बाकी सगळं ठीक आहे ताई..पण काहीही खपवू नका ह्या वाक्याचा सौम्य निषेध नोंदवू इच्छितो.
ह्या असल्या कंडीशन तुम्ही अकुकाकांना सांगणे योग्य नाही.
मुळात 'काहीही' हाच त्यांच्या लिखाणाचा पाया आणि सेलिंग पॉईंट आहे..!
तुमचा सौम्य निषेध आणि अकुकाकांविषयी असलेला आदर अधोरेखित करण्यासाठी मी मिपावर १५ मिनिटाचे मौन पाळत आहे..
मलाही दिसली मुंडावळ्याची दोरी. भाऊ मिठीत शक्यतो बिदाई च्या वेळेस घेतो, फोटोत मागे उभी असलेली मुलगी हसते आहे, एक माणूस टाळ्या वाजवतो आहे. बिदाईच्या वेळेस टाळ्या वाजवण्याच्या मनस्थितीत कुणी असते का ? अपवाद म्हणून एखाद्या विवाहात हे घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकुकाका मुळे या गोष्टीचा प्रचार होऊन प्रथा रुजू झाली तर या विधीचे नाव अकुमिठी पडावे !
त्यांच्यामुळे झाली प्रथा तर तेवढं क्रेडीट तर मिळायला हवं ना त्यांना :)
पण असू दे मराठी वळणावळणावर बदलते त्यामुळे काही अकुमिठी म्हणतील काही मधुमिठी. आपल्याला काय विधीशी मतबल!
तू म्हणलीस तर आधी दिसली नाही.. मग कुणीतरी म्हणलं म्हणुन नीट पाहिलं तर दिसली..
जाउ दे.. मी दुसरा पुरावा देते अकुंना सपोर्ट करायला.
हा मृण्मयी देशपांडेच्या लग्नातला फोटो. आत्ताच झालंय जस्ट. आणि तो तिचा नवराच आहे.
पण म्हणुन आता ही नवी पद्धतच आली आहे असं म्हणणं थोडंसं जास्त होतंय, पण अकुंना सुट करतंय सो...
खि खि खि!! नाही हो.. असं काही तरी त्यांच्या चेपुवर लिहीलय..
स्वप्निल राव
Director (company) at Transhuman Collective
Managing Director at Mobizon Media
Worked at xenium digital pvt ltd
मग तुम्ही त्यांचे ह्या पेक्षा भयानक धागे पाहिलेले नाहीत. तेव्हा आमच्या नशिबात ज्या दोन चार मिनिटांसाठी धागा बोर्डावर राहिला त्या दोन मिनिटात धागा बघणे असल्याने, काही महान फोटो पहायला मिळाले होते. त्या नंतर धागाच काय, अकु सुद्धा उडतील असं वाटलं होतं.
त्या मानाने मग हा धागा अत्यंत सोज्वळ आहे.
आमच्या वेळी हे असे नव्हते.
सर म्हणतात तशा सुधारणा जर पुढेही चालु राहिल्या तर "दा विंची कोड" मधे उल्लेख झालेली प्रायरी पंथाची प्रथाही लग्नविधीचा एक भाग होईल.
पैजारबुवा,
मिठी मारणे अथवा चुम्बन घेणे विवाहात (अर्थात विधीचा एक भाग म्हणून नाही) यात काही गैर नाही असे वाटते, किंबहुना विवाहापूर्वी घेणे ही चुकीचे वाटत नाही मला.
प्रतिक्रिया
चांगली सुरुवात आहे
त्यापेक्षा
थोडा लाईट टाकाल का ?
किरिस्तावांचे लगीन
चांगलाच "लाइट" टाकलाव...
यथावकाश जशी सुधारणा होईल
सदर सिझणमधी आम्मी लावलेल्या
हे म्हणजे आज आमच्याकडे हवामान
अॉ... आच जाल तल!
लोल लोल महालोल
भंकस
बारीक निरीक्षण... _/\_
बाकी सगळं ठीक आहे ताई..पण
पुरुषाने मुंडावळ्या बांधलेल्या नाहीत ?
काहीही हं क्षी!
ओके. सहमत आहे !
मलाही दिसली मुंडावळ्याची दोरी
जिनिअस !
त्यांच्यामुळे झाली प्रथा तर
आपल्याला काय विधीशी मतबल!
मुंडावळी!
सदर नवरोबा मोंडालेझ*मध्ये
खि खि खि!! नाही हो.. असं काही
अकुंनी परत एकदा ग्लोबल वाॅर्मिंग केलेलं आहे.
बाबौ हे फोटो परवडले हो राया,
मग तुम्ही त्यांचे ह्या पेक्षा
बायकोलाच ना ? कि बायकोच्या
वधु वरांनी एकमेकास "
अकु सर इस जिनियस....
हे काय नवं ?
मुंडावळ्या बांधल्या आहेत पुरुषाने.
हो..
:)
विधी आवडला...
=))
त्यानें प्रेम केलं
एखाद्या टिव्ही सिरीयल मधील
गैर नाही