✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये

द
देवदत्त यांनी
Sun, 12/09/2007 - 01:51  ·  लेख
लेख
  • सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - २
  • सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - ३

Book traversal links for सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये

  • सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
49390 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

फिल्मी चक्कर

सहज
Sun, 12/09/2007 - 06:16 नवीन
एकदम फिल्मी चक्कर है यार तुम!! अपना आदमी लगता है. :-) "वन लायनर" वरून आठवले C.S.I. Miami मालीकेत हिरो होरेशियो केन (David Caruso)असेच एकदम स्टाइल मधे पोझ घेऊन डायलॉग टाकतो. त्याचे जिम कॅरीने मस्त विडंबन केले आहे.
  • Log in or register to post comments

फिल्मी चक्करच

देवदत्त
Sun, 12/09/2007 - 19:29 नवीन
अहो, मी आहेच तसा फिल्मी चक्कर.... तरी सध्या कमी झाले आहे. वेळ नाही मिळत हो तेवढा :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मस्त! :)

विसोबा खेचर
Sun, 12/09/2007 - 09:28 नवीन
देवदत्तराव, मस्त! पुढील वाक्यांची वाट पाहात आहे... शोले चित्रपटातील जवळजवळ सर्वच वाक्यं लोकांच्या लक्षात आहेत हेच त्या सिनेमाचं मोठेपण! "तेरा क्या होगा कालिया?", "कितने आदमी थे?" वगैरे वगैरे! दिवार चित्रपटातील निरुपा रॉय आजारी असताना शंकराच्या देवळात आयुष्यात प्रथमच जाऊन म्हटलेला "आज खुश तो बहोत होगे तुम...!", हा बच्चन साहेबांचा धीरगंभीर संवाद आजही लक्षात आहे! मला राजकुमार ह्या प्राण्याने म्हटलेले संवाद देखील अतिशय आवडतात. त्याच्या खरखरीत आवाजातले, "हमसे मिटा सके वो जमानेमे दम नही....." यासारखे संवाद ऐकायला खूप मजा येते! :) तात्या.
  • Log in or register to post comments

आहेत थोडी अजून

देवदत्त
Sun, 12/09/2007 - 22:01 नवीन
तात्या, आहेत थोडीफार वाक्ये अजून.. सध्या तरी जी लगेच लक्षात आहेत/किंवा पटकन मनात येतात ती लिहिलीत. आणि ती वाक्ये जी सर्वांना तोंडपाठ नसतील अशी निवडली. बाकी वाक्ये जशी आठवतील तसे लिहित जाईन. बाकी तुम्ही ही येऊ द्यात हो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

>>मला

घाटावरचे भट
Mon, 03/09/2009 - 17:10 नवीन
>>मला राजकुमार ह्या प्राण्याने म्हटलेले संवाद देखील अतिशय आवडतात. मला पण. उदा. 'गेंडास्वामी, हम आखों से सूरमा नहीं चुरातें. आखें ही नो़च लेते हैं...' किंवा 'ये टाईम बम का खेल हम तबसे खेल रहे हैं जब तुम्हारे बापजा़दा अपने बालों में खि़जाब(?) लगाया करते थे'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

आम्हाला एकच वाक्य सतत आठवते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/09/2007 - 09:32 नवीन
काबाडकष्ट करणारी 'मा' किंवा श्रिमंत कुटुंबातील 'मा' आपल्या लाडक्या किंवा बिघडलेल्या मुलाला " देखो, मैने मेरे प्यारे हाथोसे तुम्हे गाजर का हलवा बनाया है. हे वाक्य नसले तर चित्रपटात काही तरी राहिले आहे, असे वाटायचे :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बच्चा

संजय अभ्यंकर
Sun, 12/09/2007 - 10:45 नवीन
बच्चा समझके कन्धेपे बिठाया तो कान मे मुतता है! इती. नाना पाटेकर
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Sun, 12/09/2007 - 20:03 नवीन
"गोगोजी, आपका घागरा" किंवा "हजारो मुर्गियां, उनके करोडो अंडे... xxx का राजा, xxx का बादशाह... हमारा बजाज" सारखी अंदाज अपना अपना मधली काही वाक्यंही अशीच. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

