,,, न यका साडीन असला अपमान .. बरं झालं .. तुह्या पाया खाली केळ्याच साल आल्यालं .. पक्का घसर्ला नाय मुन बरं ... कतरिना वादळ आसतंय रं ... लै झकास लिवतंस बग . मला आगरी यत नाय . पण वाचाला मजा यती !! आजुन यिवदे !! अवांतर : त्ये तिस लाखान काय उरलं कं नाय ? --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) आम्ही जालिय दशमुर्खांना फाट्यावर मारतो, तेंव्हा अरे बघता काय सामिल व्हा
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 10/28/2008 - 14:30 नवीन

माझ्या मते

माझ्या मते शेवट चांगला झाला. बार वाल्या पोरीच्या नादी लागुन बरेच बरबाद झालेले मी पाहीलेत. अंगवस्त्र, अंगवस्त्राप्रमाणे ठेवावे, उगाच महावस्त्र बनवु नये. -- आम्ही जालिय देशमुख आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ब
ब्रिटिश Tue, 10/28/2008 - 14:40 नवीन

यक म्हन्जे

>>तु आक्के ३० हाजार गायप क्येले न तिला धिले ... तवा ती खुष ,.,,, न यका साडीन असला अपमान .. यक म्हन्जे ती बाई दूसर ती बारवाली मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Tue, 10/28/2008 - 15:31 नवीन

जल्ला तां कल्ला

अरं ब्रिटिशा, तां कल्ला .. पटकन दुसरा-दुसरा प्यार लिव !! आन् त्ये तीस लाखाचं काय झालं ? उरलेत का काही ? --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) बघता काय सामिल व्हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश
स
सखाराम_गटणे™ Tue, 10/28/2008 - 16:53 नवीन

>>आन् त्ये

>>आन् त्ये तीस लाखाचं काय झालं ? डान्स बार बंद झाले दुसरे काय? अवांतरः ही आमची शेवटची स्वाक्षरी. -- आम्ही जालिय देशमुख आहोत. आम्ही फालतु आठयाळ, राखुंड्या लोकांकडे लक्ष देत नाही. योग्य वेळी आम्ही त्यांना कात्रजचा घाट दाखवु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
घ
घाटावरचे भट Tue, 10/28/2008 - 14:32 नवीन

येकदम रापचीक

अ फ ला तू न ! ! ! ! !
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 10/28/2008 - 15:33 नवीन

+१

असेच म्हणतो ... प्रकार आणि भाषा लै भारी ... अजुन येऊ द्यात, डान्स्बार नव्हे स्टोर्‍या ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
र
रामदास Tue, 10/28/2008 - 14:35 नवीन

बाला ....

एकदम ओरीजीनल गोष्ट. जाम मजा आली वाचताना. आण्खी लिही राजा.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 10/28/2008 - 14:41 नवीन

लगे रहो,

लगे रहो, मिथुनभाय. मजाच आली राव. रोडटच, गूलपं .... बर्‍याच दिवसांनी ऐकले हे शब्द... मस्तच. बाला, तू झकास लिवतंय रं, असाच ल्हित र्‍हाव... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 10/28/2008 - 14:42 नवीन

सही रे

सही रे बाला !!! सूरमईसारकी फिगर, बांगड्यावानी डोले, पापलेटसारकी गोरीपान. कतरीनाची डूप्लीकेट जनू येउ देत दुसरा - दुसरा प्यार पन लवकर !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 10/28/2008 - 15:16 नवीन

झ्याक..

बारचं वर्णन एकदम झ्याक! गोष्ट तर खरी वाटावी इतपत वास्तववादी. काय रे, एव्हढे ३० हजार देऊन एकदापण बाहेर नाय नेली? कॉस्ट बेनिफिट ऍनलिसिस करा की राव जरा!!!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 10/28/2008 - 17:43 नवीन

छान

छान कथा मला पय्ल्याला ३० पैसे पण खर्च झाला नव्हता.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 10/28/2008 - 17:59 नवीन

:)

मला पय्ल्याला ३० पैसे पण खर्च झाला नव्हता. सगळ्यांवर थोडी प्रभुकृपा असते हो !! बाकी ३० पैसे पण नाही ? अहो किमान ५ रुपये तरी ? छे . --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) आम्ही जालिय दशमुर्खांना कोणत्याही घाटात फाट्यावर मारतो ..तर बघता काय सामिल व्हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Tue, 10/28/2008 - 18:03 नवीन

छे

वरुन मलाच गिफ्ट मिळली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
वेताळ Tue, 10/28/2008 - 17:59 नवीन

बाल्या तु लेका मार खाणार आता

लेका किती हसवशील? पोटात गोला आला की रे.पुढचा बरथडे कधी रे बाल्या...आम्हि पन येणार... वेताळ
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 10/28/2008 - 19:01 नवीन

जबरदस्त..

