✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बिघडलीये काच!

न — नीधप, Wed, 10/15/2008 - 22:36

प्रतिक्रिया द्या
6652 वाचन

💬 प्रतिसाद (29)

'गम्मतनाच' वेगळाच - आवडला

बेसनलाडू
Wed, 10/15/2008 - 22:41 नवीन
'प्रतिबिंब' ऐवजी 'प्रतिमा' हवे का? (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

मला नाही

नीधप
Wed, 10/15/2008 - 22:54 नवीन
मला नाही वाटत. प्रतिबिंब हा पण चुकीचा शब्द नाहीये. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

मिस्नोमर्

बेसनलाडू
Wed, 10/15/2008 - 22:58 नवीन
आरशातली ती प्रतिमा आणि पाण्यातले, तळ्यातले इ. ते प्रतिबिंब असे (माझे) भाबडे शास्त्रीय सामान्यज्ञान; त्यामुळे प्रतिबिंब हे मिस्नोमर् वाटले. असो. तुम्हांला काय पटते त्यानुसार होणारे लेखनच महत्त्वाचे. (सुस्पष्ट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

प्रतिबिंब....

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/16/2008 - 14:57 नवीन
'बिंब' आणि 'प्रतिबिंब' म्हणजे 'मुळ रुप' आणि त्याचे, तस्सेच, 'भ्रामक रुप'. त्यामुळे 'बिंबाच्या' कुठल्याही (पाण्यातील किंवा आरशातील) 'भ्रामक रूपाला' प्रतिबिंब म्हणता येईल. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

पहिल्या दर्जाची कविता.

मुक्तसुनीत
Wed, 10/15/2008 - 22:56 नवीन
कविता आवडली. तुमच्या आधीच्या वाचलेल्या कवितेसारखीच , मनस्वी. "चोरून आणलेल्या चांदीच्या देवाच्या डोळ्यांसारखे" ही शब्दयोजना विलक्षण वाटली - अनेक अर्थांच्या शक्यता असणारी. "काच बदलली पाहिजे" या अनुभवाची जातकुळी एका जुन्या वाचलेल्या कवितेसारखी वाटली - "आताशा मी नसतेच इकडे , माझी ये जा असते तरी". दोन्हीतील शब्द साधे - अगदी म्याटर ऑफ फॅक्ट - आहेत , पण त्यात तीव्रतेने वाटलेला अनुभव साठवला आहे.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

धनंजय
गुरुवार, 10/16/2008 - 00:57 नवीन
पहिल्या दर्जाची कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

मस्त, छान काव्य!

चतुरंग
Wed, 10/15/2008 - 23:12 नवीन
चोरून आणलेल्या चांदीच्या देवाच्या डोळ्यांसारखे ही एकदमच वेगळी कल्पना! टोकदार अनुभव शब्दबद्ध करण्याची हातोटी आवडली. चतुरंग
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नीधप
गुरुवार, 10/16/2008 - 00:20 नवीन
एक कविता आहे ज्यात देवळातल्या देवाआडच्या कारभारांच्या संदर्भात वर्णन होतं. त्यात चांदिचे देवाचे डोळे चोरण्याचं रूपक संपूर्ण वापरलं होतं. इथे मला माझेच डोळे ते वटारून बघणारे थंड चांदीचे आणि दयामाया नसलेले वाटायला लागले.. म्हणून ते तसं आलंय. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

मस्त..

प्राजु
गुरुवार, 10/16/2008 - 00:27 नवीन
एकदम वेगळी आहे कविता.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अज्जुका, एक

विसोबा खेचर
गुरुवार, 10/16/2008 - 01:10 नवीन
अज्जुका, एक वेगळीच कविता केली आहेस.. काहितरी गूढ भरून राहिल्यासारखी..! तात्या.
  • Log in or register to post comments

एक प्रमाद

मुक्तसुनीत
गुरुवार, 10/16/2008 - 01:37 नवीन
The Window pane is damaged. Lately there appear to be two reflections. One is the normal one the other, with eyes protruding. Like the stolen eyes of a silver idol. My own eyes sit in the glass. I keep diminishing myself. His phone call .. An intoxicated memory A fun jig Wandering in old rags The anxiety of the mind-body Those eyes absorb everything. I keep diminishing The silvery eyes keep protruding Really The Window pane is damaged. Should replace it !
  • Log in or register to post comments