+१

घाटावरचे भट
Mon, 03/09/2009 - 17:12 नवीन
अंदाज़ अपना अपना मधली सगळी वाक्य लक्षात ठेवण्याच्या लायकीची आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

माझी फिल्लमबाजी

पुष्कर
Mon, 12/10/2007 - 10:57 नवीन
आपल्या लेखावरून शिरिष कणेकरांच्या 'माझी फिलमबाजी'ची आठवण झाली. त्यात सांगितल्याप्रमाणे खालील वाक्येही प्रसिद्ध आहेत. "आज मै तुम्हारे सामने एक बाप कि हैसियत से नहीं बल्कि एक पुलीस अफिसर की हैसियत से खडा हूँ ।" "बेटा जल्दीसे हाथ मुँह धो लो, मैने तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाया है" (असं कधी म्हणत नाहीत की आज माँ ने तुम्हारे लिये दडपे पोहे किए हैं !) "मै माँ बननेवाली हूँ/तुम बाप बननेवाले हो/हम दोनों के घर में एक नन्हासा मेहमान आनेवाला है" (ही वाक्ये 'ती' 'त्या'च्या शर्टाच्या बटणांशी चाळा करत बोलते) "बेटा सेहत के लिये तुम स्विट्झरलँड चले जाओ" (बाप मुलाला म्हणतो) (एकदम स्वित्झरलँड!) "ये तुम्हारे पिता की आखरी निशानी है" जिज्ञासूंनी ही वाक्ये कशातली आहेत हे आठवून पहावे. पुष्कराक्ष
  • Log in or register to post comments

लोकहो !!

धोंडोपंत
Mon, 12/10/2007 - 11:31 नवीन
लोकहो !! हिंदी चित्रपट आम्ही पहात नाही, त्यामुळे या विषयावर काही बोलणे शक्य नाही. आम्ही फक्त दूरदर्शनवर बिपाशा आणि मल्लिकाला "डोळे भरून" पाहतो. पण तो "शब्देविण संवादु" असल्यामुळे, शब्दातीत असतो. त्याची केवळ अनुभूती घ्यायची असते. आपला, (आंबटशौकीन) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

आम्ही फक्त

सुनील
Mon, 12/10/2007 - 19:18 नवीन
आम्ही फक्त दूरदर्शनवर बिपाशा आणि मल्लिकाला "डोळे भरून" पाहतो. धोंडोपंत, काय फक्त बिपाशा आणि मल्लिका? तुमचे अनुभवविश्व असे मर्यादीत ठेवू नका!!!!!! (अमर्यादीत) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत

धर्मेंद्र...

सुनील
Mon, 12/10/2007 - 19:04 नवीन
धर्मेंद्रच्या जवळपास सर्वच चित्रपटात असलेले वाक्य - कुत्ते कमिने...मैं तेरा खून पी जाऊंगा...
  • Log in or register to post comments

मेला

जुना अभिजित
Mon, 12/10/2007 - 19:42 नवीन
हे वाक्य मेला ह्या बटबटीत सिनेमात वस्ताद आमिर खान यांच्या तोंडीसुद्धा आहे. अभिजित आरे ए येडा की खुळा तू??शाणा हो लेका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

ते तर आहे....

देवदत्त
Tue, 12/11/2007 - 00:44 नवीन
ते तर आहेच हो. त्यामुळेच बहुधा तहलका सिनेमात धर्मेंद्रला रागाने साले बोलताना पाहून काहीतरी वेगळेच (की विचित्र?) वाटले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

जाने भी दो यारो !

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 12/11/2007 - 03:01 नवीन
या सिनेमातील "थोडा खावो, थोडा फेको" पण मस्तच आहे ! देवदत्त एवढी वाक्ये आठवतातच हो कशी तुम्हाला ? धन्य ! - सर्किट
  • Log in or register to post comments

:)

देवदत्त
गुरुवार, 12/13/2007 - 20:47 नवीन
जाने भी दो यारो.. आधीच म्हणाल्याप्रमाणे मस्त वाटतो हा चित्रपट. त्या बंगल्यातील हा केकचा सीन व नंतरचा त्यांचा फोनचे दॄष्य , फोनची अदलाबदल पाहून खूप मजा येते. देवदत्त एवढी वाक्ये आठवतातच हो कशी तुम्हाला ? अहो, काही वाक्ये सिनेमा बघताना धुंदीतच लक्षात राहतात. आणि भरपूर चित्रपटांची (उदा. दिलवाले दुल्हनिया..., कुछ कुछ होता है, अंदाज अपना अपना वगैरे वगैरेंची) तर पारायणेच केली होती. आता काही काही संवाद नीट आठवत नसले, तरी चित्रपट पाहताना एकूण एक संवाद बोलल्या जाईल अजूनही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

जाने भी दो यारो..

केदार_जपान
Tue, 03/10/2009 - 13:04 नवीन
जाने भी दो यारो.. भन्नाटच्!!...सगळे फिल्म इन्स्टिट्युट मधुन शिक्षण घेतलेल्या कलाकारांचा तुफान पिक्चर.. नसिरुद्दिन शहा, भक्ति बर्वे, सतिश शहा, नीना गुप्ता, ओम पुरी....पंकज कपूर्...अरे वा.. एक से एक कलाकार... त्यातला..शेवटचा सीन नाद्खुळा एकदम्...त्यातला...ध्रुत्रराष्टाच्या तोंडी..'अरे ये क्या हो रहा है.... ;)' हा जबरदस्तच!! -------------------- केदार जोशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त

गाइड

अमोल नागपूरकर
Mon, 03/09/2009 - 16:02 नवीन
गाइड चित्रपटात देव आनन्दचा वहीदाच्या बाबतीत अपेक्षाभंग झाल्यावर तो तिला म्हणतो ,' मै समझा था के कोइ और मुझे समझे ना समझे , मेरी रोझी मुझे जरूर समझेगी. ये समझ भी कितनी नासमझ निकली ".
  • Log in or register to post comments

अपने सर के

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 03/09/2009 - 16:20 नवीन
अपने सर के बाल झडेंगे तो उसका टूथब्रश बनाके दात साफ करेगा.. बच्चा समझके कन्धेपे बिठाया तो कान मे मुतता है! ईती नाना पाटेकर चित्रपट क्रांतीवीर ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

बनवाबनवी

सातारकर
Mon, 03/09/2009 - 16:22 नवीन
बनवाबनवी मधे सचीन त्या छायाचित्राकडे बघून अशोक सराफला म्हणतो; हे बालगंधर्व आणि ह्या मिसेस बालगंधर्व ना ? ----- जात-धर्म न मानणाय्रा लोकांचा एक पंथ स्थापन करायचा आहे, येताय ? ;)
  • Log in or register to post comments

सचिन नाही,

रम्या
Mon, 03/09/2009 - 16:36 नवीन
सचिन नाही, सुशांत रे म्हणतो. आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातारकर

मराठीतही.......

sanjubaba
Mon, 03/09/2009 - 16:26 नवीन
निळु फुले जेव्हा, खलनायकाच्या भूमिकेत असायचे तेव्हा......तेव्हा हे वाक्य हमखास सिनेमात आसायचे " बाई , रातच्याला माडीवर यायच बर का ?" आपला ( मराठमोळा) संजूबाबा
  • Log in or register to post comments

सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये:

झेल्या
Mon, 03/09/2009 - 16:28 नवीन
मध्यंतर. (इंटरवल) समाप्त. (दि एन्ड) :) -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

नाहि

आपलाभाउ
Mon, 03/09/2009 - 16:44 नवीन
नाहि नाहि नाहि कलेक्शन आवद्ल नाहि
  • Log in or register to post comments

जन्नत.......

sanjubaba
Mon, 03/09/2009 - 16:47 नवीन
या सिनेमात एक वाक्य होते " जब गरीबी दरवाजे से अन्दर आती हे तो प्यार खिडकी से बाहर चला जाता हे " जन्नत.......मधील हे वाक्य जबरा......... संजूबाबा
  • Log in or register to post comments

सरकारनामा मधे

सातारकर
Mon, 03/09/2009 - 16:48 नवीन
सरकारनामा मधलं मुख्यमंत्र्याच्या (यशवंत दत्त) तोंडचे अविस्मरणीय वाक्य; भीमाS, साहेबांचा सत्कार कर.... ----- जात-धर्म न मानणाय्रा लोकांचा एक पंथ स्थापन करायचा आहे, येताय ? ;)
  • Log in or register to post comments

तुम्हारा

मदनबाण
Mon, 03/09/2009 - 16:58 नवीन
तुम्हारा नाम क्या है बसंती :-- इति जय (शोले) आणि बर्‍याच चित्रपटात मैने तुम्हारे लिये सुजी का हलवा बनाया है | हे वाक्य कानी पडते. अवांतर:-- सुजी का हलवा = गोड शिरा ? मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
  • Log in or register to post comments

१. खुदा के लिए बंद करो ये सब..

नरेश_
Mon, 03/09/2009 - 19:37 नवीन
२. टॉप की रं* बनावूंगी : सडक सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments

गाइड

अमोल नागपूरकर
Mon, 03/09/2009 - 17:37 नवीन
गाइड चित्रपटात वहीदा देव आनन्दच्या बाबतीत अपेक्षाभंग झाल्यावर त्याला म्हणतो ," जब मतलबसे प्यार हो जाये तब प्यार से मतलब नही रहता."
  • Log in or register to post comments

श्री १००८ रजनीअण्णा

बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/09/2009 - 17:41 नवीन
आत्ता पर्यंत बर्‍याच तमिळ मित्रांचा सहवास घडला, त्यांच्या मुळे रजनीअण्णाचे बरेच चित्रपट बघितले. आम्ही पण त्याचे एकदम फ्यान झालो. त्या मित्रांच्या तोंडून रजनीअण्णाची बरेच ड्वायलाक ऐकले, पडद्यावर त्याने ही वाक्य उच्चारली की पब्लिक पैसे कसं फेकतं ते पण बघितलं. या धाग्यावर आमच्या रजनीअण्णाची हजेरी लागलीच पायजे... भाषांतरं माझी... Naan oru dhadavai sonna, nooru dhadavai sonna madhiri. मै येक बार बोला तो सौ बार बोलनेके जैसा, समजा क्या? Naan solrathaiyum seiven, sollathathiyum seiven. मै जो बोला वो करता.... जो नै बोला वो बी करता. Kanna, panni dhan Kootama varum. Singam Singleaa dhaan varum. बेटा, सुव्वर साथ (उच्चारी सात) मे आता, लॉयन अकेला आता. आणि द बेस्ट वन!!! Es-kiss me एक्स्क्यूज मी हे वाक्य तर केवळ खल्लास!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

देवदासचा एक

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 03/09/2009 - 19:29 नवीन
पण दिलीपकुमारचा' कोण कम॑ब्क्त यहा गम भुलाने के लिये आता हे, हम तो यहा आते हे ,तकि यहा बेठ सके, तुम्हे बर्दाश्त कर सके. सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
  • Log in or register to post comments

मै

अविनाशकुलकर्णी
Mon, 03/09/2009 - 22:16 नवीन
मै तुम्हारे बच्चे कि मा बनने वालि हु
  • Log in or register to post comments

दिल चाहता है

प्राची
Mon, 03/09/2009 - 22:29 नवीन
सोनाली कुलकर्णी आणि सैफ अली खान यांचातला पहिल्या भेटीतला संवाद: सोनाली(तिघा मित्रांचा फोटो पाहून):गेहेरी दोस्ती लगती है सैफःहां,या तोह दोस्ती गेहेरी है,या ये फोटो 3D है... ;)
  • Log in or register to post comments

गुंडा

टिउ
Mon, 03/09/2009 - 23:11 नवीन
- मेरा नाम है पोते, जो अपने बाप के नही होते| - मै हु जुर्म से नफरत करनेवाला, शरिफो के लिये ज्योती, गुंडोके लिये ज्वाला| - दिखनेमे बेवडा, दौडने मे घोडा और मारनेमे हथोडा - मिथुन (लोहा)
  • Log in or register to post comments

अग्निपथ

बुद्ध
Tue, 03/10/2009 - 03:42 नवीन
टोपी संभालो गणपतराव हवा बहोत तेज चलता है....
कांच के महल में रहनेवाला कांचा शेठ !!
साला बन्धुक भी दिकाता है और पीछे भी हटता है !! आयँ
पूरा नाम .. विजय दीनानाथ चौहान , गाव मांडवा ........ बुद्ध
  • Log in or register to post comments

.

सँडी
Tue, 03/10/2009 - 07:49 नवीन
हिरोइनः "भगवान के लिये मुझे छोड दो!" "तुम्हे भगवान के लिये छोडा तो मै क्या करुँगा?" इति:प्रेमभाऊ चोप्रा - सँडी
  • Log in or register to post comments

हा संवाद

नान्या
गुरुवार, 03/12/2009 - 02:24 नवीन
हा संवाद सदाशिवभाउ अमरापुरकरांचा आहे ना, आखरी रास्ता मधील, जया प्रदाला उद्देशुन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी

अजुन ३-४

जृंभणश्वान
Tue, 03/10/2009 - 09:35 नवीन
कंपनी मधल्या १-२ लायनी लय भारी आहेत एक बात सुन मलिक, अगर कंपनी चंदू के बिना चल सकती है तो चंदू भी कंपनी के बिना चल सकता है मलिक तू और तेरी कंपनी खल्लास ! हमाल दे धमाल मधे, चेतन दळवी लक्ष्याच्या मनात नसताना त्याच्या कानात काहीतरी सांगत असतो तेव्हा लक्ष्या - च्यायला, थुक, थुक आता माझ्या कानात :) यम है हम, हम है यम
  • Log in or register to post comments

सोल्जर

मूखदूर्बळ
Tue, 03/10/2009 - 09:51 नवीन
सोल्जर (बॉबी देवोल) चित्रपटातले संवाद १) गोली चलेगी खनपट्टीपे और खून कही औरसे निकलेगा २) पेहेली बार देख रहा हू शेर की हिफाजत कुत्ते कर रहे है ३) मेरा उसूल है आदमी खतम काम खतम ४) वो बेटा ही क्या जो बाप को चैन की नींद ना सुला सके ५) हे भगवान तुमने कुंभ का मेला क्यु बना या ?
  • Log in or register to post comments

कभी हा कभी

मूखदूर्बळ
Tue, 03/10/2009 - 09:54 नवीन
कभी हा कभी ना मधले १) सुनील तुम हमेसा खीडकीसे क्यु आता है २) इधरसे जाओ या उधरसे सब रास्ता गॉड के पास जाता है . बाझीगर मधले १) तु क्यू रोती है मा ? रोना तो उसे है जिसने हमे रुलाया है २) अरे भीख मागने तो वो आया था हमारे पास
  • Log in or register to post comments

.

उपटसुंभ
Tue, 03/10/2009 - 09:58 नवीन
नंगा नहाएगा क्या निचोडेगा क्या..! इति प्रेम चोप्रा ...दुल्हे राजा मै तुम्हे भूल जाऊं ये हो नही सकता, तुम मुझे भूल जाओ ये मै होने नही दूंगा..! इति शेट्टी ...धडकन टेंशन देने का लेने का नही.. इति रामी रेड्डी ...क्रोध आपुनका फेवरेट मै सिल्वरमणी , स्पिकिंग साऊथ.. ऍक्शन कंप्लीट नार्थ..! ... सरकार ;)
  • Log in or register to post comments

:)

राघव
Tue, 03/10/2009 - 10:01 नवीन
दिल चाहता है मधली आमीर ची काही वाक्ये - "वैसे भी पर्फेक्शन को इम्प्रूव्ह करना मुश्कील होता है" "ये यहां बैठी आंसु बहा रही है.. वो वहां बैठा आहें भर रहा है.. ये चक्कर क्या है?" "अच्छा बहाना है.. वैसे तुम जैसे कई डरपोक है यहां.. वो देखो" डॉन मधले प्रसिद्ध वाक्य - "डॉन को पकडना मुश्कील ही नही, नामुमकीन है" शराबी मधलं वाक्य - "भई मूंछे हो तो नथ्थुलालाजी के जैसी हो, वरना ना हो" तेरे घर के सामने मधली ओमप्रकाशची जवळ जवळ सगळी वाक्ये!!!!!!! :) आणखीही बरीच आहेत.. पुन्हा कधीतरी!
  • Log in or register to post comments

आणखी दोन..

राघव
Tue, 03/10/2009 - 15:02 नवीन
मेहमूदचे हे वाक्य.. "ये कमर है? ये कमर थोडे ही है.. ये तो कमरा है!" जॉनी वॉकरचे हे वाक्य - "जिसे ढूंढ रहे थे गली गली.. वो घर के पिछवाडे मिली!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

ब्लॅक हॉक

दशानन
Tue, 03/10/2009 - 10:09 नवीन
ब्लॅक हॉक डाऊन ! ओह शीट. वी हिट. वी हिट. ब्लॅक हॉक डाऊन ! ब्लॅक हॉक डाऊन ! हा चित्रपट पाहताना शेवट पर्यंत हे वाक्य डोक्यात घुमत राहतं ! काय जबरा चित्रपट... व काय डायरेक्शन ... माझ्या आवडत्या चित्रपटातील एक !!!! ********** बाबू मोशाय.......... आनंद चित्रपट त्या राजेश खन्नाचा मला एकमेव आवडलेला चित्रपट.. तेरे लिए में सात रंग के सपने चुनू सपने.... !!
  • Log in or register to post comments

आनन्द

अमोल नागपूरकर
Tue, 03/10/2009 - 10:18 नवीन
आनन्द चित्रपटातील वाक्य ," जिन्दगी बडी होनी चहिये, लम्बी नही."
  • Log in or register to post comments

मनोजकुमार

जृंभणश्वान
Tue, 03/10/2009 - 11:00 नवीन
दुर्दैवाने हा डायलॉग गाजला नाही पण भारी आहे "लेकिन कोई बात नही भय्या, पिताजी के दिल का इलाज मेरे पास है, मै आते हुए बॅटरी के सेल ले आया हूं..." http://www.youtube.com/watch?v=5HrNLkZx7Gg&feature=related
  • Log in or register to post comments

पडोसन...

बिपिन कार्यकर्ते
Tue, 03/10/2009 - 11:03 नवीन
पडोसन... आगाच्या तोंडचे पालुपद... "बिंदू की माँ, जब जब जो जो होना है तब तब सो सो होता है" बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

.

सँडी
Tue, 03/10/2009 - 11:22 नवीन
"खा..........................................मो......श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्!" - सँडी हात का वाकडा झालाय माझा... :(
  • Log in or register to post comments

तुम्हारी

ब्रिटिश
Tue, 03/10/2009 - 15:22 नवीन
तुम्हारी मा एक विशाल इस्त्री है. इति राजकूमार , सिनेमा - इतिहास. ये तो फोकट मे भी महंगा है इति मोहन जोशी , मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा