विठोबा प — पिशी अबोली, Wed, 07/05/2017 - 12:20 विटेवरून उतरून तो आभाळ भरून वाहतो, माझा सावळा-सुंदर माझ्या एवढ्या जवळ राहतो ... शब्द शब्द श्यामवर्ण, अर्थरंग ल्याला, लिहिता काही अक्षर, विठू भेटी आला .... आषाढीची भक्ती जग खाई दूध तुपाशी रात्रभरला माझा विठू चांदण्याला उपाशी प्रतिक्रिया द्या 7120 वाचन 💬 प्रतिसाद (13) रात्रभरला माझा विठू सानझरी Wed, 07/05/2017 - 12:34 नवीन रात्रभरला माझा विठू चांदण्याला उपाशी वाह.. किती सुंदर लिहिलंस..!! सुर्रेख! यशोधरा Wed, 07/05/2017 - 12:58 नवीन सुर्रेख! मनापासून लिहिले आहे.... माम्लेदारचा पन्खा Wed, 07/05/2017 - 13:30 नवीन भिडलं ! आह!! खूप मस्त लिहिलय्स पिशे!! प्रीत-मोहर Wed, 07/05/2017 - 14:12 नवीन आह!! खूप मस्त लिहिलय्स पिशे!! वाह ___/\___ पद्मावति Wed, 07/05/2017 - 14:14 नवीन वाह ___/\___ धन्यवाद! पिशी अबोली Wed, 07/05/2017 - 18:20 नवीन धन्यवाद! __/\__ अप्रतीम. अत्रुप्त आत्मा Wed, 07/05/2017 - 18:40 नवीन __/\__ अप्रतीम. अप्रतिम ज्योति अळवणी Wed, 07/05/2017 - 22:47 नवीन अप्रतिम रात्रभरला माझा विठू चांदण्याला उपाशी मुक्त विहारि Wed, 07/05/2017 - 22:49 नवीन मस्त (No subject) जेनी... Wed, 07/05/2017 - 23:18 नवीन :) सुंदर! रुपी Wed, 07/05/2017 - 23:31 नवीन सुंदर! पहिली दोन कडवी सहज आलेली आहेत बांवरे गुरुवार, 07/06/2017 - 02:03 नवीन पहिली दोन कडवी सहज आलेली आहेत. >> रात्रभरला माझा विठू चांदण्याला उपाशी इथे मात्र अडखळायला झालं सर्वांना धन्यवाद! पिशी अबोली गुरुवार, 07/06/2017 - 11:05 नवीन सर्वांना धन्यवाद!
रात्रभरला माझा विठू सानझरी Wed, 07/05/2017 - 12:34 नवीन रात्रभरला माझा विठू चांदण्याला उपाशी वाह.. किती सुंदर लिहिलंस..!!
पहिली दोन कडवी सहज आलेली आहेत बांवरे गुरुवार, 07/06/2017 - 02:03 नवीन पहिली दोन कडवी सहज आलेली आहेत. >> रात्रभरला माझा विठू चांदण्याला उपाशी इथे मात्र अडखळायला झालं
रात्रभरला माझा विठू
सुर्रेख!
मनापासून लिहिले आहे....
आह!! खूप मस्त लिहिलय्स पिशे!!
वाह ___/\___
धन्यवाद!
__/\__ अप्रतीम.
अप्रतिम
रात्रभरला माझा विठू चांदण्याला उपाशी
(No subject)
सुंदर!
पहिली दोन कडवी सहज आलेली आहेत
सर्वांना धन्यवाद!