सुरेख...! मला

विसोबा खेचर
गुरुवार, 10/16/2008 - 09:15 नवीन
सुरेख...! मला मूळ कवितेपेक्षा तिचा हा अनुवाद अधिक आवडला... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

चांगलंय पण

नीधप
गुरुवार, 10/16/2008 - 15:17 नवीन
चांगलंय पण काही शब्द खटकले. म्हणजे जे मी लिहिलंय तोच अर्थ भाषांतरात येत नाहीये म्हणून हं. सिल्व्हर आयडॉल म्हणजे चांदीची मूर्ती नाही तर दगडाच्या मूर्तीवर बसवलेले चांदीचे डोळे. वॉन्डरींग इन ओल्ड रॅग्ज.. वॉन्डर जमत नाहीये अस वाटतं. घरात एकटे असताना आपण कसेही नी कुठलेही कपडे घालून मोकळेपणाने वावरतो.. तो हा वावर आहे. असो.. जे तुम्हाला पटलं ते तुम्ही लिहिलंत. आणि त्याबद्दल मी काही म्हणू शकत नाही. तेव्हा पटलं नाही तर सोडून द्या. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

अर्थांच्या शक्यता

मुक्तसुनीत
गुरुवार, 10/16/2008 - 19:20 नवीन
अलिकडेच मिपावर गाजलेल्या जिब्रानच्या कवितेच्या भाषेत बोलायचे तर "तुमची कविता ही तुमची नसते" :-) प्रत्येक वाचकाच्या मनात ती त्याचे/तिचे संदर्भ लेऊन नवा जन्म घेते ... तुमची कविता मला अमुक एका रीतीने "दिसली". कुणाला ती अजूनही कशी दिसेल. त्यामुळे पटणे- न पटणे हा भाग थोडा गैरलागू होतो. बाकी मी भाषांतर करत असतानाच हा एक "प्रमाद" आहे याची जाणीव ठेवून केले आहे. काहीही झाले तरी मूळ कवीचे इंटरप्रिटेशन सर्वाधिक महत्त्वाचे ; याची मला जाणीव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

प्रमाद

नीधप
गुरुवार, 10/16/2008 - 19:40 नवीन
प्रमाद मुळीच नाही.. सन्मान आहे. शक्यता अनेक आहेत. मी माझ्या डोक्यातले अर्थ सांगितले. तुम्हाला ते कसे दिसले हे वेगळंच ना.. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

पहिल्या दर्जाची आणि महत्त्वाची कविता

धम्मकलाडू
गुरुवार, 10/16/2008 - 14:03 नवीन
मला ही कविता फार काही कळली नाही. त्यामुळे लगेच ती पहिल्या दर्जाची असल्यावर शिक्कामोर्तब झाले. पण शब्दांचा आणि प्रतिमांचा हा गंमतनाच उच्च आहे. आपण काही तरी भारी वाचतो आहोत असे सारखे वाटत असल्यामुळे ही कविता केवळ पहिल्या दर्जाची न राहता अगदी महत्त्वाची झाली. एकंदर काय जी कविता मला कळत नाही तरी भारी वाटते ती पहिल्या दर्जाची आणि महत्त्वाची! धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments

म्या पण

विनायक प्रभू
गुरुवार, 10/16/2008 - 17:09 नवीन
http://vipravani.wordpress.com/ आप्ल्याला पण चांगले वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत
गुरुवार, 10/16/2008 - 19:24 नवीन
>>> मला ही कविता फार काही कळली नाही. त्यामुळे लगेच ती पहिल्या दर्जाची असल्यावर शिक्कामोर्तब झाले. पण शब्दांचा आणि प्रतिमांचा हा गंमतनाच उच्च आहे. आपण काही तरी भारी वाचतो आहोत असे सारखे वाटत असल्यामुळे ही कविता केवळ पहिल्या दर्जाची न राहता अगदी महत्त्वाची झाली. >>>एकंदर काय जी कविता मला कळत नाही तरी भारी वाटते ती पहिल्या दर्जाची आणि महत्त्वाची! >>>"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" >>>"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?" चला , या निमित्ताने कुठेतरी कवितेचा ओनामा घडायला सुरवात तर झाली :-) हेही नसे थोडके. मिसळपाववर थोडे रमायला झाले तर कुणास ठावे, कविता-बिविता (आणि इतरही काही गोष्टींच्या बाबतीत) काहीतरी पदरात पडून जाईल ! आणि कुणी सांगावे , मूळचा कडवटपणा आणि उपहासही कमी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू

विचक्षण व्यासंगाचे भारूड

धम्मकलाडू
गुरुवार, 10/16/2008 - 19:34 नवीन
चला , या निमित्ताने कुठेतरी कवितेचा ओनामा घडायला सुरवात तर झाली Smile हेही नसे थोडके. मिसळपाववर थोडे रमायला झाले तर कुणास ठावे, कविता-बिविता (आणि इतरही काही गोष्टींच्या बाबतीत) काहीतरी पदरात पडून जाईल ! आणि कुणी सांगावे , मूळचा कडवटपणा आणि उपहासही कमी होईल.
हाहाहाहा.. तुमच्यासारखी विचक्षण व्यासंगाचे भारूड टाकणारी मंडळी इथे असल्यावर अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही.Image removed. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

हाहा

मुक्तसुनीत
गुरुवार, 10/16/2008 - 19:35 नवीन
अजून तिरकीच चाल वाटते.... वेळ लागायचाच. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू

चालायचेच

धम्मकलाडू
गुरुवार, 10/16/2008 - 19:43 नवीन
चालायचेच. तो शतकी प्रतिसाद तेवढा बदलून टाकायला सांग. आमचा तुमच्याविषयीचा आदर तसूभरही कमी झालेला नाही. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

तुम्हीच सांगा की !

मुक्तसुनीत
गुरुवार, 10/16/2008 - 19:45 नवीन
आदरणीय धम्मकलाडू :-) तुम्हाला कुठला प्रतिसाद इतका बोचतो तर तुम्हीच सांगा की उडवायला! आपण पाहतोच आहोत कुणाचे प्रतिसाद उडताहेत इथून ते :-) कसे म्हणता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू

आम्हाला कशाला बोचणार

धम्मकलाडू
गुरुवार, 10/16/2008 - 19:53 नवीन
आम्हाला कशाला बोचणार! आमचे तर मनोरंजन होते आहे तो वाचून. अहो पडतो कधी कधी व्यासंग कमी. होतात चुका. पण त्या वेळीच झाकायला निस्तरायला नकोत का? म्हणून आम्ही तो शतकी प्रतिसाद उडवायला नाही बदलायला सांगितले. नव्हे सुचवले. चला टाटा! "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

टाटा तर टाटा !

मुक्तसुनीत
गुरुवार, 10/16/2008 - 19:59 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू

अज्जुका आणि मुक्तसुनीत

रामदास
गुरुवार, 10/16/2008 - 13:57 नवीन
मूळ कविता आणि इंग्रजी प्रतिबिंब दोन्ही जोरदार.
  • Log in or register to post comments

कविता

श्रावण मोडक
गुरुवार, 10/16/2008 - 15:44 नवीन
आवडली. साधी, सरळ येणारी.
  • Log in or register to post comments

कविता

लिखाळ
गुरुवार, 10/16/2008 - 16:42 नवीन
कविता आवडली. देवाचे चांदिचे डोळे तर फार मस्त ! --लिखाळ.
  • Log in or register to post comments

आभार!

नीधप
गुरुवार, 10/16/2008 - 18:45 नवीन
प्रतिक्रिया देणार्‍यांचे, भाषांतर वा विडंबन करणार्‍यांचे सगळ्यांचेच आभार. :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

छान

कोलबेर
गुरुवार, 10/16/2008 - 21:04 नवीन
वेगळी कविता आवडली. चांदीच्या देवाच्या डोळ्यांसारखेहेच देवाच्या चांदीच्या डोळ्यांसारखे असं लिहीलं असतं तर बरचसं कन्फ्युजन टळलं असतं असं वाटतं. मला देखिल पहिल्यांदा वाचताना (फक्त डोळे नसुन) संपूर्ण देवच चांदीचा आहे असं वाटलं.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा