उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी सुद्धा सोलापूरकरांना
प्रशान्त परिचारक
धन्यवाद!
या मूर्खाला कोणाही उस्मानाबाद
धन्यवाद. ऐकून बरे वाटले.
संपादक मंडळी इकडे लक्ष द्याल काय?
अहो इथे मुख्यमंत्र्यांनाही
मग तेही अर्थातच चुकीचेच !
भाषेबद्दल जो निर्णय सम्पादक
गलिच्छ भाषेत शब्दांचा मार देण्यात मोठेपणा कसला
मंडळ आभारी आहे :)
आभाराची गरज नाही आणि आभाराचा विषयही नाही
ते तर आहेच. असल्यांकडून
ओके, देतो तर उत्तर.
टायपिंग मिस्टेक - "अधिकार
माझा आक्षेप भाषेबद्दलच आहे
तुम्ही आधी माझ्या दोन हो कि
मी माझे मुद्दे स्पष्ट मांडले आहेत
शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म
शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म हाताशी मिळाला म्हणजे काहीही मनाला येईल ते आक्षेपार्ह भाषेत लिहिण्याचा अधिकार लोकांना प्राप्त होत नाही!हेच आणि असेच लोकांना नोटाबंदी झाल्यापासून सांगत आहे, पण पटतच नाही. बिन्धास्त खोटी माहिती देतात, चुकीच्या लॉजिकचे ट्रक फिरवतात, यांवर आपण उत्तरे दिली की मिपाकरांवर निखालस खोटी टीका करायची आणि ते ही उलटले की पळ काढणे आणि सोयीस्कर निवृत्ती स्वीकारणे आहेच.अगदी सहमत!!
ते ही उलटले की पळ काढणे आणि
तिरकस शेरा?
अहो इथे मुख्यमंत्र्यांनाही
तुमच्याबद्दल बोलत नाहीये..
Shiv Sena MP Anandrao Adsul
तुम्ही या प्रकरणाची नीट
धन्यवाद. लिंक वाचली.
बरोबर url http://www.thehindu
उंचे लोग उंची पसंद
ट्रुमन साहेब, मुजोर नेते आणि
वास्तविक वेबवरलया काही
शिवसेनेला खळ्ळखट्याक आणि राडा
हाहा, शाब्दिक राडा हो! :)
बरं बरं. मग चालूद्या काय होत
आमचा राड्याला थोडा हातभार :
नायतर काय भेंडी. नामांतर
याची लिंक देता का? फेसबुक वर
गायकवाड शांतपणे बोलत असताना
गायकवाड शांतपणे बोलत असताना सुकुमार यांच्याकडून काहीतरी वाक्य गेल्याचे ती हवाई सुंदरी म्हणते आहे.हवाईसुंदरीची कहाणी फक्त लोकसत्ता व मटाच्या आंतरजाल आवृत्तीतच आहे. लोकसत्ताच्या छापील आवृत्तीत याचा उल्लेख नाही (मटाची छापील आवृत्ती वाचलेली नाही). मटा व लोकसत्ताचे शिवसेनाप्रेम सर्वश्रुत आहे. इतर वृत्तसंस्थांनी याची दखल घेतलेली नाही. दोन्ही ठिकाणी दिलेल्या बातमीत तफावत आहे. लोकसत्ताच्या बातमीत म्हटले आहे की गायकवाडांनी फक सँडल काढली होती. परंतु मटाच्या बातमीत म्हटले आहे की त्यांनी कर्मचार्याला सँडलने मारहाण करून विमानाच्या शिडीवरून ढकलून दिले होते. दोन्ही बातम्यात हवाईसुंदरीची ओळख लपविण्यात आली आहे. या प्रकरणात ओळख लपविण्याची अजिबात गरज नव्हती. तरीसुद्धा ओळख लपविण्यामागचा हेतू समजत नाही.म टा ची लिंक
एक अनसेन्सॉर्ड व्हिडिओ पाहिला
शंभर विडिओ दाखवा हो तुम्ही,
लोकसत्ताचे शिवसेनाप्रेम? काहीही
हा अग्रलेख ३-४ दिवसांपूर्वीच
शिवसेना व भाजप
बाप्रे !
ते चंद्रकांत पाटील (भाजप)
ते चंद्रकांत पाटील (भाजप) म्हणत आहेत की नारायण राणे हे सर्वांना हवेहवेसे व्यक्तिमत्व आहे.काहीही.. भाजपाला राजकीय आत्महत्या करायची इतकी घाई का करत आहेत ते कळत नाहीभाजप नारायण राणेंसारखा झगा
भाजप नारायण राणेंसारखा झगा
भाजप नारायण राणेंसारखा झगा स्वतःच्या गळ्यात बांधून घेईल असे वाटत नाही.मुंडेंना हलवतील असेही वाटले नव्हते.चंद्रकांत पाटलांची सर्व
राणेंचा पक्ष सोडण्याचा