श्टोरी... लयभारी. शेवटही एकदम अनपेक्षित. लेखनाच बाज अतिशय खिळवून ठेवणारा आहे. शेवटपर्यंत वाचेपर्यंत उत्सुकता टिकून राहते आहे. आवडले लेखन. फक्त लवकर लिहा पुढचे भाग. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वर्षा Tue, 10/28/2008 - 22:43 नवीन

छान

खूपच छान. अजून येऊ देत अशाच कथा -वर्षा
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 10/28/2008 - 22:57 नवीन

क बोलतो रं बाला!

अरं क लिवलंय क लिवलंय! हासून मेलं रं! =)) =)) =)) सुर्‍या झालं चोरावर मोर! पोकल बांबूनं मारला क तेला? ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मीनल Tue, 10/28/2008 - 22:59 नवीन

आयला!

आयला. बेस हाय रं. आदी कंदीच वाचल नवत. माल लई झ्याक! मीनल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 10/29/2008 - 05:10 नवीन

वा.. रं बाला

वा.. रं बाला का छान लिवलस तु... (आगरी दोस्त) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 10/29/2008 - 08:13 नवीन

सहि!!!!

=)) भ न्ना ट !!! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 10/29/2008 - 09:08 नवीन

लई भारी

आपल्याला जाम आवाल्ड बुवा! प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 10/29/2008 - 12:08 नवीन

लई म्हंजे लईच भारी

ष्टोरी वाचता ना लईच मूड लाग्ला व्हता, पुन्यांदा वाच्ली... समोरुन सुर्‍याची बायको गेली. अंगावर तीच साडी व्हती. अबोली कलर न त्यावर जरीची वेलबुट्टी. हा ! हा ! . . .
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 10/29/2008 - 12:41 नवीन

खल्लास

>>> सूरमईसारकी फिगर, बांगड्यावानी डोले, पापलेटसारकी गोरीपान. कतरीनाची डूप्लीकेट जनू. अशी पोरगी मी लाईव कदीच बगीतली नव्हती =)) =)) =)) >>> त्या दिशी कोंबडीचे पिसावर बसुनच घरी गेलो =)) =)) सही लिहिलंय, बॉस.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 10/29/2008 - 19:56 नवीन

>>सही

>>सही लिहिलंय, बॉस. अगदी!! मस्तच!
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 10/29/2008 - 20:26 नवीन

बरं झालं

त्या मुलीनेच हाकलला म्हणून नाद तरी सुटला. पण सुर्‍याचं वागणं चांगलं नव्हतं. दुसरोंके साथ बातां : सुर्‍या हा एकप्रकारे मिथूनचा नाद सोडवायला निमित्त झाला. म्हणजे तो मित्रंही नाही व शत्रूही नाही. रेवती
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 10/29/2008 - 20:31 नवीन

सहमत -- आम्ह

सहमत -- आम्ही जालिय देशमुख आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
पक्या गुरुवार, 10/30/2008 - 00:19 नवीन

लाजवाब.

लाजवाब. मजा आली वाचताना. >>अशी पोरगी मी लाईव कदीच बगीतली नव्हती हे तर जबराच
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 10/31/2008 - 13:45 नवीन

यकटीच,

यकटीच, सूरमईसारकी फिगर, बांगड्यावानी डोले, पापलेटसारकी गोरीपान>>>>> =)) सोबतो खरा बाला तु :) समोरुन सुर्‍याची बायको गेली. अंगावर तीच साडी व्हती. अबोली कलर न त्यावर जरीची वेलबुट्टी.>>>> =)) सुर्‍याने केला गेम.. ................ बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय. http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा