घाशीराम महोदय,
मस्त कथा दिसते आहे. अत्ताच दोन्ही भाग वाचले. पहिला भाग जास्त भावनिक व हळवा होता. जास्त भावला.
दुसर्या भागात मध्यंतरी गती कमी करुन खांडेकरी शब्दबंबाळ लांबच्या लांब वाक्ये रचली असली तरी त्यात गुरफटून न पडता ती सहज वाचता येऊन पुन्हा कथेच्या धाग्यांत विनता आली आहेत हे आपले यश आहेच पण त्याही पेक्षा कथेचा प्रवाही पणा व उक्तंठा जागृत करण्याचा आपला हातखंडा चांगलाच भावला आहे.
एकाच वेळी दोन-दोन संभाळता (कथा हो)! कमाल आहे बुवा आपली!
पुढचा भाग येऊ द्यात.
आपला,
(वाचक) भास्कर
आम्ही येथे वसतो.
प्रतिक्रिया
पुढे
हा भाग
वेगळा
वळणदार कथा